ठाण्यातील श्रीकृष्ण मंदिरात दरोडा, ४० लाखांचा ऐवज लंपास
सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून चोरटयांनी ही चोरी केली.
Sep 2, 2018, 03:37 PM ISTगुन्हेगार इमरान मेहंदीच्या पलायनाचा कट पोलिसांनी उधळला
मध्य प्रदेशातील १० जणांच्या टोळीकडे हे काम सोपवण्यात आले होते.
Aug 27, 2018, 07:09 PM ISTगुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला
संबंधितांनी मांत्रिकाला 1 लाख 68 रूपये दिले होते.
Aug 24, 2018, 04:27 PM ISTमदतीसाठी आलेल्या 11 तरूणांनीच 'त्या' दोघींवर केला बलात्कार
या दोन मुली रात्री बाईक घेऊन फेरफटका मारायला निघाल्या.
Aug 20, 2018, 01:06 PM ISTमहिलेचा विनयभंग करणाऱ्या आरपीएफच्या 'त्या' जवानाला नोकरीवरुन काढले
प्रवाशांनी या जवानाला चोप दिला होता.
Aug 19, 2018, 11:17 AM ISTमृत मुलीच्या कुटुंबीयांना २० वर्षांनी न्याय, ४ लाखांची भरपाई देण्याचे आदेश
30 दिवसांच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश
Aug 19, 2018, 09:40 AM ISTवाळू माफियांकडून तहसीलदारावर कुऱ्हाडीने हल्ला
कुऱ्हाडीने वार करून त्यांच्या ताब्यातील वाळूचा टिपर घेऊन पळून गेले.
Aug 13, 2018, 06:29 PM ISTपुण्यातील नाईट लाईफवर पोलिसांचा बडगा, १२ हॉटेल्स आणि पबवर छापे
कोणालाही सुगावा न लागू देता पहाटे १ ते ४ या काळात छापे
Aug 12, 2018, 01:57 PM ISTसाईबाबाला सोडवण्यासाठी माओवाद्यांचा मास्टरप्लॅन
साईबाबाला आंध्र प्रदेशातल्या कारागृहात हलवून तिथून त्याची सुटका करण्याची योजना
Aug 12, 2018, 07:53 AM ISTपाकिस्तानी अभिनेत्री-गायिका रेशमाची गोळी झाडून हत्या
पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेशमाची हत्या झाली आहे.
Aug 9, 2018, 01:28 PM ISTपालकानो सावधान, लहान मुलींना असं केलं जातेय टार्गेट
सगळ्या पालकांनी आणि ठाणेकरांनी या बातमीकडे नक्की लक्ष द्या.
Aug 8, 2018, 03:41 PM ISTआत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल
खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) नावाच्या व्यापाऱ्याने राहत्या घराच्या टेरेसवर गळफास लाऊन आत्महत्या केली .
Aug 8, 2018, 11:07 AM ISTठाण्यात भरदिवसा तरुणीवर चाकूने केले सपासप वार, हल्लेखोर फरार
हल्लेखोराने या २२ वर्षीय तरुणीवर चाकूने सपासप वार केले.
Aug 4, 2018, 12:55 PM ISTमुंबईत भंगार व्यवसायिकावर गोळीबार
या गोळीबारात अस्लम खान गंभीररित्या जखमी झाले आहेत.
Aug 4, 2018, 07:28 AM ISTरेल्वे ट्रॅकवर आढळला आमदाराच्या मुलाचा मृतदेह
या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
Aug 3, 2018, 12:57 PM IST