cricket

टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचं 'मिशन वर्ल्ड कप' दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्यासाठी सज्ज

U-19 World Cup 2024 : अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपची दक्षिण आफ्रिकेत आजपासून सुरुवात झाली आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिजदरम्यान सलामीच्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात झाली. तर टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला शनिवारपासून सुरुवात होणार आहे

Jan 19, 2024, 07:00 PM IST

टी20 मालिकेत रोहित शर्माने रचले पाच रेकॉर्ड, धोनीला टाकलं मागे

Ind vs Afg T20 Series : भारत आणि अफगाणिस्तानदरम्याची टी20 मालिका टीम इंडियाने 3-0 अशी जिंकली यातला तिसरा आणि शेवटचा सामना थरारक झाला. डबल सुपरओव्हरमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तावर मात केली.

Jan 18, 2024, 09:26 PM IST

तो पुन्हा येतोय! जर्मनीत शस्त्रक्रिया यशस्वी, 'या' तारखेला मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav : टीम इंडियायाचा आक्रमक फलंदाज आणि मिस्टर 360 अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव मैदानात उतरण्यासाठी पुन्हा सज्ज झालाय. जर्मनीत सूर्याच्या मांडीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून पुढच्या आठवड्यात तो भारतात परतणार आहे. 

Jan 18, 2024, 03:49 PM IST

आयसीसी क्रमवारीत उलटफेर, यशस्वी-अक्षरची मोठी झेप

ICC T20 Ranking : भारत-अफगाणिस्तानदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जातेय. यातले दोन सामने जिंकत टीम इंडियाने मालिकाही जिंकली आहे. या विजयाचा फायदा टीम इंडियातल्या खेळाडूंनाही झालाय. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत टीम इंडियाच्या खेळाडूंनी मोठी झेप घेतली आहे. 

Jan 17, 2024, 06:10 PM IST

दोस्त दोस्त ना रहा! एमएस धोनीविरोधात मित्रानेच घेतली कोर्टात धाव

MS Dhoni Latest News : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरोधात त्याच्याच मित्राने थेट कोर्टात धाव घेतली आहे. धोनीचा बिझनेस पार्टनर मित्राने दिल्ली हायकोर्टात धोनीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. 

 

Jan 17, 2024, 04:52 PM IST

विराट कोहलीकडे विश्वविक्रम रचण्याची संधी, टी20 क्रिकेटमध्ये केवळ 6 धावांची गरज

India vs Afghanistan : भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जातोय. हा सामना जिंकत 3-0 अशी मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. त्याचबरोबर सर्वांचं लक्ष लागलंय ते विराट कोहलीच्या खेळीकडे.

Jan 17, 2024, 04:11 PM IST

टीम इंडियाच्या नव्या ऑलराऊंडर खेळाडूची फिल्मी लव्हस्टोरी

Shivam Dubey Love Story: भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जातेय. यातले पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी मालिका जिंकलीय. या दोन्ही विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने. या कामगिरीमुळे शिवमने टीम इंडियात आपलं स्थान मजबुत केलं आहे. 

Jan 16, 2024, 03:56 PM IST

हार्दिक पांड्याला पर्याय, ईशान, श्रेयसची जागाही धोक्यात, 'या' खेळाडूचा टी20 वर्ल्ड कपसाठी दावा

Ind vs Afg T20 : अफगाणिस्ताविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका टीम इंडियाने 2-0 अशी जिंकलीय. टीम इंडियाच्या या दोन्ही विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती शिवम दुबने. आपल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर शिवम दुबेने टी20 विश्वचषकासाठी आपला दावा मजबूत केला आहे. 

Jan 15, 2024, 05:58 PM IST

'मी पुन्हा टीम इंडियामध्ये...', अखेर युवराज सिंगने व्यक्त केली मनातली खदखद, रोहित अन् हार्दिकला थेटच बोलला!

India National Cricket Team : जे काही असेल तो रोखठोक, असाच तोरा युवराजचा राहिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंगने मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं देखील तोंडभरून कौतूक केलंय.

Jan 13, 2024, 10:56 PM IST

शुभमन गिलला चूक भोवणार, रोहित शर्माला बाद केल्याने टीम इंडियातून सुट्टी?

Ind vs AFG T20 : तब्बल चौदा महिन्यांनी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱा रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात शुन्यावर बाद झाला. याला कारण ठरला तो शुभमन गिलं. भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी20 सामन्यात गिलच्या एका बालिश चुकीचा फटका रोहित शर्माला बसला, 

Jan 12, 2024, 06:28 PM IST

क्रिकेटमध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, टी20 सामन्यापूर्वी ऑलराऊंडर खेळा़डू पॉझिटिव्ह

देशभरासह जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं असतानाच क्रिकेटमध्येही कोरोनाची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान शुक्रवारी पहिला टी20 सामना खेळवण्यात आला. पण सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला. 

Jan 12, 2024, 05:32 PM IST

'तिथे' आम्ही चुकलो...; पहिल्या टी-20 मध्ये झालेल्या पराभवानंतर काय म्हणाला Ibrahim Zadran?

Ibrahim Zadran: टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झदारन (Ibrahim Zadran) यांने सामन्यात नेमकी कुठे चूक झाली हे सांगितलं आहे. 

Jan 12, 2024, 11:01 AM IST

रोहित शर्माचं टी20 तलं पुनरागमन फसलं, शुभमन गिलने दिला धोका... भर मैदानात शिवीगाळ

Rohit Sharma T20 : तब्बल चौदा महिन्यानंतर टी20 क्रिकेटमध्ये पुमरागमन करणाऱ्या रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात शुन्यावर बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्याच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. याचा राग त्याने शुभमन गिलवर काढला. 

Jan 11, 2024, 10:01 PM IST

कव्वाली कार्यक्रमात मोहम्मद सिराजवर पैशांचा पाऊस, Video व्हायरल

Siraj Viral Video : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) दक्षिण आफ्रिकेविरुद्दच्या टी20 आणि कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली. यानंतर आपल्या घरी म्हणजे हैदराबादला पोहोचल्यानंतर त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 11, 2024, 09:03 PM IST