crime

राज्यात गुन्हेगारी घटली, आकडेवारीसहीत मुख्यमंत्र्यांचा दावा

राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा विरोधकांचा आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. 

Dec 22, 2017, 06:52 PM IST

फेसबुकवर मुलासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने मुलीची आत्महत्या...

मध्यप्रदेशातील टीकमगढ जिल्हातील महाराजपूर भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Dec 22, 2017, 08:39 AM IST

अघोरी उपचारातून ११ वर्षांच्या मुलीची आई-वडिलांसह मावशीकडून हत्या

अघोरी उपचारातून ११ वर्षांच्या मुलीची तिच्या आई, वडील आणि मावशीनंच हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये उघड झाली आहे. या हत्येनंतर सर्वांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांचं हे राक्षसी कृत्य अखेर उघड झाले आहे.

Dec 21, 2017, 12:38 PM IST

मुंबई । राज्यात अल्पवयीन मुली असुरक्षीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 08:57 PM IST

वाहनचालकांना लुटणाऱ्या एका कार स्पार्क गँगला बेड्या ठोकल्या

कारने प्रवासाचा बेत आखत असाल तर सावधान...तुमच्या असहाय्यतेचा फायदा कोणी घेणार नाही याची काळजी घ्या...मुलुंडच्या नवघर पोलिसांनी वाहनचालकांना लुटणाऱ्या एका कार स्पार्क गँगला बेड्या ठोकल्या आहेत. 

Dec 20, 2017, 08:14 PM IST

लेडीज स्पेशल । राज्यातील ३ हजार अल्पवयीन मुली बेपत्ता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 03:39 PM IST

नागपूर । उपराजधानीत दिवसाढवळ्या डबल मर्डर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 07:18 PM IST

'या' रागात प्रेयसीचे अश्लील फोटो फेसबुकवर शेअर केले!

मुलींवर अन्याय, अत्याचार, बलात्कार यांच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात.

Dec 19, 2017, 10:57 AM IST

लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीची केली हत्या

एका युवकाने आपल्या प्रेमिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

Dec 18, 2017, 11:49 PM IST

मुंबई । युट्यूबच्या माध्यमातून अंमली पदार्थ तस्करी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 15, 2017, 08:44 PM IST

काय मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 15, 2017, 08:38 PM IST

मुंबईत दररोज दोन महिलांवर होतात बलात्कार, मुंबई सुरक्षित कशी?

पुण्यात घडलेल्या छेडछाडीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत महिला किती सुरक्षित आहेत याची आता चर्चा होऊ लागली आहे.

Dec 15, 2017, 08:19 PM IST

वर्ध्याच्या म्हाडा कॉलनीत २ तरुणांवर खूनी हल्ला

वर्ध्यामधल्या म्हाडा कॉलनी चौकात सकाळी साडे नऊच्या सुमाराला ४ ते ५ तरुणांनी २ तरुणांवर खूनी हल्ला केला.

Dec 15, 2017, 04:35 PM IST

अकोल्यात दोघांच्या हत्या, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

महानगर असुरक्षित असल्याचं सतत समोर येत असतानाच अकोल्यासारख्या शहरातही कायदा सुव्यवस्था कुठे आहे, असा मुद्दा चर्चेला आलाय.  २४ तासांत दोन हत्या अकोल्यात झाल्या आहेत. 

Dec 15, 2017, 02:14 PM IST

१३ वर्षाच्या मुलाने आईचा गळा चिरून केली हत्या...

मुलांमध्ये वाढणारी क्रूरता दर्शवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Dec 9, 2017, 07:29 PM IST