World Cup मध्ये विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूवर पोट भरण्यासाठी मजुरी करण्याची वेळ
'5 लोकांची जबाबदारी.. कोव्हिडमुळे भाजी विक्रीही बंद झाली आणि आता हे काम करून पोट भरावं लागतंय' , खेळाडूनं व्यक्त केली खंत
Aug 10, 2021, 11:39 PM ISTटी -२० वर्ल्डकपपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसोबत मालिका खेळणार भारत
भारतीय क्रिकेट बोर्डने, टीम इंडियाच्या सरावासाठी T20 वर्ल्डकपच्या आधी T20 सीरीज घेण्याचे ठरवत आहेत. जेणे करुन भारतीय टीमची Practice या मार्फत होईल.
Mar 18, 2021, 05:46 PM ISTसायकल चालवताना काळाचा घाला, या माजी वेगवान गोलंदाजाचा मृत्यू
पाठीच्या समस्येमुळे उत्तम कामगिरी करूनही त्यांना काही वर्षे क्रिकेटपासून दूर रहावं लागलं.
Feb 7, 2021, 12:35 PM ISTWorld Cup 2019 | भारत - पाकिस्तान लढत : विश्वचषकात एकतर्फी ऐतिहासिक विजय
भारत आणि पाकिस्तान आतापर्यंतच्या विश्वचषकामध्ये ६ वेळा आमने-सामने उभे ठाकले आहेत. उद्या सामना होत आहे.
Jun 15, 2019, 07:38 PM ISTसचिन तेंडुलकरचा विराट कोहलीने मोडला हा विक्रम
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इतिहास रचलाय.
Aug 31, 2018, 09:40 PM ISTअॅशेस सीरिज : ऑस्ट्रेलिया टीमची अनोखी रणनिती
अॅशेस सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमनं एक अनोखी रणनिती आखली आहे. इंग्लंडला क्रिकेटच्या मैदानावर धुळ चारण्यासाठी धूर्त कांगारुांची टीम चक्क जगातील वेगवान धावपटूकडून धडे घेत आहेत.
Nov 21, 2017, 07:20 PM ISTभारत सिरीज जिंकण्यासाठी तर श्रीलंका सन्मान राखण्यासाठी आज मैदानात उतरणार
आज होणा-या भारत-श्रीलंका तिस-या लढतीत भारताचं लक्ष मालिका जिंकण्याकडे असेल. तर श्रीलंकेचा संघ भारताला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. भारतीय संघाकडे पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे तिसरी वन-डे जिंकून मालिकेतील विजयी आघाडी घेण्याची भारतीय टीम उत्सुक असेल.
Aug 27, 2017, 12:01 PM ISTभारत-श्रीलंकेमध्ये आज दुसरा सामना, भारतीय टीममध्ये उत्साह
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना होणार आहे.
Aug 24, 2017, 09:53 AM IST