crime

धक्कादायक! पुण्यातील 'या' आमदाराच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला

काही पत्रकारांना मोबाईलवर मेसेज पाठवण्यात आले होते.

Oct 1, 2018, 11:16 PM IST

धक्कादायक! पुण्यातील 'या' आमदाराच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला

काही पत्रकारांना मोबाईलवर मेसेज पाठवण्यात आले होते.

Oct 1, 2018, 11:15 PM IST

अनैतिक संबंधांना पतीचा विरोध, आईनेच केली चिमुकलीची हत्या

अनैतिक संबंधांना पतीने विरोध केल्यान पत्नीने पोटच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sep 27, 2018, 10:37 PM IST

व्यभिचाराच्या निर्णयाविषयी व्हायरल होणारे हे मीम्स पाहिले का?

अनेकांनीच याविषयी विविध पद्धतींनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. 

Sep 27, 2018, 07:31 PM IST

कलम 497 : 158 वर्ष जुना 'व्यभिचार कायदा' नेमका होता तरी काय?

हा कायदा नेमका होता तरी काय? कुणावर अन्यायकारक होता हा कायदा? 

Sep 27, 2018, 12:48 PM IST

बारगर्लसाठी लिंगबदलाची शस्त्रक्रिया; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

'डान्सबारमध्ये बारगर्ल म्हणून काम करायचे असेल तर आपल्याला मुलगी झाले पाहिजे'

Sep 25, 2018, 12:03 AM IST

हात जोडतो पण किमान पितृपक्षात अपराध करु नका; भाजप नेत्याचे गुन्हेगारांना आवाहन

इतर दिवशी तुम्हाला समजावूनही तुम्ही गुन्हे करतच असता.

Sep 24, 2018, 09:56 PM IST

कल्याण रेल्वे स्थानकावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; फेरीवाल्यांना अर्वाच्य शिवीगाळ

उच्चभ्रू कुटुंबातील या तरुणीने रस्त्यावर अक्षरश: हैदौस घातला. 

Sep 24, 2018, 08:29 PM IST

पुण्यात सहा जणांना उडवणाऱ्या कारचा चालक बड्या अधिकाऱ्याचा मुलगा

अपघातावेळी त्याच्याबरोबर गाडीत मुली होत्या.

Sep 20, 2018, 09:58 PM IST

गणेशोत्सव हा सार्वजनिक सण; लालबागचा राजाच्या गर्दीचे नियंत्रण पोलिसांकडेच द्या- आंबेडकर

लालबाग राजा मंडळाचे कार्यकर्ते पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. 

Sep 20, 2018, 04:30 PM IST

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने ३३ वार

शाळेत असल्यापासून कमलेशचे या तरुणीवर प्रेम होते.

Sep 15, 2018, 04:15 PM IST

अपहरण झालेल्या एचडीएफसी बँकेच्या उपाध्यक्षांची हत्या; संशयितांची कबुली

पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासह ते मलबार हिल येथे राहतात.

Sep 9, 2018, 04:41 PM IST

अखेर राम कदमांवर अदखलपात्र गुन्हा दाखल

गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या घाटकोपर पोलीस स्टेशनसमोर ठाण मांडून बसल्या होत्या.

Sep 7, 2018, 04:20 PM IST

ठाण्याच्या कृष्ण मंदिरातील चोर पकडला, पोलिसांच्या टीमला १० हजारांचे बक्षीस

अवघ्या आठ तासांमध्ये पोलिसांनी चोराला जेरबंद केले. 

Sep 2, 2018, 08:20 PM IST

दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून मित्राची बाईक जाळली

या गाडीची किंमत साधारण एक लाख १० हजार रुपये इतकी होती. 

Sep 2, 2018, 06:29 PM IST