covid 19 0

Lockdown : नागपुरात कोरोनाचा प्रकोप, आज इतकी मोठी वाढ

नागपुरात आजपासून लॉकडाऊन

Mar 15, 2021, 06:36 PM IST

Mumbai Corona : सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ

कधीकाळी भारतातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत आता कोरोनाची दुसरी लाट (Mumbai corona second wave) येतेय का अशी भीती व्यक्त होत आहे. कारण मुंबईत आज नव्या रुग्णांची संख्या ही तब्बल १ हजार ९६२ आहे.

Mar 14, 2021, 08:23 PM IST

कोरोनाचे नियम पाळले नाहीत, तर थेट विमानप्रवासावर बंदी....पाहा काय आहेत नवे नियम?

कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या प्रवाशांच्या विमानप्रवासावर कायमची बंदी येऊ शकते. नागरी उड्डाण महासंचलनालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

Mar 14, 2021, 03:02 PM IST

धक्कादायक....कोरोना लसीच्या दोन्ही डोसनंतरही डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह

कोणत्याही आजारावरील लस घेतली, म्हणजे आपल्याला त्या आजारापासून कायमचं संरक्षण मिळालं, असं मानलं जातं. मात्र कोरोना लसीच्या बाबतीत अजबच प्रकार घडला आहे. कारण कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन झाल्यानंतरही एका डॉक्टराला कोरोनाची लागण झाली आहे.

Mar 14, 2021, 02:10 PM IST

रणबीरनंतर 'हा' अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह, व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

बॉलिवूडचे अनेक स्टार्स या दिवसात कोरोना व्हायरसच्या जाळ्यात येत आहेत

Mar 13, 2021, 02:23 PM IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या राज्यातील सर्व शाळा बंद

प्री नर्सरीपासून बारावीपर्यंतचे सर्व शाळा बंद 

Mar 12, 2021, 07:19 PM IST

राज्यावर कोरोनाचं संकट वाढलं, आज सर्वात मोठी वाढ

राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे.

Mar 11, 2021, 08:58 PM IST

Nagpur Lockdown : नागपुरात वाढतोय कोरोनाचा संसर्ग....नव्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे. आज नागपूरमध्ये कोरोनाच्या 1 हजार 979 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच नागपुरातील नव्या रुग्णांची संख्या आता 2 हजाराच्या घरात पोहोचू लागली आहे.

Mar 11, 2021, 07:31 PM IST

महाशिवरात्रीवरही कोरोनाचं सावट...'या' मंदिरातील उत्सव रद्द

त्र्यंबकेश्वरमधील महाशिवरात्री उत्सव रद्द 

Mar 6, 2021, 08:17 PM IST

कोरोना होऊन गेला असला तरी सावधान... लहान मुलांवर हे साईड इफेक्टस

कोरोना होऊन गेला असला तरी सावधान...

Mar 5, 2021, 09:45 PM IST

ही व्हॅक्सीन सुरक्षित आहे का? व्हॅक्सीन नाव कसे पडले?

लसीकरणात काही जोखीम आहेत, परंतु सर्व औषधांप्रमाणेच लसींच्या फायद्यांसमोर हे काहीच नाही.

Mar 3, 2021, 10:25 PM IST

व्हॅक्सीन कशी बनवली जाते?

बाह्य हल्लाशी लढण्याची क्षमता विकसित

Mar 3, 2021, 10:14 PM IST

मला कोव्हिड व्हॅक्सीन घेण्याची गरज आहे का?

कोरोना लस कमी वेळेत शोधली गेली तरी देखील...

Mar 3, 2021, 10:08 PM IST