csk

IPL 2021 CSK vs RR: कॅप्टन कूल धोनीच्या संघात आज काय बदल होणार?

ऋतुराज गायकवाड संघात राहणार की प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Apr 19, 2021, 01:53 PM IST

IPL 2021: दीपक चाहरला सोशल मीडियावर कोणी तरी न खेळण्याचा सल्ला दिला, मग त्याने असे उत्तर दिले

सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने सामन्या दरम्यान पंजाबच्या फलंदाजांवर कहर केला. 

Apr 17, 2021, 08:49 PM IST

IPL 2021: स्टेडियममधील पंजाब किंग्जच्या कपड्यातील ही स्त्री आणि गोंडस बाळ कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

स्टेडियम मधून एक फोटो समोर आला आहे, ज्याने एकच खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये एक स्त्री, आपल्या गोंडस मुला सोबत आहे.

Apr 17, 2021, 08:10 PM IST

IPL 2021: बॉलर दीपक चहरनं सांगितला 'तो' किस्सा

दीपकने कोणता खास किस्सा शेअर केला, त्याच्या पहिल्या सामन्यातील कामगिरीनंतर नेमकं काय घडलं होतं?

Apr 17, 2021, 02:54 PM IST

विकेट घेतल्यावर बॉलरचा 'विजयच्या गाण्यावर' अजब डान्स; रायडूला हसू आवरेना

या आधी दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानच्या परागनं बिहू डान्स केला होता. त्या डान्सची चर्चा असतानाच आता CSK संघातील बॉलरनंही भन्नाट डान्स केला आहे.

Apr 17, 2021, 11:54 AM IST

IPL 2021: दीपक चहरने या बॉलरकडून सामन्यापूर्वी घेतला आशीर्वाद, फोटो व्हायरल

दीपक चहरने मैदानात केलेला कहर सर्वांनीच पाहिला असेल. पंजाबच्या फलंदाजांना रडवलं, 13 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेणाऱ्या या चहरनं सामन्यापूर्वी कोणाचे आशीर्वाद घेतले होते? पाहा फोटो

Apr 17, 2021, 10:19 AM IST

IPL 2021: दीपकच्या गोलंदाजीनं पंजाबला फुटला घाम; कॅप्टन कूल देणार नवी जबाबदारी

दीपकच्या कामगिरीवर रवी शास्त्री आणि कॅप्टन कूल खूश, पाठ थोपटत नवी जबाबदारी देण्याच्या तयारीत

Apr 17, 2021, 09:16 AM IST

IPL 2021: रविंद्र जडेजाचा परफेक्ट थ्रो! जबरदस्त 'रनआऊट'चा फोटो व्हायरल

चेन्नई सुपरकिंग्स संघातील गोलंदाज चाहर आणि जडेजा यांचा जलवा मैदानात पाहायला मिळाला. जडेजानं कधी परफेक्ट थ्रो करत तर कधी सुपरमॅनसारखी उडी मारून कॅच आणि आऊट केल्याचं पाहायला मिळालं.

Apr 17, 2021, 08:32 AM IST

कॅप्टन कूल धोनीसमोर पंजाब संघाचं आव्हान, प्लेइंग इलेवनमध्ये कोणाचा पत्ता कट?

2008 ते 2020 पर्यंत 23 सामने एकमेकांविरोधात खेळले आहेत. त्यापैकी 14 सामने जिंकण्यात चेन्नईला यश आलं आहे. 

Apr 16, 2021, 12:57 PM IST

IPL 2021: आवेश खानकडून कॅप्टन कूल धोनी डक आऊट, फॅन्सकडून ट्रोल

6 वर्षांनंतर पुन्हा IPLच्या मैदानात; पहिल्याच सामन्यात माहीला मोठं अपयश

Apr 11, 2021, 11:05 AM IST

IPL2021: पराभवानंतर CSKला मोठा दणका, धोनीला भरावा लागणार 12 लाखांचा दंड

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिल्ली विरूद्ध स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला 

Apr 11, 2021, 07:35 AM IST

महेंद्र सिंह धोनी यंदा खेळणार शेवटचं IPL? CSKच्या अधिकाऱ्यांकडून खुलासा

चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काशी विश्वनाथन यांचा खुलासा

Apr 9, 2021, 09:34 AM IST

IPL 2021: माहीच्या टीममध्ये 5 धुरंधर खेळाडू, क्षणात पलटवू शकतात बाजी

चेन्नई सुपर किंग्स संघ यंदा पुन्हा एकदा चॅम्पियनशिप मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Apr 8, 2021, 10:50 AM IST

IPL2021: सरावादरम्यान माहीचे तुफान 'हेलिकॉप्टर शॉटस', व्हिडीओ व्हायरल

यंदाच्या IPLवर कोरोनाचं सावट असलं तरी नियोजित वेळेत सामने होणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. सर्व संघांनी कंबर कसली आहे. IPL सुरू होण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरावाचा वेगही वाढला आहे. 

Apr 5, 2021, 04:23 PM IST