coronavirus crisis

मोठी बातमी । Corona : नागरिकांचे सूचनांकडे दुर्लक्ष, राजस्थान झाले लॉकडाऊन आता महाराष्ट्र?

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सर्वकाही उपाय-योजना करण्यात येत आहे. मात्र, काही लोक राज्यसरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. 

Mar 21, 2020, 11:48 PM IST

Home Quarantine मधून स्थलांतर केल्यास, रस्त्यावर फिरल्यास कायदेशीर कारवाई होणार

‘होम क्वारंटाईन’च्या (Home Quarantine) सूचना दिल्या आहेत. त्यांनी  घरातच रहावे स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

Mar 21, 2020, 09:53 PM IST

कोरोनाचे सावट : कोकणात येऊच नका, अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द

कोकण रेल्वे मार्गावर उद्या रविवारी जनता कर्फ्यूमुळे अनेक पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या. आता एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.  

Mar 21, 2020, 08:40 PM IST

कोरोनाच्या भीतीने अनेक लोक गावी, रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा - आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 

Mar 21, 2020, 08:01 PM IST

कोरोनाचे संकट : राज्यात बाधितांची संख्या ६४ वर पोहोचली

आतापर्यंत राज्यात ६४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एकाच दिवसात १२ रुग्णांची वाढ झालेली दिसून येत आहे.  

Mar 21, 2020, 06:12 PM IST

कोरोनाचे संकट : लोकांनी घरीच राहावे, ७२ लाख लोकांना मोफत ७.५ किलो रेशन - केजरीवाल

कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोका लक्षात घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे.  

Mar 21, 2020, 05:37 PM IST

काळाबाजार रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायजरच्या किंमती निश्चित

कोरोना व्हायरचा फैलाव वाढत आहे. मात्र, कोरोना रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत प्रचंड वाढ झालेली आहे.  

Mar 21, 2020, 05:04 PM IST

कोरोना संकट : नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे - देवेंद्र फडणवीस

केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 

Mar 21, 2020, 04:15 PM IST