covid 19 0

महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या चर्चेमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ

लॉकडाऊनच्या चर्चेमुळे बॉलिवूडकर 

Apr 2, 2021, 08:25 PM IST

Maharashtra Corona : औरंगाबादेत नव्या स्ट्रेनची दहशत...24 तासांत जातोय रुग्णाचा जीव

औरंगाबादेत कोरोनाचा (Aurangabad Corona) हाहाकार सुरु आहे. रुग्णांची संख्या वाढत असतांना मृत्यूची (Aurangabad corona death) 

Apr 2, 2021, 06:19 PM IST

मुंबईतील आकाशवाणी आणि विस्तारित आमदार निवासात अभ्यांगतांना प्रवेश बंदी

आकाशवाणी आणि विस्तारित आमदार निवासात प्रवेश बंदी

Apr 1, 2021, 10:27 PM IST

Maharashtra corona : राज्यात पुन्हा नव्या कोरोनाग्रस्तांचा उच्चांक, मृत्यूचाही आकडा भीतीदायक

महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठलेला आहे. 

Apr 1, 2021, 09:04 PM IST

Mumbai मध्ये कोरोनाचा विस्फोट, अनेक राज्यांपेक्षा जास्त नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा

मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे. मुंबईत आज कोरोनाचे ८,६४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना महामारीला सुरूवात झाल्यापासून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.  तर १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. मुंबईत वाढती रुग्णसंख्या पाहता उद्यापासून महापालिका कडक निर्बंध लावण्याची शक्यता आहे.

Apr 1, 2021, 08:38 PM IST

देशात कोरोनाची परिस्थिती भंयकर, ऑक्टोबरनंतरची सर्वात मोठी वाढ

11 ऑक्टोबरनंतर देशात कोरोनाची सर्वात मोठी वाढ

Apr 1, 2021, 07:08 PM IST

Corona new strain : नवा कोरोना ठरतोय घातक, 18 राज्यांमध्ये धुमाकूळ

गेल्या वर्षी कोरोना ज्या वेगाने पसरत होता, त्याच्या किती तरी जास्त पटींनी कोरोनाचा संसर्ग 2021 मध्ये पसरू लागला आहे. ज्या वेगानं हा कोरोना हातपाय पसरतोय, ते अतिशय घातक आहे. भारतात १८ राज्यांमध्ये कोरोनाचा हा नवा स्ट्रेन सापडलाय. या कोरोनाची लक्षणेदेखील सतत बदलत आहेत.  

Apr 1, 2021, 05:45 PM IST

Maharashtra Lockdown : 'वाईट-चांगले परिणाम झाले तरी गरज पडल्यास लॉकडाऊनच'

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सर्व यंत्रणेशी चर्चा करत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

Apr 1, 2021, 05:09 PM IST

लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय....देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा

महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एप्रिल महिन्यातील सुट्टीच्या दिवसांतही कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटची त्रिसूत्री केंद्र सरकार राबवतेय.

Apr 1, 2021, 04:35 PM IST

पालकांनो सावधान!!! मार्चमध्ये 10 वर्षांखालील 15 हजार मुलांना कोरोना

तुमच्या घरात लहान मुलं असतील, तर डोळ्यात तेल घालून त्यांची काळजी घ्या. कारण महाराष्ट्रात (Maharashtra corona) एकट्या मार्च महिन्यात 15 हजार मुलांना कोरोनाने आपल्या जाळ्यात (15 thousand children tested corona positive in Maharashtra) ओढले आहे. चिंताजनक म्हणजे या सर्व मुलांचं वय हे 10 वर्षांखालील आहे.

Apr 1, 2021, 02:43 PM IST

Maharashtra corona : महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना मृत्यू, नव्या कोरोनाग्रस्तांची संख्याही चिंताजनक

महाराष्ट्रात कोरोनाच्या (Maharashtra corona) वाढत्या रुग्णसंख्येसोबतच आता वाढणारे मृत्यूचे (Maharashtra corona death) प्रमाणही चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना महामारीचा काळ सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वाधिक मृत्यूचा आकडा आज नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज तब्बल २२७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

Mar 31, 2021, 08:30 PM IST

Corona : "मास्क न घालणाऱ्यांमुळे 'इतक्या' लोकांना कोरोना होऊ शकतो"

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाही अनेक जण मास्क घालताना दिसत नाहीत. अनेक जण मास्क गळ्याशी लावूनच असतात. पण तोंड आणि नाक झाकले जाईल, अशा पद्धतीने मास्क घालत नाही. 

Mar 31, 2021, 01:25 PM IST

Maharashtra Corona : कोरोनाची भीती कायम...आज १३९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

महाराष्ट्रात आठवड्याभरानंतर कोरोनाची रुग्णसंख्या एक आठवड्यानंतर ३० हजाराखाली आली आहे. 

Mar 30, 2021, 08:42 PM IST