crime news

घाबरवण्यासाठी पत्नीनं अंगावर पेट्रोल ओतताच पतीने पेटवून दिलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime : पुण्यात पतीच्या मारहाणीला कंटाळून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा जीव जाता जाता वाचला आहे. आगीत भाजलेल्या पत्नीला सध्या रुग्णालायात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

Sep 22, 2023, 09:18 AM IST

आईने मुलीला 14व्या मजल्यावरुन खाली फेकलं; म्हणाली, 'तिला बाबा बोलवत आहेत'

Mumbai Crime : मुलुंडमध्ये एका महिलेने तिच्या 39 दिवसांच्या चिमुकल्या मुलीला इमारतीवरुन खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Sep 22, 2023, 07:48 AM IST

अहमदनगर हादरलं! दरोडेखोरांनी पतीला दिला गळफास, अन् पत्नीसोबत...

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये एका सशस्त्र दरोड्यादरम्यान एका युवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरोडेखोरांनी जवळपास सात लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Sep 21, 2023, 02:14 PM IST

'मी काय हवालदार आहे का एवढेच पैसे घ्यायला'; लाच मागणारी महिला पोलीस अधिकारी निलंबित

Bihar Crime : बिहारमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला लाच मागितल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. फोनवरुन तक्रार दाखल करण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याने लाच मागितली होती. याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Sep 21, 2023, 12:26 PM IST

बापरे! शिर्डीत पतीकडून पत्नी, मेहुण्यासह आजे सासूची हत्या; सासरच्यांना संपवण्याचा जावयाचा डाव

Ahmednagar Crime : अहमदनगरच्या शिर्डीमध्ये तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. शिर्डीच्या सावळीविहीर गावात पतीने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

Sep 21, 2023, 08:48 AM IST

Pune Crime News : पुण्यात दोन महिलांची तुंबळ हाणामारी, वडापाव तळण्याची कढई डोक्यात घातली अन्...

Womens Fight In Sadashiv Peth : हत्ती गणपती चौकात दुपारी साडेचार वाजता महिला आपला स्टॉल लावण्यासाठी आल्या. त्यावेळी आधीपासून स्टॉल लावत असलेली महिला अन् नवीन स्टॉल लावणाऱ्या महिलेमध्ये बाचाबाची झाली. 

Sep 20, 2023, 05:23 PM IST

पत्नीच्या तक्रारीवरून तुरुंगात गेला, सुटताच कार्यालयात घुसून तिला जिवंत पेटवलं; मग...

Kerala Crime : केरळमध्ये पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकारानंतर पतीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Sep 19, 2023, 01:52 PM IST

'आमच्यासोबत पंगा घेतला तर असाच मुडदा पाडू'; पुण्यात अल्पवयीन मुलाची धारदार शस्त्राने हत्या

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलाच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. जुन्या भांडणातून झालेल्या वादातून काही तरुणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींनी ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.

Sep 18, 2023, 12:16 PM IST

वसईत लॉजिंगमध्ये थांबलेल्या गायकाची हत्या; घटनास्थळावरुन आरोपीला अटक

वसईत एका गायकाची हत्या झाली आहे. या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. 

Sep 17, 2023, 10:54 PM IST

धक्कादायक! अपमानाचा बदला घेण्यासाठी आजीने नातवाला गळ्यात विटा बांधून फेकलं विहिरीत

Jharkhand Crime : झारखंडमध्ये एका निर्दयी आजीने स्वतःच्याच नातवाची निर्घृणपणे हत्या केली आहे.अंगणवाडीतून घरी परतणाऱ्या नातवाला रस्त्यात गाठून आजीने त्याला विहीरीत फेकून मारून टाकलं आहे. पोलिसांनी आरोपी आजीला अटक केली आहे.

Sep 16, 2023, 03:01 PM IST

दोन किलो हेरॉईनसह बीएसएफने पकडले दोन पोलीस अधिकारी; सत्य समोर आल्यानंतर उडाली खळबळ

Punjab Police : पंजाबच्या हुसैनीवाला सीमेवरुन बीएसएफने गावकऱ्यांच्या मदतीने दोन पंजाब पोलिस कर्मचाऱ्यांना दोन किलो हेरॉईनसह पकडले होते. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

Sep 16, 2023, 12:46 PM IST

प्रियकरासाठी काढलं लाखोंचं कर्ज, मात्र हफ्ते न भरल्याने प्रेयसीने स्वतःला संपवलं

Pune Crime : पुण्यात प्रियकरासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते न फेडल्याने प्रेयसीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. या घटनेमुळे मांजरीत खळबळ उडाली आहे.

Sep 16, 2023, 11:28 AM IST

शवविच्छेदन नको म्हणून बाळाचा मृतदेह घेऊन बाप पसार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Thane News : मुलाचा मृतदेह घेऊन बापाने रुग्णालयातून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडला आहे. रुग्णालयाने या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बाळाच्या बापाला शोधून काढलं.

Sep 15, 2023, 03:06 PM IST