crime

पत्नीच्या प्रेमप्रकरणाने घेतला पतीचा जीव, परिसरात खळबळ

पत्नी प्रियकराला सोडायला तयार नसल्याने वैतागून अखेर उस्मानाबाद तालुक्यातील कोंड गावातील एका विवाहित तरुणाने आत्महत्या केली आहे. 

Jun 6, 2022, 10:57 PM IST

बॉलिवूडचा दंबग सलमानच्या जीवावर कोण उठलंय?

 बॉलिवूडचा दंबग खान अर्थात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आलीय. 

Jun 6, 2022, 08:23 PM IST

भांडणानंतर माफी मागून पत्नीला घरी बोलावलं; मात्र रस्त्यातच पतीने केलं असं कृत्य की...

उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jun 5, 2022, 12:31 PM IST

आईनंच घेतला पोटच्या लेकरांचा बळी, रायगड जिल्हा हादरला

डोक्यात राग गेला तर माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचं एक धक्कादायक उदाहरण रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये समोर आलंय.

May 31, 2022, 11:52 PM IST

तीन वर्षांच्या निष्पाप नातीसोबत आजोबाचे गैरवर्तन, चिमुरडी आढळली बेशुद्धावस्थेत

Crime News :तीन वर्षांच्या निष्पाप नातीसोबत आजोबाने गैरवर्तन केल्याची धक्कादाक आणि लाज आणणारी घटना समोर आली आहे. 

May 29, 2022, 12:09 PM IST

होणारी सून सासरी आली... सासू, जावेला आपल्या हातची चहा पाजली पण...

सध्या एक असं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून सर्वच लोक चकीत झाले आहेत.

May 26, 2022, 07:38 PM IST

'आपल्या पतीची हत्या कशी करावी?' या पुस्तकाच्या लेखिकेच्या पतीचा खून कसा झाला?

अमेरिकेत एका लेखिकेला पतीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, या लेखिकेने 'आपल्या पतीची हत्या कशी करावी' या विषयावर एक कादंबरी लिहिली होती

May 26, 2022, 05:04 PM IST

Yasin Malik Case : फुटिरतावादी नेता यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

दहशतवादी कारवायासाठी टेरर फंडिंगप्रकरणी यासीन मलिकला दोषी ठरवण्यात आलं होतं

May 25, 2022, 06:17 PM IST

Navneet Rana | नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची (Navneet Rana Death Threat) धमकी देण्यात आली आहे.

 

May 25, 2022, 06:16 PM IST

Afridi On Yasin Malik | आफ्रिदी पुन्हा बरळला, यासिन मलिकची पाठराखण

Shahid Afridi On Yasin Malik | पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे.  

 

May 25, 2022, 05:34 PM IST

ATS ची मोठी कारवाई, पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक

 पुणे दहशतवादी विरोधी (ATS) पथकानं मोठी कारवाई करत पुण्यातून एका संशियत दहशतवाद्याला अटक केली आहे.  

 

May 24, 2022, 08:51 PM IST

बाप की हैवान! पाणी भरत नाही म्हणून वडिलांनी केली चिमुकल्याची हत्या

 वडिलांनीच दहा वर्षीय मुलाची गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरदेवी परिसरात घडलेल्या या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले आहे.

May 24, 2022, 09:45 AM IST
Jammu Kashmir Baramulla Police Arrest Five Terrorist With Arms And Ammunition PT34S

VIDEO | जम्मू काश्मीरमध्ये 4 दहशतवादी अटकेत

Jammu Kashmir Baramulla Police Arrest Five Terrorist With Arms And Ammunition

May 19, 2022, 06:50 PM IST

Crime News: लग्नात भेट दिलेल्या टेडी बेअरचा स्फोट, तरुणाचे मनगट तुटले; दोन्ही डोळे गमावले

 Crime News : गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे लग्नसमारंभात सापडलेल्या टेडी बेअरची वायर प्लगमध्ये लावताच मोठा स्फोट झाला. त्यामुळे वराचे मनगट तुटले आणि दोन्ही डोळ्यांना इजा झाली. 

May 19, 2022, 09:21 AM IST

PAN अपडेट करण्यासाठी मोबाईलवर लिंक आली, क्लिक केल्यावर खात्यातून 1.80 लाख गायब

Cyber Fraud:​जराशी चूक तुम्हाला चांगलीच महाग पडू शकते हे मुंबईतील एका घटनेवरुन दिसून आले आहे. PAN अपडेट करण्यासाठी मोबाईलवर लिंक आली, क्लिक केल्यावर खात्यातून तात्काळ 1.80 लाख काढण्यात आले.  

May 18, 2022, 08:19 AM IST