congress

भागवतांच्या ‘हिंदू’च्या व्याख्येवरून वादंग!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा उचलला आहे. मात्र, मोहन भागवत यांनी केलेली ‘हिंदू’च्या व्याख्येनं मात्र नवा वाद निर्माण झालाय. 

Aug 12, 2014, 12:54 PM IST

विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत टक्कर

विधान परिषदेच्या एका जागेसाठी आता काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी असा आघाडीमध्येच थेट सामना रंगणार आहे.

Aug 11, 2014, 11:28 PM IST

मोदींना रोखण्यासाठी सपा-बसपाला आघाडीत घेणार?

राष्ट्रीय राजकारणात मोदी नावाचं वादळ आलं आणि राजकारणातले अनेक भले मोठे दिग्गज वृक्षही उन्मळून पडले. यानंतर प्रादेशिक राजकारणातही तो दबदबा दिसेल का हा प्रश्न आहे. कारण बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नितिश कुमारही आता एकाच मंचावर दिसायला लागले आहेत.

Aug 11, 2014, 08:10 PM IST

मवाळ झालेल्या राणेंना मुख्यमंत्र्यांचा टोमणा

मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफ डागणारे आणि नंतर सपशेल माघार घेणारे नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकाद डिवचलंय. विधानसभा निवडणूकीत काँग्रेची उमेदवारी नाती-गोती पाहून नव्हे तर निवडून येण्याच्या क्षमतेवरच दिली जाईल असं चव्हाणांनी स्पष्ट केलंय. 

Aug 9, 2014, 02:38 PM IST

काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी सोडल्या 124 जागा

काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी सोडल्या 124 जागा

Aug 8, 2014, 10:05 AM IST

शरद पवारांनी दिले जागा वाढीबद्दलचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त 8 ते 10 जागा वाढवून मिळतील, अशी शक्यता आहे. 

Aug 8, 2014, 09:03 AM IST

आघाडीचा फॉर्म्यूला बदलण्याची चिन्हं

आघाडी आणि जागावाटपाबाबत आपली भू्मिका ठरवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत आज रात्री बैठक पार पडली. यावेळी आघाडीचा फॉर्म्यूला यावेळी बदलण्याची चिन्हं असल्याचं दिसून येतंय. दोन्ही पक्षांना आणि उमेदवारांना न्याय मिळेल, अशी चर्चा बैठकीत झाल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटंल आहे.

Aug 7, 2014, 09:42 PM IST

मोदी सरकाचा दणका, मिझोरम राज्यपालांना केलं बडतर्फ

गुजरातच्या माजी राज्यपाल कमला बेनीवाल यांना मिझोरमच्या राज्यपाल पदावरून बडतर्फ करण्यात आलं. राष्ट्रपती भवनातून काल रात्री कमला बेनीवाल यांच्या बडतर्फीचा आदेश निघाला. मोदी सरकारने ज्या राज्यपालांना पायउतार होण्याचे आदेश दिले होते, त्यात कमला बेनीवाल यांच्या नावाचाही समावेश होता. दरम्यान, कमला बेनीवाल यांना बडतर्फ करण्याच्या निर्णायावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. 

Aug 7, 2014, 11:08 AM IST