पैशांचा त्याला मोह नाही; मग का केलं त्यानं 'लालपरी'चं अपहरण?
काल रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास देऊळगाव राजा बस स्थानकात बस उभी करून चालक व वाहक विश्रांती कक्षात झोपलेले होते.
Nov 15, 2022, 11:27 AM ISTViral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद
अकोला जिल्ह्यातील बाळापूर (Balapur in Akola) तालुक्यातील पळशी येथे एका महिला सर्पमैत्रिनने कोब्रा सापाला जीवदान दिलेय..
Nov 5, 2022, 05:20 PM ISTviral video: वांग्याची भाजी खाताय? वेळीच सावध व्हा नाहीतर जीवावर बेतेल
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी गावात वांगे समजून धोतरा फळाची भाजी खाल्ल्याने अख्ख कुटुंब रुग्णालयात पोचले. कुटुंबातील पाच व्यक्तींची प्रकृती बिघडली आहे.
Nov 5, 2022, 12:06 PM ISTईईई! 'ही' बातमी वाचून तुम्हाला येईल किळस... भर समुद्रात त्यांनी ओलांडली मर्यादा
व्हेल माश्याची उलटीची तस्करी करू पाहणाऱ्यांनी पोलिसांनी पकडलं आहे. व्हेल माशाच्या उलटीची बेकायदा वाहतूक करणार्या तिघांना कोल्हापूर पोलिसांनी सरनोबत वाडी येथे सापळा रचत अटक केलीय.
Nov 5, 2022, 11:14 AM IST