करावं तसं भरावं! पाकिस्तानच्या शोएब मलिकचा क्रिकेट करार रद्द, हे आहे कारण
Shoaib Malik Match Fixing : पाकिस्तानचा क्रिकेटपर शोएब मलिक मॅच फिक्सिंगमध्ये अडकला आहे. एका षटकात शोएब मलिकने तीन नो बॉल टाकले होते. आता शोएब मलिकचा क्रिकेट कॉन्ट्रॅक््ट रद्द करण्यात आला आहे.
Jan 26, 2024, 02:20 PM ISTहा Video नाही पाहिलात तर काय पाहिलंत? अक्षर पटेलचा जादूई चेंडू, इंग्लंड हैराण..
Axar Patel Magic Ball Video : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर भारतीत फिरकीपटूचा जलवा पाहिला मिळाला. भारतीय फिरकीसमोर इंग्लंडच्या बॅझबोल रणनितीची हवाच निघाली. या सामन्यात अक्षर पटेलने टाकलेल्या एका चेंडूची चोरदार चर्चा सुरु आहे.
Jan 25, 2024, 05:54 PM ISTIND vs ENG: जो रूटने तोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड'
हैदराबादमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जो रूटने इतिहास रचला आहे.
Jan 25, 2024, 04:38 PM ISTभारत-इंग्लंड सामन्यावेळी सुरक्षेत मोठी चूक, थेट रोहितपर्यंत पोहोचला अज्ञात व्यक्ती...Video
Rohit Sharma Video : भारत आणि इंग्लंडदरम्यान हैदराबादमध्ये पहिला कोसटी सामना खेळला जातोय. या सामन्यावेळी सुरक्षेत मोठी चूक पाहिला मिळाली. सुरक्षेचं कडं तोडून एक फॅन थेट रोहित शर्मापर्यंत पोहोचला.
Jan 25, 2024, 04:25 PM IST
IND vs ENG : रोहित शर्माने तोडलं 'या' खेळाडूंचं स्वप्न; पहिल्या टेस्टमधून दिला डच्चू
भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली असून इंग्लिश खेळाडूंनी प्रथम फलंदाजी केलीये. यावेळी इंग्लंडच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
Jan 25, 2024, 04:06 PM ISTदिनेश कार्तिकने तिसरं लग्न केलं? फोटो व्हायरल
Dinesh Kartik Viral Photo : टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिक सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. 38 वर्षांचा दिनेश कार्तिक 2022 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला होता. आयपीएलमध्ये मात्र तो अजूनही खेळतो. सध्या दिनेश कार्तिकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 24, 2024, 09:52 PM ISTभारत-इंग्लंड पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग-11 जाहीर, मॅच विनर खेळाडू बाहेर
India vs England 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला कसोटी सामना गुरुवारपासून म्हणजे 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.
Jan 24, 2024, 02:26 PM ISTरोहित शर्माने मुंबईतलं घर दिलं भाड्याने, महिन्याला इतके मिळतात पैसे
Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज होतोय. येत्या 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. यादरम्यान रोहित शर्माच्या गुंतवणूकीबाबत एक बातमी समोर आली आहे.
Jan 23, 2024, 09:32 PM ISTभारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे 3 खेळाडू आता भारताविरुद्ध खेळणार
T20 World Cup 2024 : एकदिवसीय विश्वचषकानंतर आता क्रिकेट प्रेमींना वेध लागलेत आहेत ते टी20 विश्वचषकाचे. यावर्षीच्या जून महिन्यात टी20 विश्वचषक खेळवला जाणार असून यात 20 संघांचा समावेश आहे. या विश्वचषकाचं वैशिष्ट्य म्हणजे कधीकाळी भारतासाठी खेळणारे खेळाडूच भारताविरुद्ध खेळणार आहेत.
Jan 23, 2024, 08:56 PM ISTICC कडून बेस्ट टेस्ट टीमची घोषणा, ना रोहित ना विराट, भारताच्या 'या' स्टार जोडीला मिळाली संधी!
ICC Mens Test Team of the Year 2023 : आयसीसीने बेस्ट टेस्ट संघाची घोषणा केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बाजी मारलीये. भारताच्या फक्त दोन खेळाडूंना जागा मिळवता आली आहे.
Jan 23, 2024, 02:53 PM ISTआयसीसी बेस्ट वन डे संघाची घोषणा, रोहित शर्मा कर्णधार... भारताच्या 'या' सहा खेळाडूंना संधी
ICC ODI Team of the year 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसीने वर्ष 2023 च्या सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली आहे, विशेष म्हणजे प्लेईंग-11 पैकी सहा खेळाडू भारतीय आहेत.
Jan 23, 2024, 02:08 PM IST6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6... अशी बॅटिंग कधी पाहिली नसेल! 22 बॉलमध्ये 112 धावा; हा Video पाहाच
Viral Video Cricket Insane Batting: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. लेकाचा खेळ पाहण्यासाठी मैदानात आलेल्या आईने दिलेल्या प्रतिसादाचा व्हिडीओही व्हायरल होतोय.
Jan 23, 2024, 01:52 PM ISTविराट कोहली बाहेर, चौथ्या क्रमांकावर कोण? 'या' खेळाडूला मिळणार संधी
Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून रंगणार आहे. पण त्याआधीच टीमं इंडियाला धक्का बसला आहे. विराट कोहली पहिल्या दोन सामन्यातून बाहेर पडला आहे.
Jan 22, 2024, 06:59 PM ISTVIDEO | सानिया मिर्झाशी तलाक घेऊन क्रिकेटपटू शोएब मलिकने केलं दुसरं लग्न
Shoaib Malik married for the third time with pakistani actress sana javed after divorced with Sania
Jan 20, 2024, 05:35 PM ISTएमएस धोनीच्या जबरा फॅनची आत्महत्या, ज्या घराला माहिचं नाव दिलं त्याच घरात आढळला मृतदेह
MS Dhoni Fan Suicide : भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनीची गणना होते. देशासह जगभरात माहीचे अनेक चाहते आहेत. पण एक चाहता असा होता ज्याने एमएस धोनीच्या प्रेमापोटी आपल्या घराला चेन्नई सुपर किंग्सचा पिवळा रंगा दिला होता. या जबरा फॅनने आत्महत्या केली आहे.
Jan 19, 2024, 07:36 PM IST