स्मृति मंधानाने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, रोहित-कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी
INDW vs AUSW, 1st T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेटने पराभव केला. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने या सामन्यात इतिहास रचला आहे.
Jan 5, 2024, 10:36 PM ISTसैफ-करीनाची क्रिकेटमध्ये एन्ट्री, कोलकाता संघाची घेतली मालकी
ISPL : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये प्रीती झिंटा, शाहरुख खानने संघ खरेदी केला आहे. त्यानंतर आता सैफ अली खान आणि करीना कपूरनेही क्रिकेटमध्ये एन्ट्री केली आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगमध्ये सैफ-करीनाने कोलकाता संघाची मालकी घेतली आहे.
Jan 5, 2024, 07:44 PM ISTT20 World Cup चं वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेला भारत-पाकिस्तान सामना
T20 World Cup Scheduled : या वर्षात होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं वेळपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वेस्टइंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे.
Jan 5, 2024, 07:17 PM ISTरोहित शर्मा-विराट कोहलीचं टी20 मध्ये कमबॅक, हार्दिक-सूर्या बाहेर... लवकरच टीम इंडयाची घोषणा
Team India : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आटोपला आहे आणि आता टीम इंडिया अफगाणिस्तान संघाशी दोन हात करेल. यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे.
Jan 5, 2024, 06:30 PM ISTT20 विश्वचषक जिंकून देणारा टीम इंडियाचा खेळाडू अडचणीत, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी FIR
T20 World Cup Hero FIR : टीम इंडियाला 2007 मध्ये टी20 विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू अडचणीत सापडला आहे. धोनीच्या या फेव्हरेट खेळाडूविरोधात पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला असून त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Jan 5, 2024, 04:01 PM ISTRohit Sharma Abuse: लाईव्ह सामन्यात 'हे' काय बोलून गेला हिटमॅन; शिवीगाळ करणाऱ्या रोहितला विराटचीही साथ, पाहा व्हिडीओ
Rohit Sharma Abuse In Live Match: रिव्ह्यू घेताना रोहित शर्माने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 5, 2024, 11:22 AM ISTIND vs SA: केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत 'मोये मोये' कसोटी क्रिकेट इतिहासातला सर्वात लहान सामना
IND vs SA 2nd Test: केपटाऊन कसोटीचा निकाल अवघ्या दीड दिवसात लागला. म्हणचे पाच दिवसाचा खेळ अवघ्या 107 षटकात संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी चेंडूत एखाद्या सामन्याचा निकाल लागला आहे.
Jan 4, 2024, 07:57 PM ISTIndia Won by 7 Wickets|द. आफ्रिकेवर भारताचा सात विकेट्सनं विजय,भारतीय गोलंदाजांची भेदक गोलंदाजी
India Won by 7 Wickets|
Jan 4, 2024, 07:35 PM ISTसिराजनंतर बूम बूम बुमराहचा दणका, केपटाऊन कसोटीत अनेक विक्रम केले नावावर
IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तब्बल सहा विकेट घेतल्या. या कामगिरीबरोबरच बुमराहने अेक विक्रम आपल्या नावार केले.
Jan 4, 2024, 05:22 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, T20 World Cup मध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक पाहा
Ind vs Pak : भारतीय क्रिकेट संघाचं नव्या वर्षातील वेळापत्रक जाहीर झालं आहे. नव्या वर्षात टीम इंडियासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते टी20 विश्वचषकाचं. जूनमध्ये वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 विश्वचषक स्पर्धा होणार असून भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याची तारीखही निश्चित झाली आहे.
Jan 4, 2024, 02:08 PM ISTW,0,W,0,W,0,0,W,0,W,W... केपटाउन कसोटीत टीम इंडियाची अवस्था, 6 फलंदाजांना भोपळा
IND vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान केपटाऊनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी पुन्हा फ्लॉप झाल्याचं पाहिलं मिळालं. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया अवघ्या 153 धावांवर ऑलआऊट झाली. 6 फलंदाज तर भोपळाही फोडू शकले नाहीत.
Jan 3, 2024, 09:31 PM IST'राम सिया राम' गाण्यावर केशव महाराजची एन्ट्री, विराट कोहलीची धनुष्य पोझ सोशल मीडियावर व्हायरल
Ind vs SA 2nd Test : केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज फलंदाजीसाठी उतरताच मैदानावर 'राम सिया राम' गाणं वाजवलं. यावर विराट कोहलीने धनुष्यबाण खेचण्याची पोझ दिली.
Jan 3, 2024, 07:50 PM ISTमुंबई इंडियन्सनंतर रोहितकडून टीम इंडियाचं कर्णधारपदही जाणार? हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट
Hardik Pandya Injury Update : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या लवकरच मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याच्या ट्रेनिंगचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jan 2, 2024, 08:39 PM IST
बुमराह, शमी नाही तर 2023 मध्ये या भारतीय गोलंदाजाच्या नावावर सर्वाधिक विकेट, ICC ने जाहीर केली यादी
Most Wicket Taker Bowler in Test Cricket 2023 : सरत वर्ष म्हणजे 2023 हे वर्ष क्रिकेटच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरलं. मानाची समजली जाणारी आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा या वर्षात पार पडली. ऑस्ट्रेलियाने या वर्षात आयसीसीच्या तीन ट्रॉफीवर नाव कोरलं.
Jan 2, 2024, 02:33 PM ISTIndia vs South Africa Test Match : 26 डिसेंबरच्या टेस्ट मॅचला बॉक्सिंग डे का म्हणतात?
बॉक्सिंग डे हा एक प्रकारे अशा लोकांना समर्पित आहे जे ख्रिसमसच्या दिवशीही सुट्टी न घेता आपल्या कर्तव्यात गुंतलेले असतात.
बॉक्सिंग डेच्या दिवशी लोकांना गिफ्ट बॉक्स देऊन आनंद व्यक्त केला जातो.त्यामुळे ख्रिसमसच्या नंतरच्या दिवसाला बॉक्सिंग डे म्हणतात.
Dec 25, 2023, 04:05 PM IST