crime

Video : पुण्यात थरार! भररस्त्यात गुंडांचा गोळीबार, उच्चभ्रू भागात पूर्ववैमनस्यातून गुंडांची हाणामारी

Crime News : पुण्यामध्ये फायरींग करत गुंडाचा तुफान राडा सीसीटीव्ही कैद झाला आहे. या घटनेचं Exclusive फूटेज  झी24 तासाच्या हाती लागले आहे.

Nov 25, 2022, 12:13 PM IST

विकृती! धावत्या एक्स्प्रेसवर ज्वलनशील पदार्थ फेकले; मानमाडमध्ये दोन प्रवासी जखमी

लासलगाव - मनमाड रेल्वे स्थानाकादरम्यान हा प्रकार घडला आहे. धावत्या एक्स्प्रेसमध्ये ज्वलनशील पदार्थ  फेकण्यात आले आहेत. 

Nov 23, 2022, 05:46 PM IST

एक घर चार फास आणि सहा मृतदेह; राजस्थानमध्ये घडली दिल्लीसारखी भयानक घटना

दिल्लीतील बुराडी  येथे एकाच कुटुंबातील दहा जणांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. आता उदयपूरमधील गोगुंडा तहसीलमधील एका गावात सामूहिक मृत्यूची घटना घडली आहे. 

Nov 21, 2022, 11:05 PM IST

आठ दिवसात दहा खून; पुण्यात खळबळ

किरकोळ कारणावरून थेट टोकाचे पाऊल उचलण्यात येत असून, यातील बहुतांश घटना या पूर्ववैमनस्यातून घडत आहेत.

Nov 20, 2022, 07:12 PM IST

Crime News : श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती, आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांना संपवले; करवतीने केले 6 तुकडे

Kolkata Murder Case: कोलकाता  (Kolkata) येथे श्रद्धा हत्याप्रकरणाची पुनरावृत्ती झालेय. आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांचे करवतीचे 6 तुकडे केलेत. (Kolkata Murder) पोलीस तपासात धक्कादायक माहिती पुढे आलेय.

Nov 20, 2022, 12:19 PM IST
Sambhajinagar_Auto_driver_misbehavier_with_girl PT1M22S

15 तलवारी, 7 गुप्त्या , 7 चाकू आणि.... शस्त्रसाठा पाहून पोलिसही चक्रावले

पांढ-या रंगाच्या प्लास्टीकच्या पोत्यात 15 तलवारी, 7 गुप्त्या, 7 चाकू अशी घातक हत्यारे गुंडाळून ठेवली होती. 

Nov 15, 2022, 08:10 PM IST