crime

धक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण, अमानुष कृत्याचा बनवला व्हिडीओ

Aurangabad News: संभाजीनगरमध्ये मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. 

Dec 5, 2022, 10:35 AM IST

पैसे उकळण्यासाठी कोर्टातील जमादाराने केलं हे कृत्य, पाहिलात का Viral Photo

लाच नव्हे तर आणखी काय? कोर्टातील जमादाराने असं काहीसं केलं की तुम्हीही म्हणाल अरे बापरे...

 

Dec 2, 2022, 02:49 PM IST

बायकोचं शिर हातत घेवून गावभर फिरला आणि.... माथेफिरुचे थरकाप उडवणारे कृत्य पाहून पोलिसही हादरले

 एका माथेफिरुने आपल्या पत्नीची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली. यानंतर बायकोचं शिर हातत घेवून तो गावभर फिरला.  या माथेफिरुचे थरकाप उडवणारे कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. या घटनेमुळे गावात एकच खबळबळ उडाली. 

Nov 30, 2022, 09:19 PM IST

मुलांच्या स्कूल बॅगमध्ये सापडले कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, पाण्याच्या बॉटलमध्ये दारु, डब्यात ड्रग्ज आणि.... शाळेमध्ये खळबळ

मुलांच्या दप्तरांमध्ये कंडोम, ipil अर्थात गर्भनिरोधक गोळ्या तसेच नशावर्धक पदार्थ सापडले. तसेच काही मुलांच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये दारु देखील भरलेली होती. 

Nov 30, 2022, 08:34 PM IST

भयानक! आठ वर्षाची मुलगी बेपत्ता झाली; दोन दिवसांनी तिचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

सोमवारी रात्री बेपत्ता झाल्यानंतर मंगळवारी दिवसभर शोध घेऊनही थांगपत्ता लागला नाही. अखेर आज बुधवारी सकाळी गावापासून जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेत या मुलीचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला.

Nov 30, 2022, 06:58 PM IST

मध्यरात्री आलेल्या पोलिसांच्या फोनमुळं कावेबाज सलमानला खडबडून जाग; समोर आला धक्कादायक Plan

Mumbai Crime News : मुंबईत घडलेल्या (Mumbai) एका धक्कादायक प्रकरणामध्ये सलमानचं नाव समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला मध्यरात्री फोन केला 

Nov 29, 2022, 12:13 PM IST

मध्यरात्री आलेल्या पोलिसांच्या फोनमुळं कावेबाज सलमानला खडबडून जाग; समोर आला धक्कादायक Plan

Mumbai Crime News : मुंबईत घडलेल्या (Mumbai) एका धक्कादायक प्रकरणामध्ये सलमानचं नाव समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला मध्यरात्री फोन केला 

Nov 29, 2022, 11:19 AM IST

विवाहित महिलेने प्रियकरासोबत रचवली रासलीला, 'या' रासलीलेचा अंत मात्र थरकाप उडवाणारा

'या' जोडप्याला प्रेम करणं पडलं महागात, त्यांचा मृतदेह...

 

Nov 28, 2022, 01:38 PM IST

भयानक! ....म्हणून बॉयफ्रेंडच्या बापाने दोनवेळा शारीरिक अत्याचार केला

प्रियकर आणि त्याचे वडिल दोघांच्या अत्याचाराला बळी पडल्याने तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिस ठाण्यात धाव घेत तरुणीने दोघा पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल करत आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.

Nov 27, 2022, 04:51 PM IST

Shraddha Murder Case: श्रद्धाचा मारेकरी आफताब याची तिहार जेलमध्ये रवानगी

Shraddha Aftab News: श्रद्धा हत्या प्रकरणातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताब (Aftab) याची पहिली रात्र तिहार जेलमध्ये गेली आहे. आफताब याला  4 नंबरच्या सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

Nov 27, 2022, 10:59 AM IST

बनावट बंदूकीच्या धाकावर सोनाराला लुटले; पोलिसांनी लावला डोक्याला हात

नेकलेस नावाच्या ज्वेलर्स दुकानात ही चोरी झाली आहे. एका चोरट्याने नकली बंदूक दाखवून सोनाराला लुटल्याची घटना समोर आली आहे. 

Nov 27, 2022, 12:00 AM IST