'मी या पोरांचा बाप नाही,' नवऱ्याचे 'ते' शब्द ऐकताच पत्नीने नवजात जुळ्या मुलांना उचललं अन्....; सगळेच हादरले
स्थानिकांना सुरुवातीला बापानेच आपल्या मुलांची हत्या केली असा संशय वाटत होता. पण पोलिसांनी मुलांच्या आईची चौकशी केली असता तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
Jul 11, 2024, 08:31 PM IST
तिसरीतल्या मुलीवर सहावीत शिकणाऱ्या मुलांकडून सामूहिक बलात्कार; हत्या केल्यानंतर मृतदेहाला....; पोलीसही चक्रावले
पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी पोलिसांना मुलीच्या मृतदेहाची मुचुमरी येथील सिंचन कालव्यात विल्हेवाट लावल्याची माहिती दिली आहे.
Jul 11, 2024, 04:56 PM IST
सापाकडून तरुणाचा पाठलाग, दीड महिन्यात सहावेळा दंश; पळून मावशीच्या घरी गेला तर तिथेही पोहोचून केला दंश, अखेर...
आश्चर्याची बाब म्हणजे सापापासून आपला जीव वाचवण्यासाठी तरुण पळून आपल्या मावशीच्या घऱी गेला होता. यानंतर काकाचं घर गाठलं होतं. पण तरीही सापाने त्याचा पाठलाग करणं सोडलं नाही. या घटनेमुळे तरुणाच्या नातेवाईकासह नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला असून, खळबळ उडाली आहे.
Jul 8, 2024, 01:53 PM IST
कोट्यवधींचा फ्लॅट, ऑडी कार, महिन्याला 1.5 लाख खर्च....; मुंबईतल्या चोराची संपत्ती पाहून गुजरात पोलीस चक्रावले
Crime News: गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) रोहित सोलंकी नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रोहित चोरी करण्यासाठी आलिशान हॉटेलमध्ये राहायचा, विमानाने प्रवास करायचा. इतकंच नाही तर त्याच्याकडे एक कोटींच्या किंमतीचा फ्लॅट आहे. तसंच त्याच्याकडे ऑडी कारही आहे.
Jul 6, 2024, 04:09 PM IST
'तू आत जाऊ शकत नाहीस,' दारुच्या नशेत आलेल्या विद्यार्थ्याला सुरक्षारक्षकाने रोखलं; अन् पुढच्याच क्षणी चाकूने...
पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. विद्यार्थी मद्यावस्थेत होता की नाही हे तपासण्याठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.
Jul 4, 2024, 03:32 PM IST
37 लाखांचा बैल, रात्रीची भेट, बळजबरी अन् एकाचा मृत्यू.. बारामती रक्तरंजित संघर्षाने हादरली
Baramati Crime News: हा सारा प्रकार गुरुवारी रात्री घडला. या प्रकरणामध्ये मृत व्यक्तीच्या पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवून आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे.
Jun 29, 2024, 10:22 AM ISTवहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं... 'त्या' एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडा
हरयाणातल्या दुहेरी हत्याकांडाची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. देशाला हादवणाऱ्या हे हत्याकांड घरातील मुलीने घडवून आणलं होतं. पोलिसांच्या तपासात एका गोष्टीवर पोलिसांनी संशय आला आणि संपूर्ण हत्याकांडचा उलगडा झाला.
Jun 27, 2024, 06:29 PM IST'आमच्याकडे मुलगा झालाय...', आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने घरात घुसून तृतीयपंथीच्या घऱी चोरी, तपासात मात्र वेगळंच वळण...
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) तृतीयपंथीला घरात घुसून लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलगा झाला असून, मिठाई देण्यासाठी आलो आहोत अशी बतावणी करत हे सर्वजण घरात घुसले होते.
Jun 25, 2024, 07:44 PM IST
'यांचे वहिनीशी अनैतिक संबंध, सगळी...', छोट्या मुलाने वयस्कर वडिलांना पळवून पळवून मारलं, म्हणतो 'यांना कितीही...'
बिहारच्या (Bihar) गोपाळगंज (Gopalganj) येथे एक वयस्कर व्यक्ती आपली वडिलोपार्जित जमीन मोठ्या सुनेच्या नावे करण्यासाठी पोहोचला होता. यामुळे छोटा मुलगा आणि त्याची पत्नी नाराज होते. याप्रकरणी छोट्या मुलाने कोर्टात पोहोचून वडिलांना मारहाण सुरु केल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Jun 22, 2024, 12:11 PM IST
हॉटेलमध्ये थांबलं होतं कपल, चेकआऊट टाइम झाल्यानंतरही बाहेर येईनात, मॅनेजरने खिडकीतून वाकून पाहिलं तर...
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात R-Star हॉटेलच्या रुममद्ये तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. तरुणाने गळफास घेतला होता, तर तरुणीचा मृतदेह बेडवर बेशुद्धावस्थेत होता. पोलिसांनी हॉटेल सील केलं आहे.
Jun 21, 2024, 04:59 PM IST
दिल्लीत बर्गर किंगमध्ये भयानक हत्याकांड; 40 गोळ्या घालून तरुणाला केलं ठार, मैत्रीण मोबाईल, पाकिट घेऊन पळाली
पीडित अमन एका तरुणीसह बर्गर किंगमध्ये बसलेला होता. तरुणी त्याला आपल्या मोबाईलमधील फोटो दाखवत होती. याचवेळी रात्री 9 वाजून 41 मिनिटांनी आरोपींनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.
Jun 20, 2024, 07:59 PM IST
पाण्याच्या टँकरमधून पाणी येत नसल्याने वर चढून पाहिलं तर...; पुण्यातील खळबळजनक घटना
पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला आहे.
Jun 20, 2024, 02:41 PM IST
रिल बनवण्यासाठी सर्व हद्द पार! एका हातात लहान बाळ, दुसऱ्या हातात सिगरेट आणि... Video पाहून युजर्स संतापले
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. रील बनवण्यासाठी एका महिलने सर्व हद्द पार केलीय. या महिला अटक करावी अशी मागणी आता युजर्स करतायत.
Jun 18, 2024, 03:29 PM ISTप्रियकरासह मिळून पतीला अपघातात ठार करण्याचा कट आखला; पण तो वाचला अन् त्यानंतर घऱात घुसून...; 3 वर्षांनी उलगडा
हरियाणाच्या (Haryana) पानिपतमध्ये (Panipat) महिलेने 3 वर्षांपूर्वी आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्याचा कट आखल्याचं समोर आलं आहे. तीन वर्षांनंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
Jun 18, 2024, 12:43 PM IST