Criteria for National Party: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दणका; राष्ट्रीय पक्षासाठी निकष काय?
Criteria for National Party in india
Apr 10, 2023, 09:35 PM ISTNational Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?
National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.
Apr 10, 2023, 09:12 PM ISTMaharashtra Politics : काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी; पुण्याच्या अत्यंत महत्वाच्या जागेवरुन वाद पेटणार
Maharashtra Politics : पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे.
Apr 10, 2023, 05:06 PM ISTशरद पवारांना 'लोभी' म्हणणाऱ्या काँग्रेसच्या अलका लांबा यांनी अखेर दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या "जे काही म्हणाले..."
Alka Lamba on Sharad Pawar: अदानी प्रकरणावरुन (Adani) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत त्यांना लोभी म्हटल्यानंतर काँग्रेस नेत्या अलका (Alka Lamba) लांबा आता बॅकफूटवर जाताना दिसत आहे. अलका लांबी यांनी आपलं ट्विट हे वैयक्तिक मत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
Apr 9, 2023, 12:47 PM IST
"घाणेरडे राजकारण..." शरद पवार यांच्यावर टीका केल्याने देवेंद्र फडणवीस संतापले
Maharashtra Politics : गौतम अदाणी प्रकरणात जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही असं स्पष्ट आणि परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. यावरुनच काँग्रेस नेत्याने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे
Apr 9, 2023, 10:25 AM ISTशरद पवार म्हणतात JPC नको, काँग्रेस म्हणालं "तुमचं मत काहीही...; अदानी प्रकरणावरुन महाविकास आघाडीत फूट?
Congress on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गौतम अदानी (Gautam Adani) प्रकरणी जेपीसीऐवजी (JPC) सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) समितीकडून चौकशी केली जावी असं मत मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच आता काँग्रेसने याप्रकरणी हरकत घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Apr 8, 2023, 06:59 PM IST
Rahul Gandhi : "राहुल गांधींना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाची जीभ कापून टाकू"; काँग्रेस नेत्याची धमकी
Rahul Gandhi : मानहानी प्रकरणात काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना कोर्टाने दोषी ठरवले होते. त्यानंतर शिक्षेविरोधात राहुल गांधींनी आज सूरत कोर्टात अर्ज दाखल केला. कोर्टाने राहुल यांना जामीन मंजूर करताना सध्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना जामीन मंजूर केला आहे
Apr 8, 2023, 04:19 PM ISTनाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यांनाच नोटीस पाठवा - देशमुख
Ashish Deshmukh on Show Cause Notice : नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे, जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली. मी काँग्रेसच्या हिताची भूमिका घेत आहे, शिस्तपलन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही,असे ते म्हणाले.
Apr 8, 2023, 12:57 PM ISTRahul Gandhi: राहूल गांधींमुळेच कॉंग्रेस सोडली - आझाद
Gulam Nabi Azad on Rahul Gandhi
Apr 6, 2023, 06:35 PM IST"तुम्ही मला खोटं सिद्ध केलंत, मला वाटलं होतं तुम्ही...," पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर कादरी यांनी मोदींसमोर व्यक्त केल्या भावना
Craftsman Qadri praises PM Modi: कर्नाटकमधील बिदरी हस्तकला कलाकार (Bidri craft artist) शाह रशीद अहमद कादरी (Shah Rasheed Ahmed Quadri) यांना पद्म पुरस्काराने (Padma Award) सन्मानित करण्यात आलं आहे. दरम्यान हा पुरस्कार मिळाल्यानंतर कादरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) आभार मानत तुम्ही मला खोटं सिद्ध केलं अशा भावना व्यक्त केल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Apr 6, 2023, 06:10 PM IST
भाजपचा 44वा स्थापना दिन! भाजप देशात नव्या राजकीय संस्कृतीचे नेतृत्व करतोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
BJP Foundation Day : भाजपने गुरुवारी 44 वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना 45 मिनिटे संबोधित केले. हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या कामांची उदाहरणे देत भाजपच्या कार्यशैलीचा उल्लेख केला.
Apr 6, 2023, 12:04 PM ISTAshish Deshmukh : काँग्रेस नेते आशिष देशमुखांना यांना कारणे दाखवा नोटीस
Ashish Deshmukh Show Cause Notice : माजी आमदार आशिष देशमुखांना काँग्रेसच्या अनुशासन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. देशमुख यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वावरही सवाल उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
Apr 6, 2023, 11:25 AM ISTGhulam Nabi Azad यांनी केलं PM मोदींचं कौतुक! काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले, "सध्याच्या नेतृत्वाकडे..."
Ghulam Nabi Azad Praises PM Modi Slams Congress: मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि आपला स्वत:चा पक्ष स्थापन केला.
Apr 4, 2023, 06:27 PM ISTमहाविकास आघाडीची संभाजीनंतर आता नागपुरात 'वज्रमूठ', 16 एप्रिलला 'विश्वास प्रदर्शन'
Maha vikas Aghadi Sabha in Nagpur : महाविकास आघाडीची आता नागपुरात 16 एप्रिलला सभा होत आहे. संभाजीनंतरमधील सभेला अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानावर होणाऱ्या सभेत महाविकस आघाडी किती गर्दी जमवणार याची उत्सुकता आहे.
Apr 4, 2023, 07:46 AM ISTMaharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?
छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा झाली. मात्र या सभेत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे भविष्यात ठाकरेच मविआचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं.
Apr 3, 2023, 06:29 PM IST