crime news today

पतीची कुऱ्हाडीने हत्या केली, नंतर बायको विहिरीत जाऊन लपली, गळ्यापर्यंत पाणी येताच...

Crime News In Marathi: झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पतीची हत्या केली त्यानंतर ती विहिरीत जाऊन लपली आहे. 

Oct 5, 2023, 07:25 PM IST

गर्लफ्रेंड नाराज असते उपाय सांगा? ज्योतिषाकडे गेलेल्या तरुणांचा मात्र भलताच प्लान

Youths Looted Astrologer: ज्योतिषाचार्याकडे पत्रिका घेऊन गेले मात्र त्यांच्या डोक्यात वेगळाच प्लान शिजत होता. दोन तरुणांनी चक्क ज्योतिषालाच फसवले आहे. 

Oct 5, 2023, 02:33 PM IST

घराला 11 केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न, सांगलीत खळबळ!

Sangali Crime News: सांगलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाला ठार मारण्यासाठी आरोपींनी रचलेला कट ऐकून पायाखालची जमिनच सरकेल. 

Oct 4, 2023, 06:12 PM IST

घरात अघोरी पूजा, गुप्तधन शोधण्यासाठी खड्डा खोदला अन् तिथेच घात झाला, एकाचा मृत्यू

Yavatmal Secretly Money: गुप्तधन शोधण्यासाठी घरात भुयार खोदत असताना मलब्याखाली दबून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

Oct 4, 2023, 05:28 PM IST

एक वर्षांचा पुतण्या सतत रडायचा, वैतागलेल्या काकाने त्याचा गळाच आवळला

Crime News Today: नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. पुतण्याच्या सततच्या रडण्याला वैतागलेल्या काकाने त्याचा जीवच घेतला आहे. 

Sep 10, 2023, 02:49 PM IST

मैत्रिणीला हॉटेलवर बोलवून 2 मित्रांकरवी बलात्कार, 'तो' व्हिडिओ होणाऱ्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी

Sexual Harassment: दिलेले पैसे परत घेण्याची वेळ आली तेव्हा आपल्यावर बलात्कार होईल याची तिला जाणिवही नव्हती. उधारी देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने तिला हॉटेलवर बोलावले आणि त्यापुढे जे झालं ते खूपच धक्कादायक होतं. उत्तर प्रदेशच्या प्रेमनगर येथे ही घटना घडली. 

Sep 8, 2023, 12:48 PM IST

तीन मुलांची आई पाचव्या प्रियकरासोबत गेली पळून, हतबल नवऱ्याचे प्रयत्न पाहून डोळ्यात पाणी येईल

Husband And Wife News: पाचव्या प्रियकरासोबत पत्नी पळून जाताच हतबल झालेल्या पतीने केलं असं काही की डोळ्यात पाणी येईल. 

Sep 3, 2023, 01:31 PM IST

भाजीत मीठ जास्त पडले, नराधन बापाने लेकीला दिली जीवघेणी शिक्षा, पोलिसही सून्न

Crime News: जन्मदात्या पित्यानेच पोटच्या लेकीवर जीवघेणा हल्ला केला आहे. एका क्षुल्लक कारणावरुन हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 3, 2023, 11:04 AM IST

कर्ज फेडण्यासाठी 16 वर्षांच्या मुलीला बापानेच नरकात ढकललं; 52 वर्षांच्या पुरुषासोबत...

Crime News Today: कर्ज फेडण्यासाठी बापानेच पोटच्या मुलीचे लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीने आता मदतीसाठी मागणी केली आहे. 

Aug 24, 2023, 04:08 PM IST

गर्भवती प्रेयसीचा गोळ्या देऊन गर्भपात, प्रकृती खालावताच BF फरार, जालन्यातील 'ते' कॅफे पुन्हा चर्चेत

Jalna Crime News: गर्भवती प्रेयसीचा परस्पर गोळ्या-औषधी देऊन केला गर्भपात केला. त्यानंतर प्रकृती बिघडलेल्या प्रेयसीला रुग्णालयातच सोडून प्रियकर फरार झाला आहे. प्रियकराविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Aug 22, 2023, 04:41 PM IST

'दृश्यम' पाहून पतीला संपवले, 6 महिने पोलिसांनाही चकवा दिला, बायकोनेच रचला खूनी खेळ

Drishyam Style Murder: पत्नीनेच आपल्या पतीची हत्या करण्यासाठी वारंवार दृश्यम चित्रपट पाहिला होता. त्यानुसारच तिने पतीची हत्या घडवून आणली होती. 

Aug 21, 2023, 01:04 PM IST

थरार! बायकोची साडी शेजाऱ्याच्या घरात....; संतापलेल्या पतीने गोळीच झाडली अन्

Crime News In Marathi: शेजाऱ्यावर बायकोची साडी चोरल्याचा संशय. पतीने थेट बंदुकीतूनच झाडली गोळी. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 17, 2023, 12:55 PM IST

एका चप्पलेमुळं उलगडले हत्येचे गूढ; आरोपीला पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला

Crime News Today: मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन मित्राचा खून करुन पेट्रोल टाकून जाळण्यात आले आहे. 

Aug 15, 2023, 12:30 PM IST

किती वाईट! तीन मुलं असूनही 80 वर्षांची माऊली भरपावसात शोधत होती आसरा; मन सुन्न करणारी घटना

Children Left Elderly Mother: दोन मुलं आणि एक मुलगी तरीही माऊलीवर रस्त्यावर भटकण्याची वेळ आली आहे. मात्र, वृद्ध माऊलीसाठी खाकी वर्दीतील देवमाणसं धावून आले आहेत.

Aug 11, 2023, 12:24 PM IST

पतीच्या उपचारांसाठी व्याजी पैसे मागायला गेली, महिलेवर ओढावला भयंकर प्रसंग; सावकारानेच...

Crime News In Marathi: पतीच्या उपचारांसाठी व्याजी पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Aug 10, 2023, 04:30 PM IST