crime

विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाला, तर... जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल?

 विनयभंगाच्या प्रकारावरुन संबंधित कलम पोलिसांकडून संशयीत आरोपीवर लावलं जातं. स्त्रियांचं विनयभंगापासून संरक्षण करण्याकरता या कलमांची तरतूद करण्यात आली होती. स्त्रियांच्या हितासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती.

Nov 14, 2022, 06:28 PM IST

पालघरच्या कारखान्यात होते बनावट नोटांची छपाई; आठ कोटी सापडल्यावर क्राईम ब्रांचने लावला छडा

शनिवारी ठाणे क्राईम ब्रांचने 8 कोटी रुपये जप्त करत दोघांना अटक केली होती.  चौकशीत त्यांची पाळंमुळं पालघरपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे. 

Nov 13, 2022, 10:04 PM IST