crime news in marathi

Crime News : आधी छातीला कवटाळलं नंतर झुडपात फेकून दिलं.... अडीच वर्षांच्या चिमुरडीला सावत्र बापाने संपवलं

Crime News : सावत्र पित्याने मुलीचा मृतदेह झाडीत फेकला होता. मात्र CCTV मध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. याआधारे पोलिसांनी हत्येनंतर चार दिवसांनी आरोपीला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली आहे.

Jan 12, 2023, 02:29 PM IST

एक घर, एकच कंपनी! भावांमध्ये झाला क्षुल्लक वाद आणि चक्क 'त्या' तिघांनी त्याचं गुप्तांग कापलं... .

Dombivali News: सध्या डोबिंवलीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. क्षुल्लक वादातून चक्क तीन तरूणांनी एका व्यक्तीचं गुप्तांग(Private Part) कापलं आहे. सध्या या प्रकारानं डोबिंवली (Dombivali News) हादरलं आहे. 

Jan 11, 2023, 05:50 PM IST

Crime News : 'तुम सिर्फ मेरी हो....'; आठवीतल्या मुलानं गळ्यावर चाकू ठेवत सहावीच्या मुलीच्या भांगेत भरला सिंदूर

UP Crime News : आठवीत शिकणारा विद्यार्थी सहावीत शिकणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता, याआधीही त्याने अनेकवेळा तिला प्रपोज केलं होतं, मुलगी नाही बोलल्यावर त्याने हद्दच केली

Jan 10, 2023, 03:17 PM IST

तुमच्या आरोग्याशी संबंधीत धक्कादायक बातमी, मुंबईत बनावट इंजेक्शनमुळे तरुणाचा मृत्यू

तुमच्या आमच्या आरोग्याशी जुळलेली सर्वात मोठी बातमी, मुंबईत बनावट इंजेक्शनचा सुळसुळाट तरुणाच्या मृत्यूने झाला घोटाळा उघड

Jan 9, 2023, 07:24 PM IST

Kalyan Crime: 35 तुकडे नंतर 35 वार; दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना

दिल्लीतील या श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कल्याण(Kalyan) ग्राणीम हद्दीत ही भयानक घटना घडलेय.  प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन तिच्यावर 35 वार केले आहेत.

Jan 5, 2023, 03:46 PM IST

प्रियकराने सोडलं म्हणून तिने सुरु केली काळी जादू...; मात्र घडलेला प्रकार जाणून बसेल धक्का

Crime News : सोडून गेलेले प्रेम परत मिळवण्यासाठी या तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आणि ती फसली. तिला तिचं प्रेम तर मिळालंच नाही पण तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला

Jan 4, 2023, 06:45 PM IST

Delhi Kanjhwala case : 'त्या' रात्री अंजलीसोबत नेमकं काय घडलं? मैत्रिणीने केला धक्कादायक खुलासा

Delhi Crime : दिल्लीतील कंझावला प्रकरणात अंजलीची मैत्री निधीने त्या रात्री नेमकं काय घडल? याचा धक्कादायक खुलासा केला आहे. 

Jan 4, 2023, 02:52 PM IST

Nashik Crime: काय काळ आलाय; भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार, हद्द म्हणजे महिलांचाही या कृत्यात हात?

Nashik Crime: पुण्याप्रमाणे नाशिकमध्ये सध्या गुन्हेगारी प्रवृत्ती (Nashik Crime) वाढू लागली असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. सध्या नाशिकमध्ये अशाच एका घटनेनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. एका भोंदूबाबानं चक्क महिलेवर तीन वर्ष लैंगिक छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Jan 3, 2023, 03:56 PM IST

Delhi Girl Dragged Case : अंजलीच्या लैंगिक शोषणाबाबत मोठी अपडेट, पोस्टमार्टममध्ये आली 'ही' बाब समोर

Delhi Girl Dragged Case : कांजवाला प्रकरणात मृत अंजलीसोबत कोणतेही लैंगिक अत्याचार झाले नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे.

Jan 3, 2023, 03:44 PM IST

Pune Crime : WhatsApp ग्रुपमधून काढलं, Admin ला बेदम मारहाण करत जीभच कापली... पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime : हॅपी न्यूअर म्हटलं नाही म्हणून तरुणाचा हात तोडल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Jan 3, 2023, 01:33 PM IST

Nagpur Crime : क्रुरतेचा कळस! पत्नीच्या चारित्र्यावर संशय, बापाने दोन दिवसांच्या बाळासोबत केलं धक्कादायक कृत्य

माणसाने किती क्रुर असावं, अमरावतीमधल्या 'त्या' घटनेने महाराष्ट्र हादरला... पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पण दोन दिवसांच्या बाळाला क्रुर शिक्षा

Jan 2, 2023, 04:01 PM IST

Delhi Crime News : 'ती' तरुणी कारच्या चाकात अडकली पण...; 'त्या' घटनेचा पहिलाच Video पाहून अंगावर येईल काटा

Delhi Crime News : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरूणी कारच्या चाकामध्ये अडकली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेतील पाच ही आरोपांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.

Jan 2, 2023, 12:53 PM IST

पुण्यात चाललंय काय! महिला रिक्षाचालकावर बलात्काराचा प्रयत्न, विवस्त्र होत केला पाठलाग

शिवसेना कार्यालयावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात एका महिला रिक्षाचालकावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Dec 30, 2022, 03:40 PM IST

Aurangabad Crime : भररस्त्यात भावानेच पुसलं बहिणीचं कुंकू; तिच्या पतीवर कुऱ्हाडीने वार करत जल्लोष

Aurangabad Crime : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग तरुणाच्या मनात होता. याच रागातून तरुणाने बहिणीच्या नवऱ्यावर भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत त्याला संपवलं आहे

Dec 30, 2022, 10:27 AM IST

Crime News: बारा वर्षाची मुलगी 4 महिन्याची गर्भवती, बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर

Child Marriage in Yavatmal: सध्या बालविवाहाच्या प्रकारांना अजूनही आळा बसल्याचं दिसत नाही. बालविवाहाचा (Child Marriage) असाच एक धक्कादायक प्रकार यवतमाळ इथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या या धक्कादायक प्रकारानं सगळीकडेच खळबळ (Shocking News) माजवली आहे.

Dec 28, 2022, 06:56 PM IST