नाशिकः दार उघडताच समोर दिसले हादरवणारे दृश्य; आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरच....
Murder In Nashik: नाशिक जिल्ह्यात दिवसा ढवळ्या एका इसमाची हत्या करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
May 29, 2023, 06:22 PM ISTसासू बायकोला सासरी पाठवत नव्हती, नवऱ्याचे डोके सटकले; सासूला थेट गोळ्याच झाडल्या
Man Killed Mother in law: एका व्यक्तीने सासूला थेट गोळ्या झाडल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
May 29, 2023, 05:30 PM ISTमूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा, बायकोसोबत...
Husband Killed Wife In Ambarnath: अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुल होत नसल्याने पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
May 29, 2023, 04:20 PM ISTनववीत शिकणाऱ्या मुलीने स्वतःला संपवले, कारण कळताच पोलिसही हैराण, बॉयफ्रेंडने...
9th std girl Commits Suicide: नववीत शिकणाऱ्या एका मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण एकून पोलिसही हैराण झाले आहेत.
May 29, 2023, 02:17 PM ISTपुणे हादरले! लिव्ह इन पार्टनरसोबत अमानुष कृत्य, तरुणीकडून बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या
Girlfriend Killed Boyfriend In Pune: पुण्यात प्रेयसीने प्रियकरावर चाकूने वार करत त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे.
May 29, 2023, 12:34 PM ISTचोर म्हणून हिणवलं! १९ वर्षांच्या मुलीने बदला घेतला, चुलत भावाला संपवले
Sister Kills Cousin Brother: चोर म्हणून बदनामी केल्याच्या रागातून एका १९ वर्षांच्या मुलीने ११ वर्षांच्या चुलत भावाचा जीव घेतला आहे.
May 28, 2023, 05:27 PM ISTबहिणीच्या प्रेम-प्रकरणाबाबत कळलं, भावाने दिली अशी शिक्षा की वाचून अंगाचा थरकाप उडेल
Brother Killed Sister: भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. भावाने बहिणीवर कुऱ्हाडीचे वार करत हत्या केली आहे
May 28, 2023, 04:30 PM ISTरागात 12 वर्षांच्या मुलाने घर सोडले, दोन दिवसांनी जंगलात सापडला मृतदेह, गळ्यात दोरी; गूढ कायम
12 Years Old Boy Dead In Dog Attack: कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जंगलात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे.
May 28, 2023, 02:06 PM ISTलातुरमध्ये खळबळ! तलावाशेजारी सापडला मानवी सांगाडा; ४ महिन्यांपूर्वीच्या 'त्या' घटनेशी संबंध?
Deadbody Found In Pond Latur: लातुर जिल्ह्यात मानवी हाडांचा सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. लेंडेगाव पाझर तलावात मानवी हाडाचा सांगाडा सापडला आहे
May 28, 2023, 12:32 PM ISTमित्राच्या धगधगत्या चितेवर तरुणाने उडी घेतली, आक्रोश- किंकाळ्यांनी हादरली स्माशानभूमी
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथे एक भयंकर घटना घडली आहे. मित्राच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीने त्याच्या सरणावर उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात तो गंभीररित्या होरपळला आहे. काही गावकऱ्यांच्या मते मित्राची चिता जळत असताना त्याना चक्कर आली आणि तो धगधगत्या चितेवर कोसळला. मात्र अद्याप कोणीही याबाबत नेमकी माहिती सांगू शकलेलं नाहीये.
May 27, 2023, 08:13 PM ISTपत्नीच्या प्रियकराला जेवायला बोलवलं, रात्री बाजूलाच झोपवलं, अन् सकाळी घडला एकच थरार
Husband Killed Wifes Boyfriend: दिल्लीत एक थरारक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या प्रियकराला चाकूने भोसकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे
May 27, 2023, 02:44 PM IST
जन्मदात्या आईनेच लेकीला बेवारस स्थितीत सोडले, सोबत सापडलेली चिठ्ठी वाचून मन सून्न होईल
Mother Left Her Newborn Baby Girl: तीन दिवसांपूर्वी जन्म झालेल्या मुलीला बेवारस स्थितीत सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
May 26, 2023, 03:05 PM IST
पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन, पत्नीने अचानक नवऱ्याची कबर खोदायला लावली, कारण...
Marathi Crime News नवऱ्याचे करोना काळात निधन झाले. त्यानंतर पत्नीनेदेखील ते गाव सोडले, अचानक दोन वर्षांनी तिने मागितली नवऱ्याची कबर खोदण्याची परवानगी
May 25, 2023, 01:16 PM ISTजन्मदाता बापच झाला हैवान, तिसऱ्या बायकोच्या सुखासाठी पोटच्या पोराचा गळा आवळला अन्...
Man Strangles 7 Yr Old Son: नात्याला काळिमा फासणारी घटना इंदौरमध्ये घडली आहे. तिसऱ्या पत्नीच्या दबावाखाली येऊन २८ वर्षांच्या व्यक्तीने पोटच्या गोळ्याला कायमचे संपवले आहे.
May 23, 2023, 07:50 PM ISTमुलांना चॉकलेट देताय? आधी ही बातमी वाचाच, 4 वर्षांच्या मुलाने आई- वडिलांच्या डोळ्यांदेखत जीव गमावला
Boy Died After Toffee Stuck In His Throat: चार वर्षांच्या मुलाच्या घशात टॉफी अडकून त्याचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ माजली आहे. आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत चिमुरड्यावर मृत्यू ओढावला आहे.
May 23, 2023, 02:33 PM IST