csk

IPLमध्ये घुसला कोरोना! KKRनंतर चेन्नईचं टेन्शन वाढलं, 7 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

5 ग्राऊड स्टाफ आणि 2 चेन्नईच्या फ्रांचायझीमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

May 3, 2021, 03:54 PM IST

IPL 2021: Lungi Ngidi च्या गुगलीवर विस्फोटक वॉर्नरनची विकेट, व्हीडिओ व्हायरल

बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपला चांगला आणि स्फोटक खेळ दाखवला नाही.

Apr 29, 2021, 02:58 PM IST

IPL 2021 : Points Table वर या टीम टॉप वर, जाणून घ्या कोणाच्या नावावर Orange Cap आणि Purple Cap?

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्समध्ये 171 धावा केल्या आणि त्यानंतर बँगलोरने दिल्ली कॅपिटलसला 20 ओव्हरमध्ये चार विकेट्स घेऊन 170 धावांवर रोखले.

Apr 29, 2021, 02:47 PM IST

IPL 2021: CSKचा स्टार खेळाडू आता राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची शक्यता

राजस्थान संघातील खेळाडू एकतर दुखापतीमुळे किंवा बायो बबलला वैतागून IPLमधून बाहेर जात आहेत त्यामुळे संघात खेळाडूंची कमतरता भासू लागली आहे.

Apr 28, 2021, 03:58 PM IST

IPL 2021: कधी सुपरमॅन तर कधी गोलांटी उडी, यंदाच्या हंगामाती सर्वात बेस्ट कॅचचे पाहा फोटो

हे कॅच तुम्ही नाही पाहिले तर तुम्ही यंदाच्या IPLमधील खूप मोठी गोष्ट मिस केली. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमधील सर्वात बेस्ट कॅचचे फोटो

Apr 27, 2021, 01:51 PM IST

IPL 2021 : Dhoni ने स्टंपच्या मागून Ravindra Jadeja ला हिंदीमध्ये बोलण्याल नकार दिला, कारण ऐकूण तुम्हाला हसू येईल

आयपीएलमधील रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (RCB) 69 धावांनी पराभूत करून पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे.

Apr 26, 2021, 09:22 PM IST

IPL 2021: रवींद्र जडेजाला टीम इंडियामध्ये 'सर' बोलले जात नाही, कोच रवी शास्त्रींकडून नवीन नाव

सीएसकेच्या या विजयाचा खरा हिरो अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ठरला. त्याने  फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग या खेळाच्या तीनही भागात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Apr 26, 2021, 05:46 PM IST

IPL 2021 CSK vs RCB : पराभवानंतर कोहली सर जडेजावर फिदा... नक्की असं काय घडलं?

सर जडेजाच्या तुफान खेळीवर किंग कोहली का झाला खुश? 

Apr 26, 2021, 04:12 PM IST

IPL 2021 RCB vs CSK शेवटच्या ओव्हरमध्ये एकटाच सगळ्यांवर भारी पडला! सर जडेजाचा जलवा दाखवणारा व्हिडीओ

जादूगर जडेजानं शेवटचा ओव्हरमध्ये केली कमाल, नो बॉलवरही ठोकला सिक्स... RCB च्या घेतल्या तीन मोठ्या विकेट्स

Apr 26, 2021, 12:40 PM IST

IPL 2021: धोनी या खेळाडूला देणार मोठी जबाबदारी, आज मॅक्सवेल मैदानवर उतरताच उडणार गिल्ली

आयपीएल 2021 मध्ये आरसीबी आपला चांगला खेळ दाखवत आहे.

Apr 25, 2021, 02:04 PM IST

IPL 2021 : व्हिडीओ आलासमोर, या मुलीला समजतं धोनी कधी कुणाला आऊट करणार आहे?

आयपीएल 2021च्या मॅच सुरु आहे आणि आता प्रत्येक सामन्यात पॅाईंट टेबलवर येण्यासाठी प्रत्येक संघामध्ये चुरस सुरु आहे.

Apr 22, 2021, 04:58 PM IST

IPL 2021 : 'बॉल सूखा है घूमेगा', असे धोनीने बोलताच जडेजाकडून बटलर क्लिन बोल्ड. Viral video

मॅच मधली आणखी एक गोष्ट सध्या व्हायरल होत आहे. ती म्हणजे राजस्थानचा फलंदाज जोस बटलरचा विकेट.

Apr 20, 2021, 09:14 PM IST

IPL 2021 : महेंद्रसिंग धोनी नंतर रवींद्र जडेडा होणार CSK चा कॅप्टन?

आयपीलच्या 14व्या सीझनची सुरुवात झाली आहे. या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज एका वेगळ्याच अंदाजात परत आली आहे असे दिसत आहे. 

Apr 20, 2021, 06:42 PM IST

IPL 2021 : रविंद्र जडेजाचा व्हायरल व्हिडीओ, 'कॅच फोर' दाखवून सेलेब्रेशन

सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू रवींद्र जडेजाची प्रभावी फिल्डींग पाहायला मिळाली.

Apr 20, 2021, 02:50 PM IST