स्वप्न पूर्ण होईना! तरुणाने लग्नाच्या वाढदिवशीच आई-वडिलांसह बहिणीला केलं ठार; चौकशीत म्हणाला, 'नुसतं आपलं बहिणीला...'
राजधानी दिल्लीत 20 वर्षीय तरुणाला आपले आई-वडील आणि मोठ्या बहिणीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्येचं कारण विचारलं असता त्याने धक्कादायक कबुली दिली आहे.
Dec 6, 2024, 04:13 PM IST
नवऱ्याच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने बेड पुसायला लावल्यानंतर महिला अखेर झाली व्यक्त, म्हणाली 'मला जे सहन...'
रोशनीचा नवरा, दीर आणि सासऱ्याची दिवाळीच्या दिवशी जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली होती.
Nov 5, 2024, 04:37 PM IST
National Flag Day: भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचं वय माहितीये? 6 वेळा बदललं आहे देशाचं हे प्रतिक
National Flag Day 2024: भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचा जेव्हाजेव्हा उल्लेख होतो तेव्हातेव्हा डोळ्यांसमोर तिरंगा येतो. पण तुम्हाला माहितीये का, हा भारताचा पहिला राष्ट्रध्वज नाहीय.
Jul 22, 2024, 01:52 PM IST
'भाजपला आता संघाची गरज नाही, आम्ही सक्षम' जे पी नड्डा यांच्या वक्तव्याने राजकारण पेटलं
JP Nadda on RSS : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांनी RSSबद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतीय. ऐन निवडणुकीच्या मध्यातच नड्डा यांनी हे वक्तव्य केलंय. भाजपला आता संघाची गरज नसल्याचं वक्तव्य जे.पी.नड्डांनी केलंय. त्यामुळे नड्डांच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटलाय.
May 18, 2024, 05:29 PM ISTआईने कडक उपवास करायला लावल्याने 2 भावांचा मृत्यू?, खायचे फक्त एक खजूर; गोव्यातील घटनेने खळबळ
घरात महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. नातेवाईकांनी कुटुंबाची स्थिती चांगली होती असं सांगितलं आहे. तसंच उपवासावरुन मतांतर असल्याने पती वेगळा राहत होता.
Apr 26, 2024, 01:07 PM IST
Heat Stroke : महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी, मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा
Heat Stroke in Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ होत आहे. दुपारच्या वेळेत तर बाहेर पडायला नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील उष्माघातासंदर्भात धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Apr 3, 2024, 03:46 PM IST
NSAT-3DS Launch: नॉटी बॉय रॉकेट काय आहे? ज्यातून इस्रो लॉंच करणार सॅटेलाइट?
INSAT-3DS उपग्रह हे भूस्थिर कक्षेत ठेवल्या जाणाऱ्या तिसऱ्या पिढीच्या हवामानशास्त्रीय उपग्रहासाठी पाठपुरावा करणारे मिशन आहे. त्याला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे.
Feb 17, 2024, 02:43 PM ISTजगातील सर्वात पॉवरफूल 10 पासपोर्ट कोणते? भारत कितव्या स्थानी?
तब्बल 194 देशांना व्हिसा-फ्री प्रवेश देत सिंगापूर, जपान, इटली. जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन हे देश पहिल्या क्रमांकावर आहेत. तर भारत 80 व्या स्थानावर आहे. Henley and Partners ने ही यादी जाहीर केली आहे.
Jan 10, 2024, 05:03 PM IST
VIDEO : क्रिकेट खेळताना तोंडावर पडले आमदार, रुग्णालयात दाखल
Trending News : बिजू जनता दलाचे (बीजेडी) आमदार भूपेंद्र सिंह सोमवारी क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना तोल गमावून क्रिकेटच्या खेळपट्टीवर पडल्याने जखमी झाले. हा प्रकार कालाहंडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Dec 30, 2023, 09:03 AM ISTसावधान! महाराष्ट्रात पसरतोय कोरोना; दिवसभरात सापडले 129 नवे रुग्ण; J.N.1 चे सर्वाधिक रुग्ण 'या' जिल्ह्यात
थर्टी फस्टच्या दोन दिवस आधी पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सगळ्यात जास्त रुग्णवाढ 'या' दोन शहरात झाली आहेत.
Dec 29, 2023, 07:10 PM IST
Aatmnirbhar: आता भारतातही बनणार तेजस MK2 चे इंजिन
PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका लढाऊ जेट इंजिन करार होणार आहे.
Jun 18, 2023, 02:34 PM ISTLSG Vs MI: पता है!! मुंबई मॅच कुठं हारली? पराभवानंतर तुफान Viral होतोय Video!
LSG Vs MI, IPL 2023: मैदानात तणावपूर्ण वातावरण होतं. लखनऊसाठी हा महत्त्वाचा सामना असल्याने संघाचे मालक मैदानात सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. एलएसजी (Lucknow Super Giants) संघाचे मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) खिश्यात एक फोटो घेऊन आले.
May 17, 2023, 06:27 PM ISTUPI Charges: अफवांवर विश्वास ठेवू नका; तुम्हीही ऑनलाईन पेमेंट करणार असाल तर...
UPI Charges News: UPI वरून पेमेंटची जुनी प्रणाली तशीच आहे. त्या पेमेंट सिस्टममध्ये कोणताही बदल नाही.
Mar 29, 2023, 07:43 PM ISTना विराट ना रोहित 'या' खेळाडूशिवाय टीम इंडिया अपूर्णच- कपिल देव
कपिल देव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले हा खेळाडू नसला तर टीम अपूर्णच
Oct 25, 2022, 10:45 PM IST
Diabetes, TB रुग्णांसाठी मोठी बातमी; तब्बल 34 औषधांचे दर होणार कमी
आजार कोणताही असो, आता उपचाराच्या दरांनी सर्वसामान्यांना फुटणार नाही घाम... वाचा बातमी तुमच्या कामाची
Sep 13, 2022, 03:29 PM IST