csk

सामन्या दरम्यान मोठा अपघात; फिल्डिंग करताना जे घडलं ते पाहून कॅप्टन कूलला आलं टेन्शन

चेन्नईचा स्टार खेळाडू गंभीर जखमी झाला असून धोनीचं टेन्शन वाढलं, पाहा अपघाताचा थरारक व्हिडीओ

Jun 13, 2021, 12:02 PM IST

RCBच्या खेळाडूनं कॅप्टन कूलच्या संघाकडून खेळण्याची व्यक्त केली इच्छा

धोनी सर्वांचाच लाडका, या बॉलरला RCB सोडून कॅप्टन कूलसोबत खेळायचंय

Jun 5, 2021, 01:37 PM IST

कॅप्टन कूलबद्दल राशीद खाननं एका शब्दात व्यक्त केली भावना, युझर्सचं जिंकलं मन

 विराट कोहलीने खास कॅप्टन कूल धोनीसाठी दोन शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर राशीद खानने देखील भावना व्यक्त केल्या आहेत. 

Jun 4, 2021, 01:51 PM IST

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी CSKला करणार गुडबाय? आकाश चोप्रा यांचा खुलासा

एमएस धोनी लवकरच CSK सोडणार? पाहा काय म्हणाले आकाश चोप्रा

May 27, 2021, 01:04 PM IST

कॅप्टन कूल MS Dhoniचा नवा लूक पाहून चाहते शॉक! ट्वीटरवर केल्या मजेशीर कमेंट्स

कॅप्टन कूल धोनीचा नवा लूक पाहून तुम्हाला काय वाटतं?

May 24, 2021, 02:54 PM IST

सायली संजीवला डेट करण्याबाबत अखेर क्रिकेटर ऋतुराजनं सोडलं मौन, म्हणाला...

गेल्या काही दिवसांत अभिनेत्री सायली संजील आणि ऋतुराज गायकवाड डेट करतात का अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चेत नवीन ट्वीट आला आहे.

May 16, 2021, 03:04 PM IST

IPL 2021 Postpone : 'या' कारणामुळे CSKचा कोच ऑस्ट्रेलियात जाऊ शकत नाही

धक्कादायक! CSKच्या कोचची दुसरी कोरोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह

 

May 11, 2021, 01:36 PM IST

क्रिकेटमध्ये पुढे जावू नये यासाठी सीनिअर्सने हॉकी स्टिकने मारलं, स्पोर्टस होस्टेलला रँगिंग, पण टीम इंडियात धडकलाच

रॅगिंगला वैतागून रैनानं सोडलं होतं कॉलेज, आईला सांगितलं वेगळंच कारण

May 8, 2021, 08:20 PM IST

IPL 2021 Suspend: 'हा' मित्र जादूगर जडेजासाठी कोरोना काळात सर्वात मोठा आधार!

दिवसांपूर्वी रवींद्र जडेजानं आपला एक खास मित्र गमावला होता. त्याचा लाडक्या अश्चाचं निधन झालं होतं. 

May 6, 2021, 06:28 PM IST

अखेर IPL 2021 ला कोरोनाने गाठलं, पुढचे सामने स्थगित

IPL 2021 अखेर स्थगित! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BCCIचा महत्त्वपूर्ण निर्णय

May 4, 2021, 01:33 PM IST

कोलकाता पाठोपाठ हैदराबाद आणि दिल्ली संघात शिरला कोरोना, 2 खेळाडू कोरोनाच्या विळख्यात

IPL 2021 3 टीममध्ये कोरोनाचं थैमान, 4 खेळाडूंना कोरोनाची लागण

May 4, 2021, 01:13 PM IST

दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंना क्वारंटाइन होण्याचे BCCIचे आदेश

पुढील सूचना येईपर्यंत बीसीसीआयने दिल्ली कॅपिटलमधील खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना स्वत: ला क्वारंटाइन करावं असे निर्देश दिले आहेत. 

May 4, 2021, 12:22 PM IST

IPL 2021: आणखी एक सामना रद्द होणार? राजस्थान विरुद्ध खेळण्यासाठी चेन्नई संघाचा नकार

चेन्नई सुपरकिंग्सचा राजस्थान विरुद्ध सामना खेळण्यास नकार, सांगितलं कारण

May 4, 2021, 11:17 AM IST

IPL 2021वर हायकोर्टात याचिका दाखल, IPL रद्द करण्याची मागणी

नुकतेच कोलकाता संघाचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सोमवारी होणारा बंगळुरू विरुद्ध कोलकाता सामना तात्पुरता स्थगित करण्यात आला. 

May 4, 2021, 10:17 AM IST

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यावर टांगती तलवार, या कारणामुळे सामना रद्द होण्याची भीती

कोरोनामुळे आज मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना होणार की नाही याबाबत सर्वांनाच भीती आहे. 

May 4, 2021, 07:43 AM IST