मुख्यमंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही - राणे
मुख्यमंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही - राणे
Aug 23, 2014, 09:42 AM ISTबलात्काराला छोटी घटना म्हणणं निंदनीय, जेटलींवर काँग्रेसची टीका
काँग्रेसनंही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना टीकेचं लक्ष्य केलंय. बलात्कारासारख्या घटनेला छोटी घटना म्हणणं आणि त्याला पर्यटनाशी जोडणं हे निंदनीय असल्याचं काँग्रेसचे नेते रशीद अल्वी यांनी म्हंटलय.तर महिला आयोगानंही जेटलींना धारेवर धरलंय.
Aug 22, 2014, 08:28 PM ISTआघाडीतून आऊटगोईंग सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 08:20 PM ISTनारायण राणे करतील काँग्रेसचा प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 08:17 PM ISTराज्याचे काँग्रेस प्रचारप्रमुख राणेंचा मोदी सरकारवर 'प्रहार'!
यूपीएची सत्ता असताना परकीय गुंतवणूकीला विरोध दर्शवणाऱ्या 'स्वदेशी' समर्थक भाजपनं सत्तेवर येताच संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस मंजूरी दिली, असं निदर्शनास आणून देत भाजप हा रंग बदलणारा पक्ष असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रचारप्रमुख आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. 'अच्छे दिन येणार' असं सांगणाऱ्यांनी महागाईवरुन जनतेचा भ्रमनिरास केला असा टोलाही नारायण राणेंनी मोदी सरकारला लगावला आहे.
Aug 22, 2014, 06:18 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी पंतप्रधानांच्या विरोधात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 07:30 PM ISTकोल्हापूर-रत्नागिरीत काँग्रेसला खिंडार, सेनेत आनंद
कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेसला खिंडार पडलंय. काँग्रेस नेते आणि कागलचे माजी आमदार संजय घा़डगे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. तर राधानगरीच्या प्रकाश आबिटकरही शिवसेनेच्या तंबूत दाखल झाले आहेत. तर रत्नागिरीत सुभाष बने पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.
Aug 21, 2014, 05:43 PM ISTसंगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बनेंचे काँग्रेसला रामराम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 04:52 PM ISTविधानसभा निवडणुकीआधी वातावरण तापले, काँग्रेस-सेनेत हलचल
घोटाळेबाज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला खाली खेचा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोटीमध्ये केलंय. तर छगन भुजबळ यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केलेय. नवी मुंबईत काँग्रेसचे पदाधिकारी सेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.
Aug 20, 2014, 10:47 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 08:21 PM ISTउद्धव ठाकरेंची काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 05:41 PM ISTपंतप्रधान कार्यक्रम उपस्थितीसाठी केवळ प्रोटोकॉल पाळा - काँग्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदीबरोबरच्या उदघाटन कार्यक्रमांना काँग्रेसशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल म्हणून उपस्थित राहावे. मात्र त्यानंतर राजकीय रॅलीला जाऊ नये,अशी सूचना काँग्रेसने आपल्या पक्षातील मुख्यमंत्र्यांना दिलीय. पुणे असो की नागपूर, मेट्रो प्रकल्पाचं श्रेय्य काँग्रेस सरकारचंच आहे. मोदी सरकार हे श्रेय्य लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लगावलाय.
Aug 20, 2014, 05:34 PM IST'काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही'
काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही, असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना मंगळवारी औपचारिकरित्या कळवलंय. अपुरे संख्याबळ आणि पदाबाबतची आजवरची प्रथा याचा विचार करुन काँग्रेसला विरोधीपक्षनेतेपद नाकरण्यात आलंय.
Aug 20, 2014, 09:43 AM ISTविधानसभा जागा वाटपाचा खल आज दिल्लीत
काँग्रेस एनसीपीचा विधानसभा निवडणूकीतील जागा वाटपासाठी आज दिल्लीला महत्वपूर्ण बैठक होतेय.
Aug 19, 2014, 10:04 AM IST