Aurangabad Crime : भररस्त्यात भावानेच पुसलं बहिणीचं कुंकू; तिच्या पतीवर कुऱ्हाडीने वार करत जल्लोष
Aurangabad Crime : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग तरुणाच्या मनात होता. याच रागातून तरुणाने बहिणीच्या नवऱ्यावर भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत त्याला संपवलं आहे
Dec 30, 2022, 10:27 AM ISTCrime News: बारा वर्षाची मुलगी 4 महिन्याची गर्भवती, बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर
Child Marriage in Yavatmal: सध्या बालविवाहाच्या प्रकारांना अजूनही आळा बसल्याचं दिसत नाही. बालविवाहाचा (Child Marriage) असाच एक धक्कादायक प्रकार यवतमाळ इथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या या धक्कादायक प्रकारानं सगळीकडेच खळबळ (Shocking News) माजवली आहे.
Dec 28, 2022, 06:56 PM ISTSushant Singh Rajput : "101 टक्के सुशांतची हत्याच....पोस्टमोर्टम करताना मी...", SSR मृत्यू प्रकरणी नवा खुलासा
Sushant Singh Rajput Death Case : अभिनेता सुशांत सिंगच्या राजपूतच्या मृत्यूचे गूढ काळानुसार अधिकच गुंतागुंतीचे होत आहे. दरम्यान सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता कूपर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांने नवा खुलासा केला आहे.
Dec 26, 2022, 01:39 PM ISTAurangabad Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे महिलेचा मृत्यू
Aurangabad Crime : पतीच्या सांगण्यावरून वैशालीने त्या गोळ्या खाल्ल्या तीच दुर्दैव म्हणून या गोळ्यांचा ओव्हरडोस ( Abortion Pills Overdose ) झाला त्यामुळे तिला अति रक्तस्त्राव (bledding) होऊ लागला आणि तिच्या शरीरातील रक्त कमी झालं
Dec 26, 2022, 12:28 PM ISTशिष्यच निघाला चोर; जैन मंदिरात चोरी करणारा 2 दिवसांत पोलिसांच्या ताब्यात
Sambhaji Nagar Crime : कचनेर येथील जैन मंदिरातून (Jain Temple) एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची (Gold idol) चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. पोलिसांनी आता या संशयित आरोपीला परराज्यातून अटक केली आहे
Dec 26, 2022, 10:58 AM ISTTunisha Sharma Death Case: "एकत्र राहायचे नव्हते तर मग इतक्या..."; तुनिषाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा मोठा खुलासा
Tunisha Sharma : 'अलिबाबा: दास्तान ए काबुल'मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आपलं जीवन संपवलं. अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवरच टोकाचं पाऊल उचललं.
Dec 25, 2022, 01:42 PM ISTPune Crime : वैकुंठ स्मशानभूमीत जादुटोणा, सांस्कृतिक पुण्यात चाललंय काय?
Pune Crime: शुक्रवारी मध्यरात्री वैकुंठ स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत चक्क काळी जादू करण्याचा अघोरी प्रकार घडला
Dec 24, 2022, 10:53 PM ISTBreaking : 'महापुरुषांचा अपमान होतो...' नागपूर विधानभवनासमोर तरुणीचा आत्महदहनाचा प्रयत्न
महापुरुषांचा अपमान होतो, वारकरी संप्रदायाचा अपमान होतो अशा घोषणा तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न, तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
Dec 23, 2022, 03:21 PM ISTShocking News : मुलगी झाली म्हणून बाळाच्या तोंडावर थुंकला आणि.... याला बाप म्हणायचं की हैवान?
बायकोने त्याला बाळ दाखवले असता तो या नवजात बाळाच्या तोंडावर थुंकला. एवढ्यावरच न थांबता त्याने या बाळाला मारायला सुरुवात केली. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, इतर रुग्ण धावत यांच्यावळ आले. मात्र, माधवचे कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.
Dec 22, 2022, 06:48 PM ISTPune crime: घरी बोलावलं कॉफी दिली आणि नंतर तिच्यावर त्याने... पुण्यातील खळबळजनक घटना
Pune : सध्या अनेक गंभीर घटना घडताना समोर येत आहेत. त्यातून हल्ली बलात्काराच्या घटना वाढताना दिसत आहेत. नुकतीच एका अशा घटनेनं खळबळ माजवून दिली आहे. एका महिलेला एका अज्ञात व्यक्तीनं घरी बोलावलं आणि तिला गुंगीचं औषधं (medicine) देऊन सरळ तिच्यावर बलात्कार केला.
Dec 22, 2022, 03:32 PM ISTMumbai Crime: CID पेक्षा भारी Murder Investigation; नवी मुंबई पोलिसांनी असा शोधला चप्पलवरुन खुनी
Navi Mumbai Crime: पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली एका अनोळखी महिला महिलेच्या मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे. मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपले वरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Dec 21, 2022, 11:47 PM ISTMumbai Crime : मित्रानेच घात केला आणि...; अल्पवयीन मुलीवर 8 आरोपींकडून बंद बंगल्यात अत्याचार
Mumbai Crime : या घटनेनंतर पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपींनी आलटूपालटून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
Dec 18, 2022, 06:10 PM ISTपुतण्याने मार्बल कटरने काकीचे केले 10 तुकडे आणि... श्रद्धा वालकर मर्डर केस सारखी भयानक घटना
Crime News : श्रद्धा वालकर प्रकरणाप्रमाणेच यातही आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले आणि ते विविध ठिकाणी फेकून दिले.
Dec 17, 2022, 08:01 PM ISTडान्स क्लासला गेलेल्या तरुणाचे अपहरण करुन हत्या; 9 वर्षांनी आरोपींना फाशीची शिक्षा
Crime News : पोलीस अधिकारी,साक्षीदार आणि पंचांचे जबाब नोंदवण्यात आल्यानंतर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. याप्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय
Dec 16, 2022, 07:07 PM ISTक्रुरतेचा कळस! उड्डाणपुलाखाली सापडला महिलेचा लटकलेला मृतदेह
Panvel News: सध्या खून मारामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यातून आता एक गंभीर बातमी (shocking news) समोर येते आहे. पनवेल येथे धामणी उड्डाणपुलाखाली एका महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाच आहे. या घटनेमुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Dec 16, 2022, 01:49 PM IST