सावधान! 'कोरोनाची तिसरी लाट आली आहे' महापौर किशोरी पेडणेकर यांचा इशारा
मुंबईत गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे
Sep 7, 2021, 08:00 PM ISTसीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, तर या तारखेपासून राज्यात कॉलेज सुरु होणार? उदय सामंत यांची घोषणा
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातली सर्व शाळा महाविद्यालयं सध्या बंद आहेत, मात्र आता महाविद्यालयं उघडण्यासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे
Sep 7, 2021, 03:03 PM ISTCORONA UPDATE : सावधान! महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढले, तिसरी लाट धडकली का?
महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असून हा चिंता वाढवणारा आकडा आहे.
Sep 6, 2021, 07:26 PM ISTCovishield, Covaxin किंवा Sputnik-V तुम्हाला दिलेली लस बनावट तर नाही ना? हे ओळखायचं कसं केंद्राने दिली माहिती
केंद्र सरकारने राज्यांना अशी अनेक मानके सांगितली आहेत, ज्याच्या आधारावर तुम्हाला दिलेली लस खरी आहे की, बनावट आहे हे तुम्हाला माहित करुन घेता येईल.
Sep 6, 2021, 06:41 PM ISTजनतेचं आरोग्य महत्वाचं, उत्सव नंतरही साजरे करू, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
धोक्याचा इशारा आपण गांभीर्याने घेतला नाही, तर महाराष्ट्राला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल
Sep 6, 2021, 04:17 PM ISTवयाच्या 116व्या वर्षी केला कोरोनाचा सामना, तरुणांना ही लाजवेल अशी कहाणी
शनिवारी तुर्कीहून आलेल्या एका बातमीने सर्वांना समाधान मिळालं आहे.
Sep 5, 2021, 07:43 AM ISTगणेशोत्सव : मास्क नसेल तर होणार कारवाई, पोलिसांची पथके सज्ज
Ganpati Festival : गणेशोत्सव काळात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलीसही (Mumbai Police) सज्ज झाले आहेत. गर्दीच्या ठिकाणी विना मास्क (Without mask) फिरणाऱ्यांमुळे कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढण्याची भीती आहे.
Sep 3, 2021, 01:34 PM ISTCorona New Variant : कोलंबियात म्यू व्हेरियंट, WHOची चिंता वाढली
Corona New Variant : कोरोनाचा (Coronavirus) धोका कमी होण्याचे नाव घेत नाही. आता कोरोनाचा नवा व्हेरियंट (Corona New Variant) सापडला आहे.
Sep 3, 2021, 08:17 AM ISTSchool Health Clinic : राज्यात प्रत्येक शाळेत आता हेल्थ क्लिनिक !
School News : देशात गेल्या दोन दिवसांत कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. भविष्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी शाळांसाठी नव्या सूचनांची सुधारित नियमावली तयार करण्यात येत आहे.
Sep 3, 2021, 07:48 AM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी दिला जाणार लसीचा केवळ दुसरा डोस
कोविड-19 लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आहे
Sep 2, 2021, 08:44 PM ISTमहत्त्वाची बातमी! 'या' देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक
कोविड विषाणूचे नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत
Sep 1, 2021, 06:14 PM ISTCoronavirus Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने रचला इतिहास, एका दिवसात गाठला नवा उच्चांक
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी ट्वीट करत देशवासियांचं अभिनंदन केलं आहे
Aug 31, 2021, 09:24 PM ISTज्याने 'मास्क विरोधी चळवळ' सुरू केली, त्यालाच कोरोनाने गाठलं आणि गमावला जीव
मास्कला विरोध करत एक चळवळ सुरु केली, त्याला नाव दिलं होतं स्वातंत्र्य रॅली
Aug 31, 2021, 07:58 PM ISTराणे प्रकरणावरुन राज ठाकरे यांचा सरकारला जोरदार टोला
Raj Thackeray News :मंदिरं लवकर खुली करा, अन्यथा मनसे मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन करणार असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राज्य सरकारला यांनी दिला आहे.
Aug 31, 2021, 01:06 PM ISTकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज, असा असेल ACTION PLAN
तिसऱ्या लाटेसाठी नियमांची कडक अंमलबजावणीचे आयुक्तांचे निर्देश, सिल केलेल्या इमारतींच्या गेटवर आता पोलिस
Aug 30, 2021, 05:59 PM IST