crocodile news

16 वर्षांपासून एकटीच राहत असलेली मगर गरोदर; हे कसं काय शक्य झालं? वैज्ञानिक हैराण

प्राणी संग्राहलयातील एका तलावात मागील 16 वर्षांपासून ही मगर एकटीच राहत होती. कुणीही नर मगर या मगरीच्या संपर्कात आली नव्हती. असे असाताना ही मगर गरोदर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Jun 10, 2023, 06:02 PM IST

Trending: तरुणानं पाण्यात घेतले मगरीशी वैर, जबड्यात पाय पकडल्यावर चांगलीच जिरवली

आपल्या आसपास रोज कोणत्या कोणत्या घटना घडत असतात. काही घटनांबाबत ऐकलं की आश्चर्य वाटतं. कधी कधी आपण स्वत: त्या घटनांचे साक्षीदार असतो. त्यामुळे आपण जेव्हा ती घटना इतरांना सांगतो तेव्हा ऐकणाऱ्यांचा देखील विश्वास बसत नाही. अशीच एक घटना राजस्थानातील (Rajasthan) बूंदीच्या केशोरायपाटन विधानसभा क्षेत्रात घडली आहे.

Nov 15, 2022, 03:50 PM IST

वाघाच्या शिकारीवर मगरीचा डोळा, एका झटक्यात काय घडलं पाहा व्हिडीओ

डुकराची शिकार करणाऱ्या वाघावर मगरीचा हल्ला पण... घडलं भलतंच पाहा व्हिडीओ 

May 27, 2022, 11:21 AM IST
Viral Polkhol Girl Feed To Crocodile And Crocodile Caught Her Hand PT45S

VIDEO| मगरीला खायला देणं तरुणीला बेतलं जीवावर

Viral Polkhol Girl Feed To Crocodile And Crocodile Caught Her Hand

Apr 12, 2022, 07:40 AM IST

जॅग्वारकडून विशालयकाय मगरीवर हल्ला, नक्की शिकारीच्या खेळात कोण जिंकलं? पाहा व्हिडीओ

जॅग्वार आणि मगर यांच्यातील शिकारीचा थरार... पाहा कोण जिंकणार?

Nov 27, 2021, 02:33 PM IST

मृत्यूच्या दाढेतून परत येणं म्हणजे काय ते हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येईल

नदीत पोहोणाऱ्या तरुणावर मगरीचा हल्ला, मगरमिठीतून 'तो' असा सुटला पाहा व्हिडीओ

Oct 27, 2021, 04:43 PM IST