congress

राष्ट्रवादीने 144 चा आग्रह सोडला

राष्ट्रवादी काँग्रेसने 144 जागांचा आग्रह सोडल्याचे संकेत खुद्द शरद पवारांनी दिलेत. उमेदवारांचा विजय हाच जागा वाटपासाठी निकष असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय.

Aug 17, 2014, 04:08 PM IST

विधानपरिषदेत तडजोड; राष्ट्रवादी 'जागा'हट्ट सोडणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील छुप्या तडजोडीबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

Aug 16, 2014, 11:49 AM IST

तटकरेंची वारसदार मुलगी आदिती, विधानसभा लढणार?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून त्यांच्या वारसदार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. 

Aug 14, 2014, 07:59 PM IST

कोणत्याही परिस्थितीत रामसेतु तोडणार नाही – केंद्र सरकार

 केंद्र सरकारनं सुप्रिम कोर्टात विचाराधिन असलेल्या ‘सेतु समुद्रम’च्या मुद्द्यावर आज जोरदार मत मांडलंय. कोणत्याही परिस्थितीत राम सेतु तोडला जाणार नाही, असं रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत स्पष्ट केलंय. 

Aug 14, 2014, 05:03 PM IST

अखेर राष्ट्रवादीसमोर काँग्रेसची सपशेल माघार

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या मोहन जोशींनी आपला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या दबावाच्या राजकारणापुढे काँग्रेसने सपशेल शरणागती पत्कारल्याचं म्हटलं जात आहे. विधान परिषदेची एका जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू होती.

Aug 14, 2014, 12:53 PM IST

सुशीबेन शहांना हवंय काँग्रेसकडून तिकीट

सुशीबेन शहांना हवंय काँग्रेसकडून तिकीट

Aug 14, 2014, 09:45 AM IST

जातीय हिंसेवरून काँग्रेस-भाजपात जुंपली

जातीय हिंसेवरून काँग्रेस-भाजपात जुंपली

Aug 14, 2014, 09:00 AM IST

आघाडीतील संघर्ष टिपेला, जागा वाटप दिल्लीतील बैठकीत

काँग्रेस आघाडीतील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने तिढा कायम आहे. हा तिढा सोडविण्यासाठी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या दोन बैठका होणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय अपेक्षित आहे.

Aug 14, 2014, 07:23 AM IST

भाजपविरोधात आमची लढाई , काँग्रेसची सत्ता येईल - सोनिया गांधी

भाजपविरोधात आमची लढाई सुरुच राहिल. पु्न्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे.

Aug 13, 2014, 02:35 PM IST