congress

भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं, अशोक चव्हाणांचा आरोप

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्यांच्यापाठी राज्यातील मोठे नेते उभे असून काँग्रेसच्या अस्तित्वासाठी ही  निवडणूक महत्वाची असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. ते नवी मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं असल्याचा आरोप केलाय. 

Apr 18, 2015, 09:55 PM IST

नेमका का झाला राणेंचा पराभव?

नेमका का झाला राणेंचा पराभव?

Apr 16, 2015, 08:19 PM IST

काँग्रेसवर राणेंच्या दैनिकाचा 'प्रहार'

आपल्या पराभवाला काँग्रेस नेते जबाबदार नसल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं असलं तरी, राणेंच्या पराभवाला काँग्रेसचे नेतेच जबादार आहेत, असं 'प्रहार' या दैनिकाने म्हटलंय. 

Apr 16, 2015, 04:27 PM IST

राहुल गांधी पुन्हा दिल्लीत परतणार

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच, राहुल गांधी सुट्टीवर गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपनं तर त्यावरून राहुल गांधींवर जोरदार भडीमार केला. आता राहुल गांधी दिल्लीत परतण्याचे संकेत मिळाले आहे.

Apr 16, 2015, 10:28 AM IST

"राणेंशिवाय कोण टिकलं असतं, नारायण राणे लढवय्ये"

 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नारायण राणे यांची पाठराखण केली आहे. वांद्रे-पूर्व मतदारसंघात नारायणे राणे यांचा पराभव झाला असला तरी, एक-दोन पराभवाने राणेंना फरक पडत नाही. राणे लढवय्ये नेते आहेत, अशी पाठराखण अशोक चव्हाण यांनी केली आहे.

Apr 15, 2015, 02:46 PM IST

वांद्रा पूर्व शिवसेनेचेच, तासगावात राष्ट्रवादीच

वांद्रे पूर्व मतदार संघात पुन्हा भगवा पडकणार हे आता निश्चित स्पष्ट झाले आहे. तर तासगाव सांगलीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे विक्रमी मतांनी घेतलेल्या आघाडीवरुन दिसून आले आहे.

Apr 15, 2015, 11:16 AM IST

पोटनिवडणूक : वांद्रेत शिवसेनेचा भगवा, तासगावात राष्ट्रवादीचे घड्याळ

वांद्रे, तासगाव पोटनिवडणुक मतमोजणीला सुरुवात झाली असून तासगावमधून राष्ट्रवादीच्या सुमन पाटील विजयी झाल्यात त्यांनी १ लाख १३ हजार मतांनी स्वप्नील पाटील यांना पराभव केला.. वांद्रे येथून तृप्ती सावंत या १९ हजार ८ मतांनी विजयी झाल्यात. दोन्ही मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  

Apr 15, 2015, 08:30 AM IST