cwg 2022

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये वाटले गेले तब्बल 1.5 लाख Condoms, पण का?

कॉमनवेल्थच्या आयोजकांनी 12 दिवसांत 1.5 लाख कंडोमचं वाटप केलं होतं.

Aug 12, 2022, 11:08 AM IST

CWG 2022 : बायको Dipika Pallikal ने मेडल जिंकताच, क्रिकेटर दिनेश कार्तिकनं दिली अशी प्रतिक्रिया

Commonwealth Games 2022 स्पर्धेत भारतीय खेळाडूं चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये भारताला वेगवेगळ्या खेळात एकूण 61 मेडल मिळाले आहेत.

Aug 9, 2022, 05:14 PM IST

CWG 2022 : भारताची बॅटमिंटनमध्ये सुवर्णपदकांची हॅट्रिक, टेबल टेनिसमध्ये अचंताचे दुसरे सुवर्णपदक

भारताला बॅटमिंटन स्पर्धेच एकाच दिवशी तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे

Aug 8, 2022, 06:32 PM IST

CWG 2022 : पीव्ही सिंधूनंतर लक्ष्य सेनची कमाल, भारताच्या खात्यात २० सुवर्णपदके

भारताच्या खात्यात आता २० सुवर्णपदके झाली आहेत

Aug 8, 2022, 04:53 PM IST

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीर-वहिनीची कमाल,सोशल मीडियावर एकच चर्चा

CWG 2022: क्रिकेटशी खास कनेक्शन, दीरासोबत वहिनीचा फोटो का होतोय व्हायरल?

 

Aug 8, 2022, 01:09 PM IST

CWG 2022: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये मैदानावर उतरली Corona Positive खेळाडू आणि पुढे...

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया टीममध्ये रविवारी रात्री अंतिम सामना गंला. पण या सामन्यात सर्वांना धक्का बसेल अशी घटना घडली.

Aug 8, 2022, 08:33 AM IST

CWG 2022 : वडिलांची नोकरी पणाला, मोठ्या दुखापतीनंतरही पुनरागमन, असा आहे सुवर्णपदक जिंकणाऱ्या बॉक्सर नितूचा प्रवास

कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या नितू घनघसने सुवर्णपदक जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले.

Aug 7, 2022, 11:33 PM IST

CWG 2022 : "मी गेली 20 वर्षे दिल्लीत..."; महिला कुस्तीपटूने केली अरविंद केजरीवालांकडे तक्रार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी कॉमनवेल्थ स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले होते

Aug 7, 2022, 09:21 PM IST

CWG 2022 : बॉक्सिंगमध्ये भारताला तिसरे सुवर्ण, वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीनने जिंकले सुवर्णपदक

बर्मिंगहॅममध्ये सुरु असेलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचे आजचे हे चौथे सुवर्णपदक आहे

Aug 7, 2022, 07:27 PM IST

CWG 2022 : तिहेरी उडीत भारताने रचला इतिहास, एल्डहॉस पॉलने पटकावलं सुवर्णपदक

कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट

Aug 7, 2022, 04:55 PM IST

CWG 2022 : भारतीय बॉक्सरचा गोल्डन पंच, भारताच्या खात्यात आणखी दोन सुवर्णपदके

बॅटमिंटनमध्ये पीव्ही सिंधूनेही कॉमनवेल्थ स्पर्धेत आपलं पदक निश्चित केलं आहे

Aug 7, 2022, 03:51 PM IST