crime news in marathi

Couple चा Private Video चुकून ग्रुप चॅटवर शेअर झाला क्षणात Viral आणि पुढे...

Couple Private Video : प्रेमाचे क्षण पडले महागात. रोमँटिक क्षण अश्लील म्हणून समोर आले, पाहणारे पाहतच राहिले. मग? मग एकच चर्चा आणि तोच व्हिडीओ अनेक प्लॅटफॉर्म्सवर शेअर 

 

Mar 6, 2023, 03:03 PM IST

Buldhana Crime: बलात्कार पीडितेनंच साक्ष फिरवली; कोर्टाने अशी शिक्षा सुनावली की...

Buldhana Crime: कोर्टाने शिक्षा सुनावलेल्या बलात्कार पीडित महिलेने साक्ष फिरवली. आधी या महिलेने बलात्काराची तक्रार केली होती. मात्र, नंतर तिने वेगळेच काही तरी कोर्टाला सांगितले. यामुळे कोर्टाने या महिलेलाच शिक्षा सुनावली आहे (Crime News).  

Feb 22, 2023, 05:33 PM IST

Viral Video : 'हे' विवाहित जोडपं रोज रात्री पार्टनरची अदलाबदल करतात, Wife Swapping चा व्हिडीओ व्हायरल

Married Couple Exchange Partner Every Night : अक्षय कुमारचा अनजाना पिक्चर आठवतो. ज्यात तो बॉबी देओलला बायका Exchange करण्याचं बोलतो. पण हा झाला चित्रपटाचा भाग, खऱ्या आयुष्यात हे विवाहित जोडपं आपल्या बायका बदलतात. 

Feb 20, 2023, 02:53 PM IST

Crime News: मोलकरणीला नग्न करुन गुप्तांगावर मारहाण; घटना ऐकून तुमचीही तळपायातील आग मस्तकात जाईल

Domestic Help Tortured Case: अल्पवयीन मोलकरणीला सलग पाच महिने मारहाण तसंच लैंगिक छळ करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. काठ्या, ब्लेड आणि गरम चिमट्यांनी मुलीवर अत्याचार करण्यात आले. इतकंच नाही तर कपडे काढून गुप्तांगावर मारहाण करण्यात आली. 

 

Feb 10, 2023, 10:54 AM IST

Cocaine In Soap : बापरे! मुंबई सापडलेल्या 'त्या' 16 साबणांची किंमत 33 कोटी 60 लाख; अधिकारीही चक्रावले

Cocaine Worth Rs 33 Crore 60 Lakh Hidden In Soap Boxes: मुंबई विमानतळावर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये अधिकाऱ्यांना या व्यक्तीच्या बॅगमध्ये 16 साबण सापडले ज्यात ड्रग्ज लपवले होते.

Feb 2, 2023, 08:34 PM IST

'मला बाहेरच्या सोफ्यावर झोपवून...', Nawazuddin Siddiqui च्या पत्नीनं खासगी व्हिडीओ शेअर करत केले आरोप

Aaliya Siddiqui नं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत आलियानं Nawazuddin Siddiqui आणि त्याच्या कुटूंबावर धक्कादायक आरोप केले आहेत. तिनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Feb 1, 2023, 05:18 PM IST

Nagpur Crime : दारूच्या हव्यासापोटी लेकानं घेतला आईचा जीव, विळ्यानच...

Nagpur Crime :  मुलाने केलेल्या धक्कादायक कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी मुलाने केलेल्या कृत्यानंतर पोलीस ठाणे गाठत केलेल्या कृत्याची कबुली देत आत्मसर्मपण केले आहे

Jan 30, 2023, 10:00 AM IST

भीमा नदीत एकापाठोपाठ चार मृतदेह तरंगत आले, पोलीसही हैराण झाले... धक्कादायक खुलासा

Daund Crime News : गेल्या काही दिवसांपासून भीमा नदी पात्रात चार मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी आजूबाजूला तपास सुरु केला होता. तपासामध्ये हे मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.

Jan 24, 2023, 01:49 PM IST

Nashik Crime : आधी लिफ्ट दिली मग डोक्यात दगड घातला अन्... नाशकातल्या 'त्या' हत्येचे गूढ उलगडले

Nashik Crime : गेल्या 15 दिवसांमध्ये नाशिकमध्ये तिसरा खून झाला असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. यामुळे शहरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून काय पावले उचलली जात आहेत याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे

Jan 24, 2023, 09:51 AM IST

Crime News : धक्कादायक सासरी गेलेल्या जावाईला बेशुद्ध होईपर्यंत मारलं...पाश्वभागात घातला ग्लास

Crime News: भांडण झाल्याने पत्नी माहेरी निघून गेली, तिला आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या लोकांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. पीडित तरुणाची प्रकृती सध्या गंभीर आहे

Jan 20, 2023, 08:46 PM IST

Pune Crime : भिकारी बनून रेकी केली, संधी मिळताच लांबवलं तब्बल 200 तोळे सोनं; पुण्यात फिल्मी स्टाईल चोरीचा थरार

Pune Cime : लहान मुलांना घेऊन त्या महिलांनी अनेक दिवस त्या भागाची रेकी केली, त्यानंतर संधी मिळताच हात साफ केला... कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी आरोपींना अटक केली

Jan 18, 2023, 02:42 PM IST

Mumbai Crime : तब्बल 2 वर्षांपासून बेपत्ता, मुलीचे काय झाले या प्रश्नाने वडील अनुत्तरीत.. अखेर पोलिसांनी मोठी कारवाई

Crime News : सर जेजे हॉस्पिटल आणि ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या सदिच्छा साने (22) वांद्रे बँडस्टँडला शेवटचे पाहिले गेले होते.

Jan 14, 2023, 05:26 PM IST

Pune Crime : मित्रासोबतची धुसफूस शेवटी अशी बाहेर निघाली... मध्यरात्री झालेल्या हत्येने पुणे हादरलं!

Pune Crime : एकीकडे कोयता गँगची दहशत असताना अशा प्रकारांमुळे पुणेकरांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. मध्यरात्री झालेल्या या सर्व प्रकारानंतर आरोपीने पळ काढला मात्र पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे

Jan 13, 2023, 01:34 PM IST

Crime News : गंमतीगंमतीत प्रेयसीचा खेळ खल्लास; प्रियकराने रचलेला बनाव पाहून पोलिसही सुन्न

Crime News : तब्बल 14 महिन्यानंतर पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर दोघेही एकमेकांसाठी जीव देण्यासाठी तयार झाले होते. मात्र मुलाने नाटक केले आणि अल्पवयीन मुलीने हे नाटक सत्यात उतरवले

Jan 12, 2023, 07:50 PM IST

Thane Crime : मित्राचा वाढदिवस साजरा करणं आलं अंगाशी, अल्पवयीन मुलगी थेट बालसुधारगृहात

Thane Crime : ठाण्यात दोन दिवसांपूर्वी दागिने चोरीची घटना घडली होती, याप्रकरणी पोलिसांनी एका ज्वेलर दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, पण प्रकरण काही वेगळंच होतं

Jan 12, 2023, 02:41 PM IST