coronavirus surges in mumbai

आनंदाची बातमी: मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत वाढले

महानगरपालिका प्रशासनाने २२ जून २०२० रोजी मिशन झिरो या शीघ्र कृती अभियानाचा प्रारंभ केला होता. 

Jul 13, 2020, 05:15 PM IST

अरे देवा... कृष्णकुंजवर घरकाम करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान आहे.

Jun 27, 2020, 09:52 AM IST

धारावीत टेस्टच होत नाहीत, खरे आकडे लपवले जातायंत- दरेकर

धारावीतही अलीकडे कोरोना टेस्टची संख्या कमी झालेली आहे. आकडे लपवण्यासाठी सरकार ही आयडिया लढवत असेल तर हा प्रकार गंभीर आहे.

Jun 7, 2020, 02:37 PM IST

धारावीत आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी RSS चे ५०० स्वयंसेवक दाखल

कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या धारावी परिसरात हे कार्यकर्ते नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग करणार आहेत. यात डॉक्टरांचाही समावेश आहे. 

Jun 7, 2020, 10:15 AM IST

आनंदाची बातमी: धारावीतील कोरोना रुग्णसंख्येत घट, नऊ दिवसांत एकही मृत्यू नाही

हॉटस्पॉट असलेला धारावी कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. 

Jun 7, 2020, 07:24 AM IST

'मुंबई अनलॉक होतेय, पण येत्या १० दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढेल'

खासगी रुग्णालयांतून इतर आजाराच्या रुग्णांना जसजसा डिस्चार्ज दिला जातोय तसतसे महानगपालिकेकडून या रुग्णालयांतील बेड ताब्यात घेतले जात आहेत.

Jun 6, 2020, 07:57 AM IST

देशातील कोरोनाचे २० टक्के रुग्ण एकट्या मुंबईत, तरीही चाचण्यांच्या संख्येत घट

मार्च महिन्यापर्यंत राज्यातील एकूण कोरोना टेस्टपैकी ७० ते ७५ टक्के चाचण्या या एकट्या मुंबईत सुरु होत्या. 

Jun 5, 2020, 08:39 AM IST

रुग्णालयातील कामचुकारांना पाठिशी घालणाऱ्या युनियन्सना महापौरांकडून निर्वाणीचा इशारा

केईएमच्या कोवीड अतिदक्षता विभागातील नर्स आणि वॉर्डबॉय तासोनतास गायब असल्याची माहिती समोर आली होती

Jun 1, 2020, 03:09 PM IST

केईएम रूग्णालयाच्या कोवीड अतिदक्षता विभागातील नर्स, वॉर्डबॉय तासोनतास गायब

अतिदक्षता विभागात एकही नर्स, वॉर्डबॉय उपस्थित नसल्याचा व्हिडिओ समोर

Jun 1, 2020, 12:35 PM IST