crime news today

विम्याची रक्कम लाटण्यासाठी रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, वेबसिरीज पाहून एका अनोळखी व्यक्तीला...

Crime News Today: विम्याची रक्कम लाटण्यासाठी एका व्यक्तीने वेबसिरीज पाहून कट रचला. मात्र तो त्याच्यावरच उलटला आहे. 

Dec 9, 2024, 07:56 AM IST

कारमध्ये खेळायला गेली शेत मजुरांची ४ मुलं, गुदमरून सर्वांचा जीव गेला

Crime News Today: कारमध्ये खेळत असताना चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Nov 4, 2024, 06:33 PM IST

वहिनीनेचं केलं नणंदेचं आयुष्य उद्ध्वस्त, पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याला बोलवलं अन्...

Crime News In Marathi: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलीवर पाशवी अत्याचार करुन व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. 

Oct 24, 2024, 12:35 PM IST

विकृतीचा कळस! वडिलांकडून मुलीवर वारंवार बलात्कार, मदतीसाठी भावाकडे गेली पण त्यानेही...

Crime News Today: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी व भावानेच मुलीवर बलात्कार केला आहे. 

Oct 13, 2024, 10:20 AM IST

दिवसाढवळ्या हत्येचा थरार; दिरानेच केली दोन्ही वहिनींची हत्या, कारण फारच अस्वस्थ करणारं

Ahmednagar News: अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिराने दोन्ही वहिनींची हत्या केली आहे. 

Oct 8, 2024, 09:10 AM IST

चित्रपटाला लाजवेल असा कट; वडिलांच्या हत्येचा बदला 22 वर्षांनी घेतला, पण एक चूक आणि आरोपी फसला

Man Kill Father Murderer After 22 Years: एका व्यक्तीने 22 वर्ष त्याच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला आहे. पण एक चूक आणि आरोपी पकडला गेला. 

Oct 4, 2024, 11:17 AM IST

मुली घरात असतानाच बापाला संपवलं; प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा

रात्री 1 वाजता बेल वाजली, दार उघडल्यावर मारेकऱ्यांनी राहुलची हत्या केली. नंतर घरातील दागिने आणि रोकड किंमती वस्तूंची चोरी केली. पण ही हत्या चोरीसाठी नसून पत्नीने...

Sep 22, 2024, 08:49 AM IST

रात्री मेंदी काढली अन् विहिरीत उडी घेतली, आईला त्या अवस्थेत पाहून लेकीनेही जीवन संपवलं, तर मुलगा...

Chhatrapati Sambhaji Nagar News: : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात महिलेने उडी घेत आत्महत्या केली आहे. त्यानंतर लेकीनेही आपलं जीवन संपवलं.

Sep 6, 2024, 10:05 AM IST

विधवा वहिनीसोबत लग्न केले, नेपाळला गेला; कुटुंबीयांना भेटायला घरी आला अन् घात झाला

Crime News Today In Marathi: विधवा वहिनीसोबत लग्न केल्याने तरुणाचा त्याच्याच भावाने खून केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

 

Aug 12, 2024, 01:14 PM IST

आईने लेकीला BFसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, समज देताच मुलीने जन्मदात्या माऊलीसोबत केलं भयंकर...

Crime News In Marathi: मुलीनेच प्रेम प्रकरणातून आईची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Aug 6, 2024, 10:11 AM IST

एकतर्फी प्रेमाचा फास! तरुणाच्या त्रासाला वैतागून तरुणीने उचललं भयंकर पाऊल...

Suicide News in Marathi: छत्रपती संभाजीनगर येथे धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीने आत्महत्या केली आहे. बीएचएमएसच्या द्वितीय वर्षात ती शिकत होती

Aug 1, 2024, 09:46 AM IST

प्रेमविवाह केल्याचा राग, कुटुंबीयांनीच महिलेचे अपहरण करुन केली हत्या अन्...

Crime News In Marathi: राजस्थानात एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

 

Jul 5, 2024, 02:03 PM IST

कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक, अन् साडी नेसून एअरपोर्ट मॅनेजरने संपवले आयुष्य, गूढ कायम

Pantnagar Airport Manager Found Dead: एअरपोर्ट मॅनेजरचा मृतदेह राहत्या घरी आढळला आहे. धक्कादायक म्हणजे त्याने महिलांचे कपडे परिधान केले होते. 

Jun 25, 2024, 02:41 PM IST

मुलीच्या मृत्यूनंतर आई व भावाने केलं असं काही की पोलिसही गोंधळले; सौदीतून आलेल्या ई-मेलमुळं कट उघडकीस

Crime News In Marathi: मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या मृत्यूबाबतची माहिती लपवण्यासाठी तिच्या आई व भावाने एक धक्कादायक कट रचला. 

 

Jun 23, 2024, 05:42 PM IST

भयंकर! 25 दिवसांनंतर अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचं गूढ उकललं, आई-वडिलांनीच रुग्णालयात...

Crime News Today:राजस्थानातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे .10 वर्षांच्या मुलीला तिच्याच कुटुंबीयांनी जीवे मारले आहे.

 

Jun 16, 2024, 12:55 PM IST