crime

ऑनलाईन दारु मागवणं पडलं महागात, माजी IAS अधिकाऱ्याला लाखोंचा फटका

ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहण्याची गरज आहे. कारण आता ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

Aug 7, 2022, 04:12 PM IST

गोळीबाराने धुळे शहर हदरले, तरुणाची गोळ्या घालून हत्या

Crime News : धुळे शहर गोळीबाराने हदरले आहे. शहरातील कुमारनगर भागात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. चिन्नु उर्फ चंदन पोपली असे गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.  

Aug 6, 2022, 09:40 AM IST

तुम्ही नवीन SIM कार्ड घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

किंबहूना SIM कार्डच्या वापरादरम्यान आपल्याला अनेक धोक्यांनाही समोरे जावे लागते. 

Aug 5, 2022, 06:35 PM IST

राखीच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ, boyfriend ला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी

आपल्या बॉयफ्रेंडला आलेल्या धमकीमुळे राखी ही प्रचंड बैचेन झाली आहे. 

Aug 4, 2022, 11:38 AM IST

रुग्णालयातून बाहेर पडणाऱ्या अभिनेत्यावर अज्ञाताचा हल्ला, तो कसाबसा बचावला

पोलिस विभागाने याबाबत कारवाई सुरू केली असून या प्रकरणाचा त्यांनी तपासदेखील सुरू केलेला आहे. 

Aug 4, 2022, 10:26 AM IST

दुसऱ्या बायकोसह नवरा फरार, पण पहिल्या बायकोच्या बेडरूमचं दृश्य धक्कादायक

संतोषच्या घराच्या खालच्या भागात अनेक भाडेकरू राहतात, त्यामुळेच संतोष आमि त्याच्या कुटूंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.

Aug 3, 2022, 05:16 PM IST

पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन राग अनावर; पतीने डोक्यात फर्शी घालून केला खून

वारंवार होत असलेल्या या वादाचे रुपातंर हत्येत झाले

Aug 2, 2022, 07:49 PM IST

माझ्याशी लग्न कर, नाहीतर...; Video Call करत तरूणाकडून धक्कादायक कृत्य, तरुणीचा थरकाप

प्रेमामध्ये कोण काय करेल काही सांगता येत नाही... 

Aug 2, 2022, 03:14 PM IST

धक्कादायक! सिक्युरिटी गार्डने महिलेला 20 व्या मजल्यावरून ढकललं, पण...

मुंबईत (Mumbai News) धक्कादायक आणि हादरवणारा प्रकार घडला आहे. 

Jul 30, 2022, 06:41 PM IST

गटारी साजरी करण्यासाठी बोलवलेल्या मित्राचा सराईत गुन्हेगारांकडून खून; समोर आलं हत्येचं कारण

बुधवारी रात्री गटारी साजरी करण्यासाठी दोन गुन्हेगारांनी आपल्या तिसऱ्या मित्राला बोलवलं होतं

Jul 29, 2022, 04:03 PM IST

पुरलेला मृतदेह पोलिसांनी उकरला आणि असा झाला खुनाचा उलगडा

गेल्या 19 दिवसांपासून हा तरुण बेपत्ता होता

Jul 27, 2022, 09:20 PM IST

मोबाईल गेमवरुन वडिलांकडून शिवीगाळ... रागाच्या भरात मुलाने उचललं टोकाचं पाऊल

सकाळी घरच्यांनी दरवाजा ठोठावला असता त्याने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर खिडकीतून पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Jul 27, 2022, 05:25 PM IST

दुष्काळ, सततच्या नापिकीने वैतागला, कर्जबाजारी शेतकरी गुन्हेगारीकडे वळला

मला अनेकांचं कर्ज चुकवायचं आहे, मला पैसे दे नाहीतर... शेतकऱ्याने दिली धमकी

Jul 27, 2022, 05:07 PM IST
Special Report On Ranveer Singh Nude Photoshoot PT2M40S

VIDEO | रणवीरला होऊ शकते 5 वर्षांची शिक्षा?

Special Report On Ranveer Singh Nude Photoshoot

Jul 26, 2022, 10:55 PM IST

'मी स्वतःशीच लढण्यात अपयशी...', म्हणत ज्युनियर डॉक्टरची आत्महत्या

आयुष्याचा लढा अर्ध्यावरच सोडत डॉक्टरचा करुण अंत, वाचून होतंय काळजाचं पाणी 

 

Jul 25, 2022, 02:42 PM IST