cricket

भारतीय क्रिकेटसाठी आज सोनेरी दिवस, जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

Jasprit Bumrah Number 1 Test Bowler : भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुहमरा नंबरवन टेस्ट गोलंदाज बनला आहे. भारतीय क्रिकेट इतिासात पहिल्यांदाच एखादा वेगवान गोलंदाज पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

Feb 7, 2024, 02:48 PM IST

मोदी स्टेडिअमनंतर आता राजकोट स्टेडिअमला 'शाह' यांचं नाव... तिसऱ्या कसोटीआधी नामकरण

Ind vs Eng 3rd Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या 15 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. गुजरातमधल्या राजकोट मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्याआधी राजकोट स्टेडिअमला नवं नवा मिळणार आहे. 

Feb 7, 2024, 02:02 PM IST

पहिल्या U-19 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचे खेळाडू आता काय करतात?

Team India U19 World Cup 2000 Players: दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. चुरशीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा तीन विकेटने पराभव केला. उदय सहारने कॅप्टन इनिंग खेळत टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. टीम इंडियाने तब्बल नवव्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापैकी पाचवेळा टीम इंडियाने जेतेपद पटकावलं आहे. 

Feb 6, 2024, 10:02 PM IST

यशस्वी जायस्वालची डबल सेंच्युरी, पण 'प्लेअर ऑफ द मॅच' जसप्रीत बुमराह का?

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यातल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली. भारताच्या या विजयाचे हिरो ठरले ते डबल सेंच्युरी करणार यशस्वी जयस्वाल आणि 9 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह

Feb 5, 2024, 09:28 PM IST

आताची मोठी बातमी! मॅच फिक्सिंग प्रकरणात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला सुप्रीम कोर्टाचा धक्का

MS Dhoni Supreme Court : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. धोनीने 2022 मध्ये एका निवृत्ती IPS अधिकाऱ्याविरोधात अवमानाचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी मद्रास हायकोर्टाने शिक्षाही सुनावली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली आहे. 

Feb 5, 2024, 05:26 PM IST

सामन्याचा टर्निंग पॉईंट! 1 सेकंदाहून कमी वेळात कॅच, रोहित शर्माचा हा Video पाहिलात का?

Rohit Sharma Catch Video : विशाखापट्टणम कसोटीत भारताने इंग्लंडवर चौथ्याच दिवशी शानदार विजय मिळवला. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलचं शतक आणि जसप्रीत बुमराह, आर अश्विनची दमदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली

Feb 5, 2024, 02:48 PM IST

IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाने मोडला 'बेझबॉल'चा माज, दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी विजय अन् साहेबांचा हिशोब चुकता!

India vs England 2nd Test Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या विशाखापट्ट्नम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 106 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

Feb 5, 2024, 02:15 PM IST

Ind vs Eng : अखेर शुभमन गिलची बॅट तळपली; 332 दिवसांनंतर तिसऱ्या कसोटीत झळकावले शतक

Ind vs Eng Shubman Gill : विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या पहिल्या दोन डावात शुभमन गिलने भारतासाठी काही विशेष करु शकला नव्हता. आज मात्र 11 महिन्यानंतर शुभमन गिलची शांत असलेली बॅट चांगलीच तळपताना दिसली आहे. 

Feb 4, 2024, 03:10 PM IST

शुभमन गिल करुन शकला नाही ते यशस्वीने 22 व्या वर्षात करुन दाखवलं

Ind vs Eng 2nd Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणममध्ये खेळवला जातोय. पहिल्या दिवसावर यजमान टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. सामन्याच्या पहिल्या दिवसाचा हिरो ठरला तो युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल.

Feb 2, 2024, 09:12 PM IST

'रुममध्ये जाऊन खूप रडायचो' एमएस धोनीचं नाव घेत ऋषभ पंतचा मोठा खुलासा

Team India : टीम इंडियाचा युवा विकेटकिपर-फलंदाज ऋषभ पंतने मोठा खुलासा केला आहे. धोनीबरोबर तुलना होत असल्याने आपल्यावर ताण होता, अनेकदा रुममध्ये जाऊन रडायचो असं ऋषभ पंतने एका मुलाखतीत सांगितलं. ऋषभ पंतचा हा सुरुवातीचा काळ होता. 

Feb 2, 2024, 05:24 PM IST

T20 वर्ल्ड कपच्या तिकिटांची विक्री सुरु, भारत-पाकिस्तान सामन्यासाठी खिसा रिकामा करावा लागणार

IND vs PAK: क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता आहे ती या वर्षात होणाऱ्या टी20 विश्वचषकाची. यासाठी सर्व संध तयारीला लागले आहेत. यादरम्यान टी20 विश्वचषकात सामन्यांच्या तिकिटाची आयसीसीने घोषणा केली आहे. 

Feb 2, 2024, 04:33 PM IST

आणखी किती संधी देणार! शुभमन गिल पुन्हा फ्लॉप, युवा सर्फराजकडे दुर्लक्ष...चाहते संतापले

Ind vs Eng 2nd Test : हैदराबादपाठोपाठ विशाखापट्टणम कसोटीतही टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल अपयशी ठरला आहे. गेल्या 12 कसोटी डावात शुभमनला अर्धशतकही करता आलेलं नाही. यानंतरही निवड समितीकडून गिलला वारंवार संधी दिली जातेय. 

Feb 2, 2024, 03:22 PM IST

विशाखापट्टणम कसोटीत यशस्वी जयस्वालची तुफानी खेळी, सिक्स मारत पूर्ण केलं शतक

Ind vs Eng 2nd Test : विशाखापट्टणम कसोटी सामन्या टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashaswi Jaiswal) शानदार शतक झळकावलं. यशस्वी जयस्वालच्या तुफानी खेळाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या दिवसात इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं,

Feb 2, 2024, 01:35 PM IST

'या' हिंदी सिनेमात झळकला होता कर्णधार रोहित शर्मा; दिग्गज कलाकरांसोबत साकारलेली मुख्य भुमिका

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एका सिनेमात काम केले होते. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात रोहित शर्मा झळकला होता.

Feb 2, 2024, 12:06 PM IST

तब्बल 5 महिन्यांनी संघात धाकड फलंदाजाची एन्ट्री

Cricket : भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्याचवेळी कोलकातात मुंबई विरुद्ध बंगालदरम्यान रणजी ट्रॉफीचा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी धाकड क्रिकेटपटूचं मुंबई संघात पुनरागमन झालं आहे. 

Feb 1, 2024, 09:24 PM IST