टीम इंडियात पदार्पणासाठी सरफराज खानने केली ही गोष्ट, विश्वास ठेवणंही कठिण...मोठा खुलासा
Sarfaraz Khan : मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईकर सरफराज खानने टीम इंडियातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात सफराजने अर्धशतकी खेळी केली. या सामन्यानंतर सरफराज खानबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.
Feb 19, 2024, 06:26 PM IST'ये आजकल के बच्चे', इन्स्टा स्टोरी ठेवत रोहित शर्माचं टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडबाबत मोठं वक्तव्य
India vs England Rajkot Test : राजकोट कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला. या सान्यात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने दमदार खेळी केली. आता कर्णधार रोहित शर्माने या युवा खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.
Feb 19, 2024, 05:41 PM ISTयशस्वी, अक्रमसोबत 'या' खेळाडूंच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार
Feb 19, 2024, 02:14 PM ISTBPL 2024 : डोक्याचा चेंडू लागल्याने मुस्तफिजूर रहमान रक्तबंबाळ, तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवलं, पाहा धक्कादायक Video
Mustafizur Rahman Video : बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सराव करत असताना चेंडू डोक्याला लागल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Feb 18, 2024, 04:23 PM ISTSuccess Story: दृढनिश्चय, कौशल्य ते क्रिकेट स्टारडम! रविचंद्रन अश्विनची प्रेरणादायी यशोगाथा
Ravichandran Ashwin Success Story: चेन्नई, तामिळनाडूच्याा खेळपट्ट्यांवरून रविचंद्रन अश्विनने आपल्या क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात केली.
Feb 18, 2024, 10:59 AM ISTRohit Sharma: हम लोगों को 'वो' लगेगा...; लाईव्ह सामन्यात रोहित शर्माची टपोरी भाषा ऐकलीत का?
मुंबईहून आलेल्या रोहित शर्माचं हिंदी वेगळं असून चाहत्यांना मात्र त्याची ही शैली फार अवडते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय.
Feb 18, 2024, 10:14 AM ISTWTC पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर, न्यूझीलंडच्या विजयाने भारताची वाट बिकट
ICC World Test Championship WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाने न्यूझीलंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. या विजयामुळे भारतीय संघांचं टेन्शन वाढलं आहे. भारताला आता जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत.
Feb 16, 2024, 06:58 PM ISTभारत-इंग्लंड कसोटीदरम्यान मोठी बातमी! इंग्लंडच्या खेळाडूवर मॅच फिक्सिंगचा आरोप... 17 वर्षांची बंदी
Match Fixing : मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मानगुटीवर बसलं आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने इंग्लंडच्या एका खेळाडूवर कठोर कारवाई केली असून त्याच्यावर तब्बल 17 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
Feb 16, 2024, 06:01 PM ISTआर अश्विनने इतिहास रचला, कसोटी क्रिकेटमध्ये कुंबळे-वॉर्नचा विक्रम मोडला
Ravichandran Ashwin 500 Test Wickets : भारताचा दिग्गज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने इतिहास रचला आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटी सामन्यात क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये 500 विकेटचा टप्पा पूर्ण केला.
Feb 16, 2024, 04:25 PM ISTSarfaraz Khan: शेवटी बापच तो! सरफराजच्या वडिलांची रोहित शर्माला भावनिक साद, म्हणाले...
Sarfaraz Khan: ज्यावेळी सरफराज खानला डेब्यूची कॅप मिळाली त्यावेळी सरफराज खानचे वडील भावूक झाले होते. यावेळी त्यांनी रोहित शर्माला खास विनंती केली.
Feb 16, 2024, 10:10 AM ISTसर्फराज खानची डेब्यूत झुंजार खेळी, फ्लाईंग किस देत पत्नीकडून कौतुक
Sarfaraz Khan Debut : राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताने वर्चस्व गाजवलं. कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने शतकी खेळी केली. पण सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला तो मुंबईकर सरफराज खान.
Feb 15, 2024, 07:20 PM IST
इंग्रजांसमोर रवींद्र जडेजाची तलवारबाजी, राजकोट कसोटीत सलग दुसरं शतक
Ravindra Jadeja Century : भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने राजकोट कसोटीच्या पहिल्याच दिवशी शानदार शतक ठोकत टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारुन दिली. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट मैदानावरचं जडेजाचं हे सलग दुसरं शतक ठरलं आहे.
Feb 15, 2024, 05:28 PM IST218 दिवसांनंतर रोहित शर्माचं शतक, धोनी, गांगुलीला टाकलं मागे... अनेक रेकॉर्ड्स नावावर
Team India : राजकोट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने खणखणीत शतक ठोकत शतकांचा दुष्काळही संपवला. या शतकाबरोबरच त्याने अनेक रेकॉर्ड्स नावावर केले आहेत.
Feb 15, 2024, 04:43 PM ISTVideo : 30 सेकंदांत BCCI चा निर्णय; T20 वर्ल्ड कपआधी जय शाह जे म्हणाले ते ऐकताच रोहित शर्माचा चेहरा पाहण्याजोगा
T20 World Cup 2024 : आगामी दिवसांमध्ये येऊ घातलेल्या T20 World Cup साठी सध्या अनेक हालचाली सुरु असून, भारतीय संघासंदर्भातील बरीच माहिती समोर येत आहे.
Feb 15, 2024, 08:58 AM IST
Ind vs Eng Test : राजकोट कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा... फिरकी गोलंदाज बाहेर
IND vs ENG Rajkot : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासन राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली असून फिरकी गोलंदाजाला बाहेर बसवण्यात आलं आहे.
Feb 14, 2024, 04:57 PM IST