cricket

बीसीसीआयचा 'जोर का झटका' ईशान किशन बॅकफूटवर... आयपीएलआधी या स्पर्धेत खेळणार

Ishan Kishan : टीम इंडियाचा फलंदाज आणि विकेटकिपर ईशान किशन सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळला होता. पण त्यानंतर तो एकाही मालिकेत खेळलेला नाहीए. बीसीसीआयने जोर का झटका दिल्यामुळए ईशान किशन बॅकफूटवर गेला आहे. 

Feb 13, 2024, 04:53 PM IST

राजकोट कसोटीत या दोन खेळाडूंचं पदार्पण? अशी असणार टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन

IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात भारताकडून दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे. 

Feb 13, 2024, 03:18 PM IST

स्टाइल में रहने का! रोहित शर्मा नव्या लूकमध्ये

Ind vs Eng Rajkot Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या 15 फेब्रुवारीला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

Feb 12, 2024, 08:01 PM IST

कशी जिंकणार मालिका! राजकोट कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का... स्टार खेळाडू बाहेर

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने खेळवण्यात आले असून भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहे. आता येत्या 15 तारखेला तिसरा सामना रंगणार आहे, पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

Feb 12, 2024, 06:57 PM IST

डेव्हिड वॉर्नरचा महाविक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठरला तिसरा फलंदाज

David Warner : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महाविक्रमाला गवसणी घातली आहे. वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वॉर्नर मैदानात उतरला आणिहा रेकॉर्ड त्याच्या नावावर जमा झाला

Feb 9, 2024, 07:14 PM IST

'क्रिकेटर बनला नसतं तर बरं झालं असतं' वडिलांचे रवींद्र जडेजा आणि रिवाबावर गंभीर आरोप

Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी क्रिकेटमुळे नाही तर त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे. विशेष म्हणजे हे आरोप त्याच्या वडिलांनीच केले आहेत. 

Feb 9, 2024, 05:23 PM IST

Shreyas Iyer: राजकोट टेस्टमधून श्रेयस अय्यर बाहेर? मिडल ऑर्डरमध्ये कोणाला मिळणार संधी?

IND vs ENG, Shreyas Iyer: तिन्ही सामन्यांमधून टीममधील मिडल ऑर्डरचा फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. अशातच आता श्रेयस अय्यरच्या जागी टीममध्ये कोणाला संधी मिळू शकते हे पाहूयात. 

Feb 9, 2024, 03:14 PM IST

टीम इंडियावर नवं संकट! विराट कोहलीनंतर स्टार फलंदाज इंग्डंलविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने खेळवण्यात आले असून तीन कसोटी सामने शिल्लक आहेत. पण त्याआधीच टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीनंतर आणखी खेळाडू मालिकेतून बाहेर पडलाय. 

Feb 9, 2024, 02:21 PM IST

विराट कोहली का ब्रेक घेतोय? वर्ल्ड कपनंतर 17 पैकी केवळ 4 सामनेच खेळला

Virat Kohli : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यापैकी दोन कसोटी सामने खेळले गेलेत. यात विराट कोहलीने ब्रेक घेतला होता. एकदिवसीय विश्वचषकानंतर विराट कोहली बोटावर मोजता येतील इतकेच सामने खेळला आहे. 

Feb 8, 2024, 07:57 PM IST

कोण आहे यशस्वी जयस्वलाची गर्लफ्रेंड? फोटो व्हायरल

Yashasvi Jaiwal Girlfriend : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जातेय. या मालिकेत भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहे. विशाखापट्टणम कसोटी विजयाचा हिरो ठरला होता तो युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल. या खेळीसाठा यशस्वीचं कौतुक होत असतनाच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Feb 8, 2024, 05:12 PM IST

Ishan Kishan अखेर 'या' ठिकाणी सापडला, BCCI नाराज... सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट होणार रद्द?

Ishan Kishan in Team India : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ईशान किशन जवळपास दोन महिन्यांपासून टीम इंडियातन बाहेर आहे. बीसीसीआय आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनला त्याच्या पुढच्या योजनांबद्दल कोणतीही माहिती नाही. यादरम्यान ईशान किशनबाबत नवी माहिती समोर आली आहे. 

Feb 8, 2024, 02:08 PM IST

'क्रिकेटला एक जोक....', पाकिस्तानी खेळाडूच्या 'त्या' टीकेवर मोहम्मद शमीने अखेर मौन सोडलं, 'मत्सरतेपोटी...'

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर हसन रझा (Hasan Raza) याने एकदिवसीय वर्ल्डकपदरम्यान (Cricket World Cup 2023) भारतीय गोलंदाजांबद्दल अजब दावा केला होता. यावरुन बराच वाद झाला होता. दरम्यान, मोहम्मद शमीनेही (Mohammed Shami) त्याला उत्तर दिलं आहे.  

 

Feb 8, 2024, 12:08 PM IST

'सकाळी झोपेतून उठल्यावर निवृत्तीबाबत ट्विट करेन' दुखापतग्रस्त मोहम्मद शमीचं मोठं वक्तव्य

Mohammad Shami : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियााच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. पण त्यानंतर दुखापतीमुळे तो टीम इंडियातून बाहेर आहे. या दरम्यान शमीने क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

Feb 7, 2024, 07:42 PM IST

Team India : 'मी हताश झालोय...', टीम इंडियात संधी न मिळाल्याने खेळाडूने सांगितलं दुखणं!

Hanuma Vihari : रणजीमध्ये हनुमा विहारीच्या फलंदाजीने पुन्हा सर्वांना धक्का दिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना हनुमा विहारीने मनातलं दु:ख बोलून दाखवलंय. 

Feb 7, 2024, 05:10 PM IST

बीडचा सचिन! U19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पोहोचवलं फायनलमध्ये... तेंडुलकरशी खास नातं

Who is Sachin Dha India's U-19 WC star : पाच वेळचा अंडर 19 विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघ सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. अंडर-19 विश्व कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेटने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. 

Feb 7, 2024, 04:31 PM IST