crime

Rat Murder Case: एका उंदराचा मृत्यू झाला काय आणि.... चक्क केलं पोस्टमार्टम, आता प्रकरणाला वेगळं वळण

Rat Murder Case :  एका उंदराचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर  असं काही घडलं की चक्क त्याचे पोस्टमार्टम केले. शवविच्छेदन (Rat Post-mortem) अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Jan 3, 2023, 03:46 PM IST

Delhi Girl Dragged Case: राजधानी नव्हे 'जीव'घेणी दिल्ली! 'त्या' तरुणीला कारमधून.... प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील

Delhi Girl Dragged Case : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधीन दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालवणाऱ्या तरुणाने स्कूटीवर बसलेल्या तरुणीला धडक दिली आणि नंतर कार थांबवण्याऐवजी तरुणीला ओढून नेले. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. आता या घटनेते नवीन खुलासा झाला आहे. 

Jan 2, 2023, 09:26 AM IST

Tunisha Sharma case : तुनिषाच्या आत्महत्येचं कारण उलघडणार? पोलिसांच्या हाती लागलं CCTV footage

CCTV footage in Tunisha Sharma case: मृत्यूपूर्वी तुनिषा शर्मा आणि शीझान यांच्यात जोरदार वाद (Argument Between Tunisha Sharma And Sheezan) झाल्याचं समोर आलं होतं.

Dec 30, 2022, 09:22 PM IST

Aurangabad Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे महिलेचा मृत्यू

Aurangabad Crime : पतीच्या सांगण्यावरून वैशालीने त्या गोळ्या खाल्ल्या तीच दुर्दैव म्हणून या गोळ्यांचा ओव्हरडोस ( Abortion Pills Overdose ) झाला त्यामुळे तिला अति रक्तस्त्राव (bledding) होऊ लागला आणि तिच्या शरीरातील रक्त कमी झालं

Dec 26, 2022, 12:28 PM IST

Video : विद्यार्थ्यांसमोर हा कुठला आदर्श? शाळाच झाली आखाडा, महिला शिक्षकांची WWE

Viral Video : आई वडिलानंतर जर मुलांसाठी आदर्श असतो तो म्हणजे शिक्षक...या शिक्षकांसोबत आयुष्याचा धडा गिरवण्यासाठी आपण शाळेत जातो. पण हीच शाळा कुस्तीचा आखाडा बनली तर...

Dec 25, 2022, 10:24 AM IST

Sahibganj Murder Case: धक्कादायक, या ठिकाणी श्रद्धा हत्याकांड पार्ट-2, पत्नीची हत्या करुन केले 12 तुकडे

Jharkhand Crime News: एक धक्कादायक माहिती पुढे आलेय. महिलेच्या हत्येचा आरोप असलेला तिचा पती दिलदार अन्सारी  (Dildar Ansari) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने 10-15 दिवसांपूर्वी हत्या करण्यात आलेल्या महिलेशी लग्न केले होते.

Dec 18, 2022, 12:12 PM IST

Viral News: 'कोणी घरी नाही, लवकर ये', तो घरी पोहोचल्यावर प्रेयसीच्या घरच्यांनी चांगलेच बदडले

UP News: बांदा येथे एका तरुणाला चोर समजून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना तरुणीच्या भावांनी त्याला बेदम मारहाण केली. ही बाब सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

Dec 9, 2022, 03:29 PM IST

घटना घडली मुंबईत, मृतदेह सापडला माथेरानमध्ये; गणिताच्या मास्तरने केला जन्मदात्या आईचा हिशोब

हत्या केल्या नंतर आरोपीने आपल्या घरात घरकाम करणाऱ्या साथीदाराच्या मदतीने मृतदेह माथेरान येथे फेकून दिला.  या प्रकरणी जुहू पोलिसांनी सचिन कपूर आणि त्याला मदत करणारा छोटु उर्फ लालुकुमार मंडल याला अटक केली आहे.  सचिन कपूर हा एक गणित शिक्षक असून अविवाहित होता

Dec 8, 2022, 10:20 PM IST

सायलेंट किलर पत्नी! पतीवर सलग 7 महिने विषप्रयोग आणि त्यानंतर… मुंबईतील भयानक घटना

जिथे तुमचे-आमचे विचार थांबतात तिथून या अशा लोकांचे विचार सुरु होतीत… एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा कट तीने रचला होता, कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने तीने सर्व प्लानिंग केलं होतं

Dec 7, 2022, 09:14 PM IST

वेबसीरिजच्या नावाखाली मॉडेलचे अश्लील शूट,Video अपलोड केला...!

मुंबईतील चारकोप परिसरात वेब मालिकेच्या नावावर अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 

Dec 6, 2022, 03:17 PM IST