पाण्याचा फुगा मारण्यावरुन वाद, तरुणावर चाकू हल्ला
धुळवड संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच दिल्लीत मात्र, रंगाचा बेरंग झाल्याची घटना घडली आहे.
Mar 2, 2018, 03:47 PM ISTशेकडो तरुणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक करणा-यांना बेड्या
सैन्यात आसाम रायफलमध्ये भरती करण्याचं आमिष दाखवून उत्तर महाराष्ट्रातल्या शेकडो तरुणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक करणा-यांना, जळगावच्या पाचोरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Feb 26, 2018, 07:28 PM ISTअनैतिक संबंधाची शंका, पत्नीने कापले पतीचे गुप्तांग
नव-याच्या कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने तिच्या नव-याचे गुप्तांग कापून ते शौचालयात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Feb 20, 2018, 09:09 PM ISTव्हॅलेंटाईन डे दिवशीच प्रेमकरणातून तरूणाची हत्या?
सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील बीबी येथील २२ वर्षीय तरुणाचा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Feb 14, 2018, 10:54 PM ISTओव्हर टेक करायला दिलं नाही म्हणून कॅब ड्रायव्हरचा खून
ओव्हर टेक करायला दिलं नाही म्हणून कॅब ड्रायव्हरचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीय. या प्रकरणी दोघांना अटक झालीय, तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे.
Feb 14, 2018, 08:02 PM ISTसिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्याने माजी सैन्य अधिका-याची हत्या
केवळ सिगरेट पेटवण्यासाठी माचीस दिली नाही म्हणून पुण्यात माजी सैन्य अधिकारी कॅप्टन बाली यांचा खून करण्यात आलाय. पुण्यातील कॅम्प परिसरात कॅप्टन बाली रस्त्यावर राहात होते.
Feb 12, 2018, 08:58 PM ISTडॉनच्या बर्थ-डे पार्टीत मोठे गुन्हेगार टुल्ल, तेव्हाच पोलिसांची ‘दबंग’ एन्ट्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 11:13 PM ISTडॉनच्या बर्थ-डे पार्टीत मोठे गुन्हेगार टुल्ल, तेव्हाच पोलिसांची ‘दबंग’ एन्ट्री
चेन्नईमध्ये एका गॅंगस्टरला आणि त्याच्या मित्रांना बर्थ-डे पार्टी करणं चांगलं महागात पडलं आहे.
Feb 8, 2018, 06:31 PM ISTजादुटोण्याच्या संशयातून इसमाची धारदार शस्त्रांनी हत्या
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात परसोडी येथे जादुटोण्याच्या संशयातून इसमाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
Feb 7, 2018, 05:13 PM ISTभीक मागण्याच्या बाहण्याने महिलांनी केली पंधरा लाखांची चोरी
भीक मागण्याच्या बाहण्याने आलेल्या चार महीलांनी पंधरा लाख रुपयांची चोरी केलीय. पुण्यातील लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी स्टेशन चौकामधील महाराजा ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे.
Feb 5, 2018, 04:46 PM ISTप्रियकराच्या मदतीने चुलतीने केला पुतणीवर बलात्कार
आरोपी चुलतीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पुतणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलीस दप्तरी नोंद झाला आहे.
Feb 4, 2018, 11:27 AM ISTभाऊ इक्बाल कासकर होणार दाऊदचा वारसदार?
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्यात वादाची दरी निर्माण झाली आहे. एवढंच नव्हे तर छोटा शकीलनं पाकिस्तान सोडल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
Feb 2, 2018, 09:01 AM ISTदाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्यात वादाची दरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 10:52 PM ISTखबरदार! महिलांपेक्षा अधिक कमवाल तर कायदेशीर कारवाई होणार
सरकारने केलेला कायदा सर्व पाळणे सर्व कंपन्यांवर बंधनकारक असणार आहे. तसेच, २५ किंवा त्याहून अधिक कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांना हा कायदा लागू असणार आहे.
Jan 22, 2018, 08:20 PM ISTसोनई हत्याप्रकरणातील दोषींना २० जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार
सोनई हत्येप्रकरणी निकाल आता २० जानेवारीला लागणार आहे. आज दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद करण्यात आला. जानेवारी 2013 मध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयावरून हे हत्याकांड घडलं होतं.
Jan 18, 2018, 01:02 PM IST