'अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले! ED, CBI ला घाबरून गेले का?'
Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या असं चेन्नीथाल यांनी म्हटलं आहे.
Feb 13, 2024, 06:20 PM ISTअमित शाह महाराष्ट्रात येण्याआधीच अशोक चव्हाणांना भाजपात प्रवेश का? वाचा इनसाईड स्टोरी
Ashok Chavan Join BJP : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भाजप अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवू शकते अशी चर्चा सुरु आहे. बुधवारी अशोक चव्हाण उमेदवारीही दाखल करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.
Feb 13, 2024, 03:23 PM ISTभाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवारांनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले...
vijay Wadettiwar Reaction After Congress meeting
Feb 13, 2024, 03:15 PM ISTकाँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग; प्रमुख नेते पवारांच्या भेटीला
Congress Leaders Meeting with sharad Pawar Started
Feb 13, 2024, 02:55 PM ISTकाँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग, राज्याचे प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला
Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन केला.
Feb 13, 2024, 02:27 PM IST
Political News | काँग्रेस अंतर्गत कलहांवर तोडगा काढण्यात यशस्वी ठरणार?
Political News Congress Damage Control
Feb 13, 2024, 01:45 PM IST'या' कारणासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट
Maharashtra Politics : काँग्रेस पक्षीय सदस्यात्व्चा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.
Feb 13, 2024, 01:35 PM IST
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश; म्हणाले, 'राजकारण हे एक..'
Ashok Chavan join BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय असे अशोक चव्हाण यांनी म्हटलं.
Feb 13, 2024, 01:23 PM IST'माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय'; BJP प्रवेशावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण
Ashok Chavan : काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Feb 13, 2024, 11:38 AM ISTMaharashtra Politics | 'एकनाथ खडसेंचा भाजपात येण्यासाठी जोरदार प्रयत्न'
Girish Mahajan On Khadse Entry in BJP
Feb 13, 2024, 09:25 AM ISTAshok Chavan | ठरलं का.. अशोक चव्हाण आजच भाजपात करणार प्रवेश ?
Ashok Chavan May today Enter In BJP
Feb 13, 2024, 09:20 AM IST48 तासांत भूमिका स्पष्ट करतो म्हणणाऱ्या अशोक चव्हाणांचा आजच होणार भाजप प्रवेश
Maharashtra Politics : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Feb 13, 2024, 08:35 AM ISTVIDEO | अशोक चव्हाणांनी सोडला कॉंग्रेसचा 'हात'!
Major Setback To Congress As Top Leder Ashok Chavan Quits Report
Feb 12, 2024, 10:00 PM ISTCongress | अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामागे ईडी कारवाईचं कारण नाही, संजय निरुपम यांचं ट्विट
Congress Leader Sanjay Nirupam Post On X Ashok Chavan Quits
Feb 12, 2024, 08:46 PM ISTMumbai| प्रिय काँग्रेस आम्ही कोणाशी बोलावं? वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला टोला
Anjali Ambedkar Post On X Asking Question To Congress
Feb 12, 2024, 08:30 PM IST