नांदेड हादरले! पोत्यात तलवारी भरून आणल्या, 20 ते 22 जणांच्या टोळक्याकडून तरुणाची हत्या
Nanded Crime News Today: पोत्यात तलवारी भरून आणून एका गँगने तिघांवर सपासप वार केले यात एका युवकाचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
Nov 7, 2023, 05:12 PM IST13 वर्षांची मुलगी जाताना बाहुली पण घेऊन गेली! फासावर दोघींना पाहून पोलिसही गहिवरले
Crime News In Marathi: सातवीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र, मुलीच्या मृतदेहाशेजारीच बाहुली आढळली आहे.
Nov 2, 2023, 12:16 PM ISTदहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या; महिला ट्युशन टिचरच्या घरात सापडला मृतदेह, काय घडलं नेमकं?
Crime News Today: दहावीत शिकणाऱ्या कुशाग्रचा मृतदेह त्याच्या ट्युशन टिचरच्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Oct 31, 2023, 04:44 PM ISTठाण्यात खळबळ! नराधम वडिलांचा लेकीवर बलात्कार, गुन्हा दाखल होताच घेतला टोकाचा निर्णय
Minor Girl Rape Case In Thane: ठाण्यात एक भयंकर घटना समोर आली आहे. वडिलांनीच लेकीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
Oct 29, 2023, 03:40 PM ISTमालकाने घर सोडण्यास सांगितले, चिडलेल्या भाडेकरुने त्याच्या पत्नीलाच...
Crime News In Marathi: भाडेकरुसोबत झालेल्या वादामुळं घरमालकासोबत भयानक घडलं आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे ही घटना घडली आहे.
Oct 29, 2023, 12:53 PM ISTगरबा कार्यक्रमात मुलीचा नंबर मागत होते दोन मुलं, वडिलांनी अडवताच घडलं भयंकर...
Crime News In Marathi Today: गरबा कार्यक्रमात झालेल्या धक्काबुक्कीत एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Oct 25, 2023, 11:14 AM ISTमांत्रिकाने घेतला महिलेचा जीव; भूतबाधा झाल्याचे म्हणत मानेवर उभा राहिला, मृत्यूनंतरही...
Crime News In Marathi: महिलेच्या मानेवर मांत्रिक उभा राहिला, तिला पाण्याच्या पाइपाने मारहाण केली. शिक्षकाच्या मुलीचा मृत्यू
Oct 24, 2023, 01:02 PM ISTशुभ मुहूर्तावर कार घेतली, मंदिरात विधिवत पूजाही केली; अन् नारळावरुन कार नेतानाच घडला भयंकर अपघात
Crime News In Marathi: नवीन कार घेतली सहकुटुंब पूजा करण्यासाठी मंदिरात गेले मात्र देवीच्या समोरच घडला भयंकर अपघात
Oct 19, 2023, 12:09 PM ISTसासरी गेलेल्या जावयाची हत्या, मृतदेह अंगणात पुरला अन् वर बगीचा फुलवला, असे फुटले बिंग
Crime News In Marathi: सासुरवाडीला गेलेल्या जावयाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर घडलेला प्रकार भयंकर आहे.
Oct 18, 2023, 04:32 PM ISTज्याच्यासोबत समलैंगिक विवाहाचे स्वप्न पाहत होता, त्यानं मुलीशी केली एंगेजमेंट; मग जे घडलं…
Crime News Today: 20 वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मित्रानेच मित्राची हत्या केली.
Oct 18, 2023, 03:37 PM ISTमुलीचा मृत्यू झाला तरी पत्ता नाही; मृतदेहासोबतच आईने काढले तीन दिवस, अखेर...
Crime News In Marathi: चेन्नईतून एक धक्कादायक घटना घडली आहे. मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेली महिला तिच्या मुलीच्या मृतदेहासह तीन दिवस राहत होती.
Oct 18, 2023, 02:36 PM ISTतरुणीला बळजबरी शेतात नेले अन्...; एकतर्फी प्रेमातून तरुणाचे अंगाचा थरकाप उडवणारे कृत्य
Kolhapur Crime News: एकतर्फी प्रेमातून बळजबरी करत एका वीस वर्षीय युवतीवर बलात्कार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळं कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.
Oct 17, 2023, 01:05 PM ISTशेतातील विहिरीच्या पाण्यावरुन वाद; काकाने पुतण्याला कायमचे संपवले
Jalna News In Marathi: शेतातील सामायिक विहिरीच्या पाणी वाटणीवरून काकाने पुतण्याचा खून केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.जालन्यातील मौजपूरी गावात ही घटना घडलीय
Oct 17, 2023, 12:50 PM ISTचार मुलं असूनही एकटीच राहायची 90 वर्षांची महिला, वृद्धेसोबत घडलं भयंकर, मुलांना पत्ताच नाही
Crime News In Marathi: चार चार मुलं असूनही महिला घरात एकटीच राहायची. एक दिवस समोर आली धक्कादायक माहिती.
Oct 16, 2023, 11:13 AM ISTपोलीस दाद देईना म्हणून बलात्कार पीडितेच्या न्यायासाठी भावानं हाती घेतला कायदा; वकिल बनला अन्...
Today News In Marathi: 6 वर्षांपूर्वी बहिणीवर बलात्काराची घटना घडली होती. मात्र, कित्येकदा तक्रार दाखल करुनही न्याय मिळाला नाही. अखेर बहिणीसाठी भाऊच उभा राहिला.
Oct 10, 2023, 11:34 AM IST