मुंबईत कोरोनाचा हाहा:कार....एका दिवसात ५ हजाराहून अधिक नवे कोरोनाग्रस्त
मुंबईकरांनी आता जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण मुंबईत आज आतापर्यंतची सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासात ५ हजार १८५ कोरोना रुग्णांची भर झाली आहे. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Mar 24, 2021, 08:05 PM ISTचिंताजनक!!! कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णसंख्येत देशातील टॉप १० जिल्ह्यांत ९ जिल्हे महाराष्ट्रातले
कोरोनाची रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. देशात सक्रीय कोरोना रुग्ण असणाऱ्या टॉप १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले ९ जिल्हे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
Mar 24, 2021, 05:55 PM ISTLockdown : महाराष्ट्रातल्या 'या' १५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागणार?
२०२० मधील देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेला आज एक वर्ष पूर्ण होत असतानाच महाराष्ट्राच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेगाने होणारा कोरोनाचा प्रसार लक्षात घेतला, राज्य सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
Mar 24, 2021, 02:56 PM ISTCorona Vaccine : 1 एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस घेता येणार
१ एप्रिलपासून देशभरातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तशी घोषणा केली आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी नोंदणी करावी लागेल.
Mar 23, 2021, 03:15 PM ISTImran Khan कोरोना पॉझिटिव्ह, २ दिवसांपूर्वीच घेतलेला चिनी लसीचा डोस
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना लसीचा (Corona vaccine) पहिला डोस घेतला होता. इम्रान खान सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.
Mar 20, 2021, 04:47 PM ISTऔरंगाबादमध्ये मृतांच्या आकड्यात होतेय वाढ, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचं नियोजन झालं अवघड
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना मृतांचा आकडाही वाढतोय.
Mar 19, 2021, 10:22 PM ISTMumbai Corona : मुंबईत कोरोनाचा कहर...आजपर्यंतची सर्वाधिक नव्या रुग्णांची वाढ
कोरोना मुंबईची पाठ सोडायला तयार नाहीये. मुंबईत आतापर्यंतची सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. आज (19 मार्च) मुंबईमध्ये 3 हजार 62 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 10 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
Mar 19, 2021, 07:48 PM ISTऐकावं ते नवल : जन्मत:च बाळामध्ये सापडल्या कोरोनाच्या अँटीबॉडीज
अमेरिकेमध्ये एका गर्भवती महिलेला कोरोनाची लस देण्यात आली, जेव्हा त्या महिलेची प्रसुती झाली, तेव्हा तिच्या बाळामध्ये आधीच कोरोनाच्या अँटीबॉडीज असल्याचं निष्पन्न झालं. घडलेला प्रकार पाहून बालरोगतज्ज्ञही चक्रावून गेले.
Mar 18, 2021, 09:08 PM ISTराज्यात कोरोनाचा कहर सुरुच; मुंबई, नागपुरात मोठी वाढ
राज्यात कोरोनाचा कहर सुरुच...
Mar 18, 2021, 08:23 PM ISTधक्कादायक ! नेहमीच गर्दीचं ठिकाण असलेल्या कल्याणच्या डी-मार्टमध्ये ६ कर्मचाऱ्यांना कोरोना
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय...
Mar 18, 2021, 06:34 PM ISTचिंतेत आणखी भर, भारतात आढळले या ३ देशांमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आणखी एक चिंता वाढवणारी माहिती
Mar 18, 2021, 05:35 PM ISTमहाराष्ट्रात नाही....तर या राज्यांमध्ये लसी वाया जाण्याचं प्रमाण सर्वाधिक
एकीकडे केंद्राकडून महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा वाढवून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येतेय, तर दुसरीकडे केंद्राने पुरवलेल्या लसींपैकी ५६ टक्के लसी वापरल्याच नसल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
Mar 17, 2021, 09:35 PM IST'सुपर अँटीबॉडी' असणारा व्यक्ती ज्याला कोरोनाही घाबरतो, संशोधकांमध्ये कुतुहल
खुद्द कोरोना व्हायरसच ज्याला घाबरतो.
Mar 16, 2021, 07:50 PM ISTCORONA: पुणेकरांच्या चिंता वाढल्या, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून धक्कादायक माहिती उघड
देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसत आहेत.
Mar 16, 2021, 02:54 PM ISTCORONA : राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, जाणून घ्या काय आहेत नवे नियम
राज्य सरकारने कोरोनाबाबत नव्या नियमावली जाहीर केल्या आहेत.
Mar 15, 2021, 09:12 PM IST