Aurangabad Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे महिलेचा मृत्यू
Aurangabad Crime : पतीच्या सांगण्यावरून वैशालीने त्या गोळ्या खाल्ल्या तीच दुर्दैव म्हणून या गोळ्यांचा ओव्हरडोस ( Abortion Pills Overdose ) झाला त्यामुळे तिला अति रक्तस्त्राव (bledding) होऊ लागला आणि तिच्या शरीरातील रक्त कमी झालं
Dec 26, 2022, 12:28 PM ISTशिष्यच निघाला चोर; जैन मंदिरात चोरी करणारा 2 दिवसांत पोलिसांच्या ताब्यात
Sambhaji Nagar Crime : कचनेर येथील जैन मंदिरातून (Jain Temple) एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची (Gold idol) चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. पोलिसांनी आता या संशयित आरोपीला परराज्यातून अटक केली आहे
Dec 26, 2022, 10:58 AM ISTTunisha Sharma Death Case: "एकत्र राहायचे नव्हते तर मग इतक्या..."; तुनिषाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा मोठा खुलासा
Tunisha Sharma : 'अलिबाबा: दास्तान ए काबुल'मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आपलं जीवन संपवलं. अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवरच टोकाचं पाऊल उचललं.
Dec 25, 2022, 01:42 PM ISTPune Crime : वैकुंठ स्मशानभूमीत जादुटोणा, सांस्कृतिक पुण्यात चाललंय काय?
Pune Crime: शुक्रवारी मध्यरात्री वैकुंठ स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत चक्क काळी जादू करण्याचा अघोरी प्रकार घडला
Dec 24, 2022, 10:53 PM ISTShocking News : मुलगी झाली म्हणून बाळाच्या तोंडावर थुंकला आणि.... याला बाप म्हणायचं की हैवान?
बायकोने त्याला बाळ दाखवले असता तो या नवजात बाळाच्या तोंडावर थुंकला. एवढ्यावरच न थांबता त्याने या बाळाला मारायला सुरुवात केली. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, इतर रुग्ण धावत यांच्यावळ आले. मात्र, माधवचे कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.
Dec 22, 2022, 06:48 PM ISTPune crime: घरी बोलावलं कॉफी दिली आणि नंतर तिच्यावर त्याने... पुण्यातील खळबळजनक घटना
Pune : सध्या अनेक गंभीर घटना घडताना समोर येत आहेत. त्यातून हल्ली बलात्काराच्या घटना वाढताना दिसत आहेत. नुकतीच एका अशा घटनेनं खळबळ माजवून दिली आहे. एका महिलेला एका अज्ञात व्यक्तीनं घरी बोलावलं आणि तिला गुंगीचं औषधं (medicine) देऊन सरळ तिच्यावर बलात्कार केला.
Dec 22, 2022, 03:32 PM ISTMumbai Crime: CID पेक्षा भारी Murder Investigation; नवी मुंबई पोलिसांनी असा शोधला चप्पलवरुन खुनी
Navi Mumbai Crime: पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली एका अनोळखी महिला महिलेच्या मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे. मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपले वरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Dec 21, 2022, 11:47 PM ISTमटणाचा रस्सा अन् पोलिसांनाच मारहाण! नेमकं काय प्रकरण आहे? जाणून घ्या
Mumbai Police: आपण हॉटेलमध्ये अनेक नवनवीन पदार्थांची चव चाखत असतो. त्यामुळे आपल्याला कधीकधी हे नवीन पदार्थ आवडतात अथवा आवडत नाहीत. कधी खूपच न आवडलेली डीश आपल्याला न राहवून पण ती अजिबात आवडली नाही हे सांगण्याचा मोह काही केल्या सुटत नाही.
Dec 18, 2022, 12:53 PM ISTLatest Political Update: विदर्भात मोठा कोळसा घोटाळा; ED, CBI कारवाईसाठी थेट गृहमंत्री अमित शहा यांना पत्र?
Chadrapur amit shah news: दगड आणि मातीयुक्त कोळसा पुरवठ्यामुळे विदर्भातील वीज प्रकल्प आणि लघुउद्योग (coal energy) संकटात आलं आहे. कोळशात भेसळ करणाऱ्या गब्बर व्यापाऱ्यांविरोधात ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची (ED CBI and Income Tax) कारवाई करा असं म्हणणार खुलं पत्र फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भ संघटनेनं गृहमंत्री अमित शाह (home minister amit shah) यांना लिहिलं आहे.
Dec 10, 2022, 05:07 PM ISTधक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण, अमानुष कृत्याचा बनवला व्हिडीओ
Aurangabad News: संभाजीनगरमध्ये मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 10:35 AM ISTCrime News : मालमत्तेच्या वादातून पत्नीवर हल्ला, मदतीसाठी गेलेल्या बहिणीने गमावला जीव
Badlapur News : मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्यामुळे पतीने पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वाचविण्यासाठी गेलेल्या मेव्हुणीचा जीव गेला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
Nov 29, 2022, 09:19 AM ISTपत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News in Nashik) घडला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना वेळीच ताळ्यावर आणणं म्हत्त्वाचं ठरतं आहे. नाशिकच्या सामनगाव (Samangao) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय.
Nov 23, 2022, 06:45 PM ISTमुलींची छेड काढणाऱ्याला जन्माची अद्दल घडवली, भर रस्त्यात धु धु धुतलं
एका तरूणानं महिलेची छेड (Young girl eve teasing) काढल्यानं त्याला आसपासच्या मंडळींनी जबर मारहाण केली आहे. या अज्ञात इसमाला कपडे काढून लाथाबुक्क्यांनी मारहाणे केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या बातमीनं सगळीकडे खळबळ माजवली आहे.
Nov 19, 2022, 03:50 PM ISTमोठी Update : नारायण राणेंच्या फार्म हाऊसजवळ सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; सत्य समोर येताच पोलिसही हादरले
संजय कार्ला हा 'मोक्का' अंतर्गतला गुन्हेगार असून तो सध्या प्यारोलवर (Parole) सुटलेला असल्याचे समजते आहे. पुणे परिसरात या आरोपीने अनेकांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली आहे. पोलीस कार मालकाचा शोध घेत आहेत.
Nov 19, 2022, 02:27 PM ISTआई शेर, मुलगी सव्वाशेर; शेवटी खोटं बाहेर आलंच...
यासाठी कारण ठरली 3 महिन्यांपूर्वीची मोबाईलमध्ये सापडलेली एक ऑडिओ क्लिप (Audio Clip).
Nov 16, 2022, 02:21 PM IST