crime

Urfi Javed New Look: उर्फीचा पुन्हा कहर! हा टॉपलेसचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Urfi Javed New Video: मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिने अलीकडेच नवीन लूक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यात उर्फी टॉपलेस आणि ब्रेलेस दिसत आहे. उर्फीने यावेळी इज्जत राखण्यासाठी चक्क पंखांचा वापर केला आहे.

Jan 15, 2023, 03:22 PM IST

Crime : शरीरावर 32 वार आणि 500 टाके; चोर समजून ज्याला भिडला तो बायकोचा बॉयफ्रेंड निघाला

चोर समजून ज्याला भिडला तो बायकोचा बॉयफ्रेंड निघाला (extramarital affair). उल्हासनगरमधील (Ulhasnagar ) एका व्यक्तीला हा धक्कादायक अनुभव आला आहे (Crime News) .  

Jan 14, 2023, 04:06 PM IST

Mumbai Crime: माय-लेकीच्या नात्याला काळीमा! 16 वर्षीय मुलीचा 40 वर्षीय व्यक्तीसोबत केला सौदा, दीड वर्ष अत्याचार अन्...

Crime News: मुंबईतून माय-लेकीच्या काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. स्वत:च्या 16 वर्षीय मुलीला 40 वर्षीय व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पाठवले.

Jan 14, 2023, 08:57 AM IST

Urfi Javed : मॉडेल उर्फी जावेद हिच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून चौकशीचे आदेश

Urfi Javed News : मॉडेल उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंबोली पोलीस ठाण्यात आज उर्फी जावेदची चौकशी होणार आहे.

Jan 14, 2023, 08:56 AM IST

Urfi Javed vs Chitra Wagh : अभिनेत्री उर्फी जावेदला धमकी दिल्याप्रकरणी चित्रा वाघ यांच्याविरुद्ध तक्रार

Urfi Javed  : उर्फी जावेद हिला हानी पोहोचवण्यासाठी धमकावणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात आता उर्फीच्या वकीलांनी तक्रार दाखल केली आहे. 

Jan 13, 2023, 03:12 PM IST

Crime News : लघुशंका करण्याच्या वादातून जीव घेतला; हे काय कारण झालं का भांडण करण्याचं?

 सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याच्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. धुळे(Dhule) जिल्ह्यात ही  धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

Jan 11, 2023, 04:32 PM IST

मृत सापाच्या पोस्टमार्टमनंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल; उत्तर प्रदेशमधील अजब घटना

गावातील रामशरण यांच्या घरात १२ फूट लांबीचा साप आढळून आला. हा साप सुवालीनच्या मदतीने त्यांनी घराबाहेर काढला. मात्र त्यानंतर जे घडलं त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओची दखल थेट वन विभागाने घेतली

Jan 11, 2023, 09:48 AM IST

रेल्वेची नोकरी एका मार्काने हुकली,तरूणाने उचलंल टोकाच पाऊल

Shocking News : नरसिंहगडचा रहिवासी असलेला शिवेंद्र पटेल हा रेल्वेच्या स्पर्धा परीक्षेची (Railway Exam)तयार करत होता.या परीक्षेसाठी तो घरापासून दूर एका भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्यासोबत परीक्षेची तयारी करणारे त्याचे दोन मित्र गोविंद आणि अमितही खोलीत राहत होते.

Jan 9, 2023, 07:26 PM IST

Marital Affair : 'या' देशात आता बाहेरचे उद्योग बंद, विवाहबाह्य संबंध ठेवल्यास कायद्याने गुन्हा

Extra marital affair : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहसंस्था धोक्यात आली आहे. कारण विवाहबाह्य संबंधांच्या घटन्यांमध्ये वाढ झाली आहे. आता यापुढे या देशात विवाह बाह्यसंबंध ठेवल्यास तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. 

Jan 9, 2023, 11:18 AM IST