शरद पवार यांनी दिले काँग्रेससोबत जाण्याचे संकेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेससोबत जाण्याचे संकेत दिलेत.
Apr 29, 2015, 08:10 PM ISTमोदींनी परदेशात भारताचा आदर्श ठेवावा : काँग्रेस
परदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची प्रतिमा मलिन करीत आहेत. त्यांनी दौऱ्यात बोलताना भान ठेवावे. जगापुढे योग्य आचरण ठेवताना पंतप्रधानांना साजेशी विधाने करावीत, अशी टीका काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी राज्यसभेत केली.
Apr 29, 2015, 08:31 AM ISTराहुल गांधी पंजाब दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 09:38 PM ISTनवी मुंबई महापालिकेत सत्तेसाठी 'आघाडी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 10:44 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचा महापौरपदाचा मार्ग मोकळा, सत्तेसाठी आघाडी!
नवी मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी घेतलाय. या निर्णयामुळे पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाच अपक्षांच्या घोडेबाजाराला लगाम बसलाय.
Apr 27, 2015, 11:07 AM ISTभाजपची चिंता काँग्रेसने वाढविली
महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपला पेचात पकडले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता आहे. १७ मे रोजी निवडणूक होणार आहे.
Apr 26, 2015, 06:05 PM ISTपालिका निवडणूक : घराणेशाहीचा विजय; ७ दाम्पत्य, २ पिता-पुत्र विजयी
महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचा पुन्हा एकदा प्रत्ययआलाय. यंदा सर्वपक्षीयांनी राजकारणाचा वारसा असलेल्यांच्या घरात अनेकांना तिकीट देण्याची राजकीय खेळी केली. ती त्यांच्या पथ्यावर पडली आहे. यामध्ये शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसत आहे.
Apr 23, 2015, 11:04 PM ISTअशोक चव्हाणांच्या भोकरमध्ये काँग्रेसला बुहमत, नगराध्यक्ष अपक्ष?
भोकर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसनं १८ पैकी १२ जागा जिंकल्यात. भोकरचं नगराध्यक्षपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होतं. पण नगराध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार पराभूत झालेत. त्याजागी एक भाजपचा तर दुसरा अपक्ष उमेदवार विजयी झालाय. त्यामुळे काँग्रेसचा नगरसेवक नसणार हे स्पष्ट झालेय. मात्र, अपक्षाला आपल्या हाताला लावण्यासाठी मोर्चेबांधणी झाली आहे.
Apr 23, 2015, 10:31 PM ISTपालिका निवडणूक ; सर्व पक्षीय विजयी उमेदवारांचा जल्लोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2015, 06:52 PM ISTसत्तेत सहभागी होण्याचे काँग्रेसला गणेश नाईक यांचे आवाहन
पालिकेत राष्ट्रवादीला ५३ तर काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा राष्ट्रवादीचा थोडक्यात हुलकल्याने काँग्रेसचा हात मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. काँग्रेसने विरोधी पक्षात न राहता सत्तेत येण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.
Apr 23, 2015, 05:47 PM ISTराहुल गांधींची भाजपवर, तर भाजपची आपवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 06:44 PM ISTजंतरमंतरवर मानवतेची हत्या - भाजप
दिल्लीत आप पक्षाची जंतरमंतरवर सभा होती, त्या दरम्यान एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली, यावर सरकार म्हणून भाजपने आपली जबाबदारी न पाहता थेट आपवर हल्ला चढवला आहे,
Apr 22, 2015, 04:34 PM ISTविकासावरून काँग्रेस-भाजपमध्ये कलगीतुरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2015, 07:05 PM ISTकाँग्रेसच्या किसान सभेत सर्व काँग्रेस कार्यकर्तेच - गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2015, 07:02 PM ISTउद्योजकांचं 'कर्ज' फेडण्यासाठीच भूसंपादन विधेयक, राहुल गांधींची टीका
दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या किसान रॅलीत राहुल गांधीसह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजप सरकारवर टीकेची झो़ड उठवली. सुमारे दोन महिन्यांच्या सुटीनंतर भारतात परतलेल्या राहुल गांधींनी यावेळी भूमिअधिग्रहण मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलंच तोंडसूख घेतलं.
Apr 19, 2015, 06:39 PM IST