बँक मॅनेजरच झाली सायबर शिकार, गमावले तब्बल इतके लाख
Cyber Crime : मोबाईलचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात. यापासून वाचवण्यासाठी सरकार आणि बँकेकडून लोकांना वेळोवेळी खबरदारी बाळगण्याचं आव्हान केलं जातं.
Jan 15, 2024, 03:34 PM ISTमोबाईल चार्जिंगला लावल्यास रिकामं होईल Bank Account; चुकूनही करु नका 'ही' चूक
Cyber Frauds In India: विशेष म्हणजे ही नव्या पद्धतीची फसवणूक करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा कॉल, लिंक, मेसेज किंवा ओटीपी येत नाही. बरं पैसे गेल्याचं खातेदराला समजतंही नाही.
Nov 15, 2023, 04:36 PM ISTOnline Fraud : तुम्ही ई-घोटाळ्यांच्या सापळ्यात अडकताय; पाहा फसवणुकीच्या धक्कादायक वाटा
Online Fraud : हल्ली प्रत्यक्षात होणारे व्यवहार कमी झाले असून, बसल्या जागेवरून होणारे व्यवहार, खरेदी किंवा तत्सम कामं मार्गी लावण्याकडे सर्वांचा कल असतो. पण, हे ऑनलाईन व्यवहार खरंच सुरक्षित आहेत का?
May 31, 2023, 04:58 PM IST
...म्हणून HDFC बँक म्हणते 'मुंह बंद रखो...'
बँक येत्या ४ महिन्यांत देशभरात १ हजार कार्यशाळा घेणार आहे.
Nov 16, 2020, 11:00 PM IST