crime news in marathi

जन्मदाता बापच झाला हैवान, तिसऱ्या बायकोच्या सुखासाठी पोटच्या पोराचा गळा आवळला अन्...

Man Strangles 7 Yr Old Son: नात्याला काळिमा फासणारी घटना इंदौरमध्ये घडली आहे. तिसऱ्या पत्नीच्या दबावाखाली येऊन २८ वर्षांच्या व्यक्तीने पोटच्या गोळ्याला कायमचे संपवले आहे. 

May 23, 2023, 07:50 PM IST

मुलांना चॉकलेट देताय? आधी ही बातमी वाचाच, 4 वर्षांच्या मुलाने आई- वडिलांच्या डोळ्यांदेखत जीव गमावला

Boy Died After Toffee Stuck In His Throat: चार वर्षांच्या मुलाच्या घशात टॉफी अडकून त्याचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ माजली आहे. आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत चिमुरड्यावर मृत्यू ओढावला आहे.

May 23, 2023, 02:33 PM IST

लातूरः गावातील महिलेला नको त्या अवस्थेत पाहिले, व्हिडिओ शूट करण्याच्या नादात जीवानीशी गेला

Latur Crime News: अनैतिक संबंध पाहिल्यामुळे तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. 

May 18, 2023, 08:36 PM IST

शेजाऱ्याची आईवर होती वाकडी नजर, मुलाला खबर लागली, घडवली जन्माची अद्दल

Man Fired At Neighbour For Molesting Mother: शेजाऱ्याने आईसोबत सलगी केली. भडकलेल्या तरुणाने त्याला घडवली जन्माची अद्दल 

May 18, 2023, 05:49 PM IST

मित्राला फसवण्यासाठी घेतली महिला मांत्रिकाची मदत, सल्ला ऐकून रचला भयानक कट, पण घडलं नको ते

Crime News In Marathi: व्यावसायिकातील भागिदारांचा बदला घेण्यासाठी त्याच्याच मित्रांनी एक भयानक कट रचला. यासाठी मांत्रिकाची मदत घेतली पण झालं भलतंच

May 18, 2023, 04:48 PM IST

मंदिरात लग्न करण्यासाठी पोहोचले, पण अचानक घडलं असं काही की नवरदेवाचा झाला मृत्यू

Crime News Today: मंदिरात लग्न करण्यासाठी पोहोचलेल्या जोडप्यासोबत भयानक प्रकार घडला आहे. लग्नाला अवघे काही तास शिल्लक असताना दोघांनीही टोकाचा निर्णय घेतला आहे. 

May 18, 2023, 02:31 PM IST

35 वर्षीय पत्नीचा काटा काढण्यासाठी 71 वर्षीय पतीने दिली सुपारी; घरात दिव्यांग मुलगा असतानाच हल्लेखोर घुसले अन्...

Crime News: पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता महिला मृतावस्थेत पडली होती. महिलेच्या शरिरावर भोसकल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

 

May 18, 2023, 11:59 AM IST

प्रेयसीवर बलात्कार करुन गुप्तांगात टाकली मिरची पावडर, नंतर केबल वायर...; मन सुन्न करणारी घटना

Gujarat Crime News: आरोपी विवाहित असून त्याने तरुणीला लग्नाचं अमिष देत आपल्या जाळ्यात ओढलं होतं. पण जेव्हा तरुणी आपला प्रियकर आधीपासूनच विवाहित असल्याची माहिती मिळाली त्यानंतर मात्र त्यांच्यात भांडणं होण्यास सुरुवात झाली. 

 

May 18, 2023, 11:21 AM IST

लग्नाची तयारी सुरू होती, नातेवाईकांचा गोतावळाही जमला, पण शुभकार्याआधीच घडलं अघटित

Girl Murder Crime News: एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट झाला आहे. एका माथेफिरुने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. नंतर जमावाला घाबरुन गळफास घेत आत्महत्या केली आहे. 

May 17, 2023, 03:30 PM IST

पत्नी, मुलीला संपवले नंतर उचलले टोकाचे पाऊल; गुगल हिस्ट्री सर्च करताच पोलिसही चक्रावले

Crime News In Marathi: नवी दिल्ली शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. पत्नी आणि मुलीवर वार करत बापाने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याची गुगल हिस्ट्री तपासताच गूढ अधिक वाढले आहे. 

May 16, 2023, 04:14 PM IST

कौर्याची परिसीमा! तीन चिमुरड्या पोरांकडून 12 वर्षाच्या मुलाची हत्या; आधी सायकलच्या चेनने गळा दाबला अन् नंतर...

MP Crime : मध्य प्रदेशात घडलेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. शुल्लक कारणावरुन तीन अल्पवयीन मुलांनी मित्राचाच अत्यंत क्रूरपणे खून केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी तिघांचीही रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे

May 16, 2023, 12:45 PM IST

Viral News:...म्हणून आजोबाने नातीचे अपहरण करुन लेकीकडे मागितली 60 लाखांची खंडणी; पोलिसांनी लावला डोक्याला हात

Viral Crime News: चीनच्या शांघाय शहरात हा प्रकार घडला आहे. 65 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला त्याच्याच नातीचे अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. युआन असे या आरोपीचे नाव आहे. अपहरण प्रकरणाच्या तपासादरम्यान तो पलिसांच्या तावडीत सापडला आहे. 

Apr 26, 2023, 12:03 AM IST

Mumbai Crime : तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं; पोटच्या मुला बापाने...कारण ऐकून होईल संताप

Mahim News : पुन्हा एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने मुंबई हादरली आहे. लालबाग हत्याकांड, ग्रँड रोड मर्डर केस नंतर माहीममध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत चिमुकलेल्याचा मृतदेह आढळला आहे. तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं...

Apr 20, 2023, 02:51 PM IST

जन्मदात्या आईवर बलात्कार करुन आत्महत्या करण्यास पाडलं भाग, कोर्टाने मुलाला घडवली जन्माची अद्दल

Gurugram Crime: आपल्याच जन्मदात्या आईवर बलात्कार (Rape) केल्यानंतर तिला आत्महत्येस (Suicdie) भाग पाडणाऱ्या व्यक्तीला कोर्टाने जन्मठेपेची (life imprisonment) शिक्षा सुनावली आहे. याशिवाय त्याला 20 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 

 

Apr 19, 2023, 01:01 PM IST

Murder of Lover : प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, पतीने तिला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले अन् मग...

Crime News : प्रियकर विवाहित प्रेयसीला भेटायला घरी आहे. प्रेमाचा रंग चढल्यावर अचानक त्या महिलेचा पती तिथे पोहोचला. त्याने त्या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं अन् मग...या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

Mar 19, 2023, 10:13 AM IST